सावधान ! महाराष्ट्रातील ‘त्या’ 27 जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस; भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update : देशात येत्या दीड महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर खरीप हंगामाची तयारी सुरू होईल. पण आता खरीप हंगाम दीड महिन्यावर येऊन ठेपला असतानाच सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. उन्हाळा संपण्यासाठी मात्र एका महिन्याचा काळ राहिला आहे. परंतु राज्यात अजूनही अवकाळी पाऊसच पडत आहे. यामुळे … Read more

PM KISAN : शेतकऱ्यांसाठी गुड न्युज ! आता तुम्हाला मिळणार 4 हजार रुपये; जाणून घ्या सरकारचा निर्णय

PM KISAN : भारतात मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी PM KISAN ही योजना चालू केली आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 13 हप्ते मिळाले आहेत. आता 14 वा हफ्ता शेतकऱण्याच्या खात्यात जमा होणार आहे. मीडिया रिपोर्ट्स प्रमाणे 14 वा हप्ता मे अथवा जून या महिन्यात शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर वर्ग केला जाण्याची शक्यता आहे. या करीता केंद्र सरकारने त्या बाबतीत पूर्ण … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! आता डीएपी मात्र 600 रुपयात मिळणार, केंद्र सरकारने लॉन्च केले नवीन डीएपी, पहा…

DAP Fertilizer Rate

DAP Fertilizer Rate : शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता शेतकऱ्यांना डीएपी खत मात्र सहाशे रुपये मिळणार आहे. पिकाच्या वाढीसाठी अति महत्त्वाचे असलेले हे खत आता शेतकऱ्यांना स्वस्त दरात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वास्तविक आता बाजारात नॅनो DAP आले आहे. इफ्फ्कोने हे द्रवरुप डीएपी विकसित केले आहे. आधी इफ्फ्कोने नॅनो युरिया … Read more

चमत्कार झाला ! गाईने दिला ‘सिंहाच्या बछड्याला’ जन्म; बछड्याला पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी, पहा Photo

viral news

Viral News : जगात अशा काही अविश्वसनीय घटना घडतात ज्या ऐकून, पाहून डोळ्यावर विश्वास बसत नाही. अशा घटनांना काही लोक चमत्काराची उपमा देतात तर संशोधक अशा घटनांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असतात. पण मध्यप्रदेशातून एक अशी जगावेगळी घटना समोर आली आहे ज्यावर विश्वास ठेवणे थोडे अवघड बनले आहे. शिवाय या घटनेवर विज्ञानात देखील काहीच उत्तर नाही. … Read more

मानलं गुरुजी ! शिक्षकाच्या नोकरीला ठोकला राम-राम सुरु केली शेती; फुलशेतीतून कमवताय दिवसाला 3 हजार, वाचा ही यशोगाथा

Farmer Success Story

Farmer Success Story : गेल्या काही दशकापासून शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नसल्याचे चित्र आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतून मिळणारे उत्पादन कमी झाले आहे शिवाय उत्पादित केलेल्या उत्पादनाला, मालाला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी कोंडीत सापडला आहे. हेच कारण आहे की, आता शेतकऱ्यांना पारंपारिक पिकांसोबतच नवीन नगदी आणि कमी कालावधीत तयार होणाऱ्या पिकांची शेती … Read more

शेतकऱ्यांनो, शेत जमिनीची खरेदी विक्री करताना ‘या’ गोष्टीची काळजी घ्या, नाहीतर…..

Jamin Kharedi Vikri

Jamin Kharedi Vikri : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. शेती कसणे हे देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्येचे प्रमुख काम आहे. शेती व्यवसाय म्हटलं म्हणजे जमीन आलीच. अशा परिस्थितीत शेतकरी नेहमीच जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असतात. काही शेतकरी आपली पूर्वीची जमीन विकून दुसऱ्याकडे नवीन जमीन खरेदी करतात. काही शेतकरी आपले क्षेत्र वाढवण्यासाठी जमीन खरेदी करतात. तर … Read more

पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज ; ‘या’ जिल्ह्यात मे महिन्यातही पडणार वादळी पाऊस ! पहा काय म्हणताय डख….

Punjab Dakh Breaking News

Punjab Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची हजेरी लागली आहे. सोबतच नांदेड जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अशातच भारतीय हवामान विभाग आणि पंजाब डखं यांनी राज्यात आगामी काही दिवस असाच पाऊस पडणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. अशा … Read more

अहमदनगर, नासिक, पुणे जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार, गारपीट होणार ! मुंबई आणि उपनगरात कसं असेल हवामान?, पहा…..

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : भारतीय हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली होती. हवामान विभागाचा अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला आहे. आता राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. नासिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद या जिल्ह्यात वादळी पावसाला सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात बहुतांशी भागात गारपीट झाल्याची नोंद करण्यात आली … Read more

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो सावधान ! कापसाचे ‘हे’ बियाणे खरेदी करू नका, नाहीतर…; कृषी विभागाचा मोलाचा सल्ला

Cotton farming maharashtra

Cotton Farming Maharashtra : येत्या दीड महिन्यात राज्यात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून पूर्व मशागतीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामात कापसाची मोठ्या प्रमाणात शेती होते. कापूस आणि सोयाबीन या दोन नगदी पिकांची राज्यात सर्वाधिक लागवड केली जाते. कापसाची विदर्भ, मराठवाडा तसेच खानदेश मध्ये सर्वाधिक पेरणी पाहायला मिळते. दरम्यान राज्यातील … Read more

शेतकऱ्यांनो धोका वाढला ! ‘हे’ तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार वादळी पाऊस अन गारपीट होणार; पंजाब डख यांचा अंदाज

Punjab Dakh Havaman Andaj Marathi

Punjab Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात पुढील तीन दिवस अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाची शक्यता राहणार आहे. काही भागात गारपीट देखील होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक सतर्क रहावे लागणार आहे. पंजाब डखं यांनी नुकताच हा तातडीचा मेसेज … Read more

अहो शेठ तुम्ही नादच केलाय थेट ! प्रगतिशील शेतकऱ्याने ‘या’ फळाच्या अवघ्या 30 झाडामधून कमवलेत लाखों रुपये, वाचा ही यशोगाथा

Farming Success Story

Farming Success Story : गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल केला जात आहे. विशेषतः पिकपद्धतीत बदल केला जात आहे. आता शेतकऱ्यांनी नवनवीन नगदी आणि फ़ळबाग पिकाच्या शेतीतून चांगली कमाई साधली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील असाच एक नवीन प्रयोग पाहायला मिळत आहे. पुसद तालुक्यातील एका प्रगतिशील शेतकऱ्याने चक्क फणस शेती यशस्वी करून दाखवली आहे. वास्तविक, … Read more

अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजी नगर आणि ‘त्या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! आयएमडीचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : एप्रिल महिना जवळपास संपत आला आहे. अवघ्या चार दिवसात एप्रिल महिना संपणार असून मे महिन्याला सुरुवात होणार आहे. मात्र तरीही अवकाळी पावसाने आणि गारपिटीने विश्रांती घेतली नसल्याचे चित्र आहे. अवकाळी काढता पाय घेत नसल्याने शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याने … Read more

Business Idea : सरकारच्या मदतीने सुरु करा हिरव्या खताचा व्यवसाय, काही दिवसातच व्हाल श्रीमंत; जाणून घ्या व्यवसाय

Business Idea : भारत हा शेतीप्रधान देश आहे. अशा वेळी तुम्ही शेतीआधारित व्यवसाय करून मोठी कमाई करू शकता. यासाठी तुम्ही हिरव्या खताच्या व्यवसायात सामील होऊन तुम्ही बंपर कमवू शकता. या व्यवसायाला सरकारही मदत करत आहे. वास्तविक धैंचा हे हिरवळीचे खत म्हणून ओळखले जाते. जर तुम्ही तुमच्या शेतात ढैंचा पिकवला तर ते खतापेक्षा कमी नाही. हिरवळीच्या … Read more

IMD Rain Alert: पुढील 48 तास महाराष्ट्रासह 12 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस अन् गारपिटीचा इशारा; जाणून घ्या सविस्तर

IMD Rain Alert: येणाऱ्या काही दिवसात मे 2023 ची सुरुवात होणार आहे मात्र तरीदेखील देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे तर काही राज्यात तापमानात वाढ होताना दिसत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो हवामान विभागाने महाराष्ट्रासह 12 राज्यांमध्ये पुढील 48 तास मुसळधार पाऊस अन् गारपिटीचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार झारखंडमध्ये आजच्या पावसाचा अंदाज … Read more

पंजाबरावांचा तातडीचा मॅसेज ! अहमदनगर, नासिकसह ‘या’ जिल्ह्यात पडणार अतिमुसळधार पाऊस; वाचा डख यांचा सविस्तर अंदाज

Punjab Dakh Breaking News

Punjab Dakh Breaking News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे 25 एप्रिल 2023 म्हणजेच आजपासून ते 2 मे 2023 पर्यंत महाराष्ट्रातील बहुतांशी भागात अति मुसळधार पाऊस पडणार आहे. यामुळे जर हा अंदाज पुन्हा एकदा खरा … Read more

सावधान ! ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; भारतीय हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : येत्या सव्वा ते दीड महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पूर्वतयारी देखील सुरू केली आहे. शेतकरी बांधव सध्या शेत जमिनीची पूर्वमशागत करण्यात व्यस्त आहेत. तसेच रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी, मळणी अन स्टोरेज तसेच शेतीमाल विक्री व्यवस्थापनाची कामे केली जात आहेत. सध्या कांदा, हळद … Read more

Business Idea : ‘हा’ हिरव्या सोन्याच्या व्यवसाय करून व्हा श्रीमंत, कमी कष्टात कमी गुंतवणुकीमध्ये होईल सुरु

Business Idea : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशातील मोठ्या प्रमाणातील वर्ग हा शेती करत आहे. अशा वेळी शेतकरी बंधू शेतीतून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवून त्यांची स्वप्ने पूर्ण करत आहेत. जर तुम्हीही शेतकरी असाल तर आज तुमच्यासाठी एक सुपरहिट व्यवसाय घेऊन आलो आहे. हा व्यवसाय करून तुम्ही काही दिवसातच श्रीमंत होऊ शकता. या शेतीच्या लागवडीसाठी … Read more

पुणे, अहमदनगर, नागपूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड अन ‘त्या’ जिल्ह्यात गारपीट होणार ! IMDचा येलो अलर्ट

weather update

Weather Update : राज्यातील शेतकरी बांधव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अक्षरशः हैराण झाले आहेत. या पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप अवकाळीपासून शेतकऱ्यांची सुटका झालेली नसल्याचे चित्र आहे. भारतीय हवामान … Read more