शेवया, वडे, वेफर्स, पापड्या, कुरडयांच्या निर्मितीसाठी महिलांची लगबग
Maharashtra News : वाढत्या उन्हाच्या पाऱ्यात महिलांनी आपले लक्ष शेतीकामांऐवजी घरातील कामांकडे वळवले आहे. महिला सध्या घरात शेवया, कुरडया, पापड, मसाले करण्यास प्राधान्य देत आहेत. दुपारच्या प्रहरी महिला एकत्र येऊन कुरडया तयार करण्यात मग्न असल्याचे चित्र सध्या गावखेड्यात पहावयास मिळत आहे. ग्रामीण महिला एक दुसऱ्याच्या कामांमध्ये सहभागी होऊन एकमेकींना मदत करत आहेत. वाळवणाचे पदार्थ घरी … Read more