Ahmednagar Breaking : भाजपा तालुका अध्यक्षावर हल्ला ! लंके समर्थकांनी गाडी अडवून…
पारनेर तालुक्याचे भाजपा अध्यक्ष राहूल शिंदे यांच्यावर लंके समर्थकानी गाडी अडवून हल्ला केला. पराभव समोर दिसू लागल्याने आता आशा गुंडप्रवृतीतून दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे उघड झाले आहे. पारनेर तालुक्यातील या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असून राहूल शिंदे यांना जाणीवपुर्वक लक्ष बनवून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. … Read more