Maharashtra : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मनातील खदखद स्पष्टच सांगितली, म्हणाले मी दुःखी…
Maharashtra : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सतत कोणत्या ना कोणत्या वक्तव्यावरून वादात सापडत असतात. तसेच राज्यपाल मुद्दाम आणि जाणूनबुजून अशी वक्तव्ये करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांकडून करण्यात येत आहे. भगतसिंह कोश्यारी हे सतत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही तरी चुकीचे वक्तव्ये करतात आणि माफीही मागत नाहीत. हे सर्व त्यांना करायला सांगितले जात आहे की … Read more