देशात मोदींची गॅरंटी वर लोकांना विश्वास ! भाजपाचे संकल्प पत्र देशाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण – खा.विखे पाटील

लोकसभेच्या निवडणुका ह्या देशाचे भविष्य घडविण्यासाठी असतात. यामुळे मतदारांनी आपले मताचा विचारपुर्वक वापर करून मतदान करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे संकल्प पत्र देशाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार खा डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राशीन येथे आयोजित बुथ कमिटी व … Read more

काही जण लढण्याचे नाटक करून पाठिंबा देत आहेत : उद्धव ठाकरे

Maharashtra News

Maharashtra News : काही जण लढण्याचे नाटक करून पाठिंबा देत आहेत, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाव न घेता खिल्ली उडवली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका राज यांनी घेतली. उद्धव यांनी यावरून त्यांना लक्ष्य केले. दरम्यान, भाजपच्या इंजिनाची चाके निखळली असल्याचा खोचक टोलाही उद्धव यांनी … Read more

सुजय विखे पाटलांचा पारनेरमध्ये घणाघात ! म्हणाले माझ्याकडे सांगण्‍यासाठी विकास कामे आहेत, समोर मात्र फक्‍त दहशत…

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : दहा वर्षे मुख्‍यमंत्री आणि पंधरा वर्षे केंद्रात मंत्री असतानाही नगर जिल्‍ह्यासाठी एकही काम जेष्‍ठ नेते करु शकले नाही आता त्‍यांनी दिलेला उमेदवार तरी आता काय करणार असा सवाल महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. माझ्याकडे सांगण्‍यासाठी विकास कामे आहेत, समोर मात्र फक्‍त दहशत असल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला. … Read more

महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही, देशाचा पंतप्रधान कोण? यांचा चेहरा नाही – सुजय विखे पाटील

राज्‍यात महायुतीचे ४५ हुन अधिक जागांवर मोठ्या मताधिक्‍याने विजयी होणार आहेत. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीत अद्यापही जागा वाटपावरुन वाद सुरू आहेत. विकासाच्‍या मुद्यावर तिस-यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्‍यासाठी सामान्‍य माणूस महायुतीच्‍या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार राहील असा विश्‍वास खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. तालुक्‍यातील माळी बाभूळगाव येथील “मेरा बुथ सबसे मजबूत” या कार्यक्रमात … Read more

Ahmednagar Politics : उत्तरेतील यंत्रणाही मॅनेज केली, ही निवडणूक ‘त्यांना’ अवघड ! आ. निलेश लंके यांचा धक्कादायक खुलासा

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा थरार आता शिगेला पोहोचायला लागला आहे. लवकरच आता भाजपचे उमेदवार खा. सुजय विखे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके हे अर्ज भरतील. दरम्यान आता निलेश लंके यांनी गावोगावी जात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनसंपर्काचा सपाटा लावला आहे. श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे बोलताना निलेश लंके यांनी विरोधी उमेदवारावर घणाघात … Read more

Ahmednagar Politics : सुजय विखे पाटलांकडून जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगार निर्माण करून देण्याचे आश्वासन

Ahmednagar Politics : राज्‍याच्‍या राजकारणात महत्वाची भुमिका बजाविणारा जिल्हा म्हणुन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरकडे पाहिले जाते. जिल्ह्यात आता रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी चांगले उद्योग यावे हाच प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यातील तरूणांना जिल्ह्यातच रोजगार निर्माण करून देण्याचे आश्वासन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिले. निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुशंगाने पिंपळगाव लांडगा येथे जिल्‍हा बॅकेचे अध्‍यक्ष शिवाजीराव कर्डीले यांच्‍या … Read more

Ahmednagar Politics : खा.विखे-आ.शिंदे यांची मोठी खेळी ! ‘त्या’ सर्वांना भाजपात आणले, लंके, पवारांवर टोलेबाजी

Ahmednagar News

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेत सुरवातीला नाराज असणारे आ. राम शिंदे हे खा. सुजय विखे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. त्यामुळे खा. सुजय विखे यांची ताकद देखील वाढली आहे. आता त्यांनी एकत्रित येत मोठी राजकीय खेळी केली आहे. खर्डा गण बूथ सक्षमीकरण अभियानांतर्गत खर्डा येथ एक कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी तब्बल १०० युवकांचा … Read more

Ahmednagar Politics : ‘दक्षिणेची निवडणूक विखेंविरूद्ध लंके नाहीच.. पिक्चर अभी बाकी है’

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगरमधील लोकसभेच्या निवडणुकीच्या फीव्हरने आता जोर पडकला आहे. अद्याप उमेदवारी अर्ज भरण्याचे बाकी आहे. सध्या भाजपकडून खा. सुजय विखे व राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून निलेश लंके मैदानात उतरले आहेत. दोघेही सध्या जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान आता खा. सुजय विखे यांनी दक्षिणेची निवडणूक विखेंविरूद्ध लंके नाहीच असे सूतोवाच केले आहे. ब्राम्हणी (ता. … Read more

राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टच बोलले ! बाळासाहेब थोरातांची आता किव येते कारण त्यांना स्वताच्या जिल्ह्यात…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : मुठभर लोकांनी स्वताच्या फायद्याकरिता क्रॉंग्रेस पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. काॅग्रेस मधील काही नेते स्वताचे नेतेपद टिकवण्यासाठी काम करत असून त्यांना पक्षाचे काही घेणेदेणे राहिले नसल्याची टीकाही त्यांनी केली. बुथ सक्षमिकरण अभियानाच्या निमिताने तालुक्यातील आश्वी बुद्रुक, उमरी बाळापूर … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये अ’जीत’ राहण्यासाठी पुतण्यासह ‘पॉवर’फुल काकांचाही खेळी ! राजकारण ‘पवारां’भोवतीच फिरतेय

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मागील काही वर्षांचा अभ्यास केला तर अनेक संस्था, दूधसंघ, सहकारी संस्था राष्ट्रावादीकडेच आहेत. अगदी २०१९ ची विधानसभा जरी पाहिली तरी लक्षात येईल की अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचेच बहुतांश आमदार निवडून आले होते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीने आपले पाळेमुळे पक्की रोवली. दरम्यान साधारण दीड वर्षांपासून राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. … Read more

राज ठाकरे यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला ! देशात फक्त मोदींची गॅरेंटी सुरू

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्त शिवतिर्थीवर आयोजित सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता महायुतीचा घटक पक्ष झाल्याने महायुतीला अधीक बळकटी मिळेल असा विश्वास अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी काल मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेत काय बोलणार याकडे … Read more

सुजय विखेंची वाढती पसंती ही विरोधकांसाठी धोकादायक ! काऊंटर करण्यासाठी विरोधकांकडून विविध युक्त्या

Ahmednagar News

Ahmednagar News : या वर्षीच्या निवडणुकीत तरुण नवमतदार महत्वाची भूमिका बजावणार आहेत. यामुळे तरुणांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकारणी सोशल मीडियाचा वापर करत त्यांच्या पर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात अहिल्यानगरचे दक्षिण मतदार संघाचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे अग्रेसर स्थानी आहेत. तरुणांमध्ये त्यांचे क्रेज वाढत असून त्यांच्या बरोबर सेल्फी काढण्यासाठी … Read more

Ahmednagar Politics : याही वेळी दहशतीचाच मुद्दा ! विखे म्हणतात पारनेरमधील दहशतवाद संपवणार तर लंके म्हणतात ‘त्यांची’ दहशत संपवणार म्हणून ते घाबरलेत

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकसभेचे वातावरण आता चांगलेच गरम झाले आहे. आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूने सुरूच आहेत. मागील निवडणुकीतही दहशतवाद संपवणार हा मुद्दा होताच. आताही याच मुद्द्यावरून रान पेटले आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुंबई येथे पारनेरकरांच्या मेळाव्यात पारनेरमधील दहशत संपविणार अशी टीका केली. तर दहशत करणारे व दहशतीला खतपाणी घालणारेच माझ्यावर दहशतीचा व … Read more

Ahmednagar Politics : मंत्री विखे पाटील यांचा पारनेर मध्ये भेटीचा धडाका ! समाजसेवक आण्णासाहेब हजारे,विजय औटीची घेतली भेट

Ahmednagar Politics : गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यात भेटीगाठीचा धडाका लावला.जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांच्यासह विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्याशी संवाद साधत कार्यकर्त्यांना सूचना केल्या. दोन दिवसांपुर्वी महायुतीचे उमेदवार खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांना आलेली धमकी आणि या घटनेचे जिल्ह्यात उमटलेले पडसाद पाहाता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलेला … Read more

Ahmednagar Politics : शिर्डी तापली ! खा.लोखंडेंनी खरोखर करोडोंचे अनुदान लाटले ? काय आहे वास्तव?

Ahmednagar News

Ahmednagar Politics : लोकसभेचा फिव्हर जसजसा वाढू लागला तसतसे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. आता आरोप प्रत्यारोपांची राळ उडू लागली आहे. दक्षिणेत लंके विरोधात विखे अशी तगडी फाईट लागली आहे. तर शिर्डीतही वातावरण चांगलेच गरम झाले आहे. आता शिर्डीत आरोपांची राळ उडाली आहे. नुकतेच शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट व डॉ. भरत कर्डक यांनी खा. … Read more

Ahmednagar Politics : गाढवाला गुळाची चव कशी कळणार ! लंकेंनी आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे आधी बघावे?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या साखर आणि डाळ वाटपाच्या उपक्रमावर आक्षेप घेतल्याने हिंदू अस्मितेला आघात केल्याची टीका अहिल्यानगरचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केली आहे. लंकेच्या टीकेला परखड उत्तर देताना दिलीप भालसिंग म्हणाले की, ५०० वर्षापासून रखडलेल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

मोदी गॅरंटी म्हणजे ४ जूननंतर सर्व विरोधक तुरुंगात – ममता

Politics News

Politics News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी म्हणजे येत्या ४ जूननंतर भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्याच्या आड सर्वच विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात डांबणे होय, अशी तिखट टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली. राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक स्थानिक पोलिसांना सूचित न करताच पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्याच्या भूपतीनगरमध्ये आले. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा पलटवार … Read more

काँग्रेसच्या लुटीचा परवाना आम्ही रद्द केलाय – मोदी

Politics News

Politics News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवला. काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार हीच देशाची ओळख बनली होती; परंतु आपल्या सरकारने काँग्रेसच्या लुटीचा परवाना रद्द करण्याचे काम केल्याचा दावा मोदींनी केला. तसेच स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत काँग्रेसने गरिबांच्या गरजांकडे कानाडोळा केला आणि त्यांचे दुःख कधीही जाणून घेतले नाही, असा आरोपही मोदींनी … Read more