Ahmednagar Politics : खर्चात विखे आघाडीवर ! जवळपास अर्ध्याकोटीपेक्षा जास्त खर्च, लंकेंचा खर्च ३१ लाख, पहा..
Ahmednagar Politics : नगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी ५४ लाख ६० हजार ४५३ रुपये तर महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी ३१ लाख ४ हजार ६९७ रुपये खर्च प्रचारावर केला आहे. अर्थात हा खर्च दि. ८ मेपर्यंतचा असून पुढील खर्चचा हिशोब अजून निवडणूक आयोगाने जाहीर केलेला नाही. त्यात विशेष म्हणाले पंतप्रधान … Read more