सोयाबीनचे बेणे १२० रुपये किलो तर शेतकऱ्याच्या सोयाबीनला बाजरात ४५ रुपये किलो भाव ! एकरी १६ हजार खर्च, खरिपाच्या तोंडावर शेतकरी हतबल
भाव वाढतील या आशेने आजही ३० टक्के शेतकरी सोयाबीन घरातच साठवून ठेवून आहे. पण भाव काही वाढेना. ४ हजार ५०० च्या पुढे भाव सरकेना. अशातच आता खरीप हंगामात पेरणीसाठी ३० किलो सोयाबीन बियाणाला ३२०० ते ३५०० रुपये मोजावे लागत आहेत. तर पेरणी व काढणीपर्यंत १६ हजार एकरी खर्च येत आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा काय … Read more