High Profit stock : 48 रुपयांचा ‘हा’ शेअर पहिल्याच दिवशी 147 रुपयांवर, दिला 200 टक्के पेक्षा जास्त परतावा…

High Profit stock

High Profit stock : नुकतेच HOAC Foods India Limited ने शेअर बाजारात जोरदार पदार्पण केले आहे. HOAC फूड्स इंडियाचे शेअर्स शुक्रवारी बाजारात 206 टक्क्यांहून अधिक वाढीसह 147 रुपयांवर सूचीबद्ध झाले आहेत. आयपीओमध्ये HOAC फूड्स इंडियाच्या शेअरची किंमत 48 रुपये होती. HOAC Foods India च्या शेअर्सने लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या पैशात 3 पटीने वाढ केली आहे. कंपनीचा … Read more

Ahmednagar News : तीन जिल्ह्याचं राजकारण फिरवणाऱ्या ‘कुकडी’चा कधी बसणार मेळ? घोडं नेमकं ‘इथे’ पेंड खातेय हे कुणालाच कळेना..

kukadi

Ahmednagar News : कुकडी प्रकल्पाचा डावा कालवा आणि आवर्तने हा नेहमीच चर्चेत राहिलेला विषय. आजही या आवर्तनावर अनेक गोष्टी व शेतकऱ्यांच्या पिकांचे भवितव्यही अवलंबून असते. विशेष म्हणजे याच पाण्यावर तीन जिल्हे व सात तालुक्यांतील राजकारण देखील आजवर खेळत आलेले आहे. लोकसभा झाल्या कि विधानसभा ते झळ की ल लगेच नवीन काहीतरी असे राजकीय खेळ या … Read more

‘ही’ पद्धत वापरा आणि 2 मिनिटात शोधा तुमच्या नावावर किती सिम ॲक्टिव्ह आहेत! नाहीतर विनाकारण अडकाल एखाद्या गुन्ह्यात

sim card

सध्या आपण ऐकतो किंवा वाचतो की सायबर गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून असे सायबर क्राईम करणारे गुन्हेगार हे वेगवेगळ्या युक्त्या योजून अनेक जणांची आर्थिक दृष्टिकोनातून फसवणूक करत असतात. त्यामुळे प्रत्येकाने कुठल्याही प्रकारच्या ऑनलाइन गोष्टी करताना सावधगिरी बाळगणे तितकेच गरजेचे आहे. तसेच फसवणुकीच्या किंवा गुन्ह्याची एखादी घटना पूर्णत्वास आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर केला जातो … Read more

Dark Chocolate Benefits : डार्क चॉकलेट आरोग्यासाठी वरदान, वाचा चमत्कारिक फायदे!

Dark Chocolate Benefits

Dark Chocolate Benefits : डार्क चॉकलेटमध्ये भरपूर पोषक तत्व असतात जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. हे अनेक अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजांनी समृद्ध आहे. अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे डार्क चॉकलेट तुमचे आरोग्य सुधारू शकते आणि हृदयविकाराचा धोका कमी करू शकते. आजच्या या लेखात आपण डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. चला तर … Read more

काळे-कोल्हे संघर्ष समाप्तीकडे जाताच विखेंचा खोडता ! विखे-कोल्हे संघर्ष महिनाभरात पेटणार पण झळ काळेंनाही बसणार

kolhe vikhe kale

अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेच्या राजकारणात साखर सम्राटांचे आजवर वर्चस्व दिसले. माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात – पालकमंत्री राधाकृष्ण विखे असतील किंवा आ.आशुतोष काळे-माजी आ. स्नेहलता कोल्हे असतील यांचे उत्तरेत राजकीय वर्चस्व राहिले. परंतु यांच्यात मात्र कधी सख्य दिसले नाही. बऱ्याच वर्षे एकाच पक्षात असूनही थोरात-विखे यांचा राजकीय संघर्ष कायम तेवत राहिला. तर काळे-कोल्हे यांचा देखील राजकीय … Read more

Horoscope Today : शुक्रवारचा दिवस ‘या’ 4 राशींसाठी ठरेल लाभदायक, वाचा आजचे राशिभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींना विशेष महत्व आहे. कुंडलीत असलेले नऊ ग्रह ज्या प्रकारे चालतात त्याचप्रमाणे माणसाचे जीवन देखील चालते. जेव्हा-जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल जाणून घ्यायचे असते तेव्हा कुंडलीतील ग्रहांची स्थिती पहिली जाते. आज आपण शुक्रवार , 24 मे चे तुमचे राशीभविष्य सांगणार घेणार आहोत. मेष मेष राशीच्या लोकांना आज विशेष ज्ञान … Read more

Onion Seeds: महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून कांद्याचे बियाणे विकत घेण्याची संधी! कुठे व काय दराने मिळेल कांद्याचे बियाणे? वाचा माहिती

onion seeds

Onion Seeds:- महाराष्ट्रामध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते व दिवसेंदिवस नासिक व सोलापूर सोडून आता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील कांद्याची लागवड वाढू लागली आहे. महाराष्ट्रमध्ये कांदा हा प्रामुख्याने खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये लावला जातो. आताचा कालावधी हा खरीप हंगामातील कांदा रोपवाटिका टाकण्याचा असून बरेच शेतकरी त्यामुळे आता कांदा बियाणे खरेदीसाठी प्रयत्नशील असल्याचे … Read more

Ahmednagar Politics : निवडणूक झाली, टेन्शन संपले, लंके-विखे पर्यटनाला गेले ! मतमोजणीसाठी १२ दिवस, इकडे सगळेच गॅसवर

lanke vikhe

Ahmednagar Politics : राज्यात बहुचर्चित झालेली अहमदनगरची लोकसभा निवडणूक पार पडली. खा. सुजय विखे-निलेश लंके यांची तुल्यबळ लढत पार पडली. आता याचा निकाल ४ जूनला येईल. तोपर्यंत तर्क-वितर्क, अंदाज-आडाखे मांडण्याचे काम सुरू आहे. कार्यकर्ते भले गॅसवर आहेत व एकमेकांशी पैजाही लावत आहेत. विशेष म्हणजे दोन्हींकडून विजयाचा दावा केला जात असून उत्साही कार्यकर्ते काही ठिकाणी विजयाचे … Read more

Bhadra Rajyog : बुध स्वतःच्या राशीत करेल संक्रमण, ‘या’ राशींचे उजळेल नशीब…

Bhadra Rajyog

Bhadra Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला राजकुमार म्हंटले जाते. बुध मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी ग्रह आहे. हे बुद्धिमत्ता, करिअर, भाषण, मैत्री, करिअर, व्यवसाय इत्यादींचे कारक मानले जातात. अशातच 14 जून रोजी बुध मिथुन राशीत प्रवेश आहे ज्यामुळे भद्रा महापुरुष राजयोग तयार होणार आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असला तरी देखील अशा … Read more

सापाची कात घरात ठेवली तर कधीच नाही भासणार पैशांची कमतरता? वाचा काय म्हणते ज्योतिषशास्त्र?

snake tail

भारतीय परंपरांमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की त्यांना अनन्यसाधारण महत्व असते. काही विशिष्ट गोष्टींना भारतीय पद्धतीत व हिंदू धर्मामध्ये पूजनीय मानले जाते व यामध्ये सापाचा देखील समावेश होतो. सगळ्यात अगोदर साप म्हटले म्हणजे आपल्या मनात भीती निर्माण होते. कारण सर्पदंश झाला की मृत्यू होतो हा साधारणपणे आपल्याकडे समज आहे. परंतु वस्तुस्थिती असे आहे की सगळेच … Read more

तुम्हाला देखील तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर सरकारची ‘ही’ योजना येईल कामाला! फक्त एवढे दिवस करावी लागेल गुंतवणूक

kvp scheme

गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर अनेक गुंतवणुकीचे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. परंतु उपलब्ध असलेल्या या पर्यायांपैकी ज्या पर्यायामधून गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा येईल आणि गुंतवणूक देखील सुरक्षित राहील अशा पर्यायांची निवड गुंतवणूकदारांकडून केली जाते. कारण यामध्ये गुंतवणुकीची परताव्याची हमी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे या दोन्ही दृष्टिकोनातून गुंतवणुकीसाठी बँक तसेच पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनांना प्राधान्य दिले … Read more

शिक्षकीपेशा सांभाळून आष्टी तालुक्यातील शेतकऱ्याने 50 गुंठ्यात फुलवली जांभळाची शेती! हजारात खर्च करून कमावले लाखो

purple farming

समाजामध्ये काही लोक आपल्याला अशा पद्धतीचे दिसून येतात की ते नोकरी आणि त्यासोबत इतर व्यवसाय देखील करतात. काहींचा तो छंद असतो तर काही व्यक्तींचे विशिष्ट अशी ध्येय असते व ते पूर्ण करण्यासाठी अशा पद्धतीने नोकरी आणि व्यवसाय याचे नियोजन केले जाते. तसेच आपण पाहतो की असे अनेक व्यक्ती समाजामध्ये आपल्याला दिसून येतात की ते नोकरी … Read more

एसटी महामंडळाने आणली महत्त्वाची सुविधा! घरी बसून हातातल्या मोबाईलचा वापर करून काढा एसटीचे आरक्षित तिकीट, वाचा माहिती

st mahamandal

सध्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने आता अनेक अवघड गोष्टी अगदी चुटकीसरशी एका क्लिकने पूर्ण करता येणे शक्य झाले आहे. तसेच इंटरनेटच्या या जमान्यामध्ये अनेक गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे आता या टप्प्यामध्ये एसटी महामंडळ देखील मागे नाही. एसटी महामंडळ देखील आता हळूहळू बऱ्याच सेवा ऑनलाईन करण्याच्या प्रयत्नात दिसून येत … Read more

Onion Market: कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून आणखी एक पाऊल उचलण्याची शक्यता? शेतकऱ्यांचे मात्र होणार नुकसान?

onion market price

Onion Market:- केंद्र सरकारच्या माध्यमातून जेव्हा कांद्यावर निर्यात बंदी लादली गेली होती तेव्हा कांद्याच्या दरात प्रचंड प्रमाणात घसरण होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यानंतर मात्र आता या निवडणुकीच्या कालावधीमध्ये सरकारने निर्यात बंदी उठवली परंतु निर्यात शुल्कासारख्या काही अटी जैसे थे ठेवल्यामुळे या निर्यातबंदी उठवण्याचा शेतकऱ्यांना पाहिजे तितका फायदा होताना दिसून येत नाहीये. ग्राहकांना कांदा … Read more

महाराष्ट्रात जूनच्या ‘या’ तारखांना होणार चांगला पाऊस! पंजाबराव डख यांनी दिली महत्त्वाची माहिती

monsoon rain

राज्यामध्ये सध्या आपण पाहिले तर एकीकडे उष्णतेचा पारा प्रचंड प्रमाणात वाढत असताना त्यासोबत मात्र अवकाळी पावसाने देखील मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसांपासून कहरच केला असून त्यासोबत आता उष्णतेचा लाटेचा इशारा देखील नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आला आहे व त्यानुसार आता 23 ते 26 मे … Read more

Ahmednagar Breaking : SDRF जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत ! पालकमंत्री विखे पाटील घटनास्‍थळी दाखल

सुगाव घटनेत मृत झालेल्या एस.डी.आर.एफ जवानांच्या कुटूबियांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहीती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.प्रवरा नदीपात्रात मृत झालेल्या तरूणाचा मृतदेह शोधण्यासाठी स्थानिक प्रशासनाने एस.डी.आर.एफच्या पथकाला पाचारण केले होते. सुगाव येथे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी शोधकार्य सुरू केले मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने या पथकातील पी.एस.आय प्रकाश … Read more

पल्सरच्या चाहत्यांसाठी गुड न्युज आली…! बजाज ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च करणार नवीन पल्सर, फिचर्स अन किंमत किती राहणार ?

Bajaj Pulsar 2024

Bajaj Pulsar 2024 : बजाज ही भारतातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. बजाज कंपनीच्या अनेक टू व्हीलर तुम्हाला पाहायला मिळतील. टू व्हीलर सेगमेंट मध्ये भारतातील एक प्रतिष्ठित आणि मोठी कंपनी म्हणून बजाजची ओळख आहे. ग्लोबली देखील बजाज कंपनीचा एक मोठा चाहता वर्ग पाहायाला मिळतो. बजाज कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत मात्र यातील पल्सर ही … Read more

गुंतवणूकदारांची होणार चांदी ! पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास मिळणार दुप्पट परतावा, 2 लाखाचे 4 लाख

Post Office Scheme

Post Office Scheme : भारतात फार आधीपासूनच गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवले जात आहे. अनेकजण कष्टाने कमावलेला पैसा कुठे ना कुठे गुंतवण्याच्या तयारीत असतो. मात्र बहुतांशी जनता सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असते. सुरक्षित ठिकाणी गुंतवणुकीला विशेष प्राधान्य दाखवले जाते. बँकेची एफडी योजना आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या … Read more