कार घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! होंडा कंपनीच्या ‘या’ 7 लाखाच्या गाडीवर मिळतोय तब्बल 1 लाखाचा डिस्काउंट

Car Discount

Car Discount : आपल्यापैकी अनेकांचे या चालू वर्षात नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न असेल. दरम्यान जर तुम्हीही येत्या काही दिवसांत नवीन कार घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विशेषता ज्यांना होंडा कंपनीची कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही अपडेट मोठी कामाची राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशातील आघाडीची कार निर्माता … Read more

Ahmednagar Breaking : विश्वस्तांच्या खोटया सह्या करत बँकेत कर्ज प्रकरण, नगरच्या डॉक्टरांनी बनावट कागदपत्रांद्वारे केली साडेआठ कोटींची फसवणूक

Ahmednagar Breaking :  बनावट कागदपत्र तयार करून बँकेच्या कर्ज प्रकरणात ते कागदपत्रे खरे आहेत असे भासविले. विश्वस्त मंडळात कोणताही ठराव नसताना बँकेत उघडलेल्या दोन्ही खात्यांचे सर्व अधिकार स्वतःकडे घेऊन बँकेच्या कर्ज प्रकारणासाठी जामीनदार करून फसवणूक केली. बँकेतील ८ कोटी ५० लाखांच्या कर्जप्रकरणाला संस्थेला जामीनदार करण्यास विश्वस्थांचा विरोध असतानाही विश्वस्थांच्या खोटया सह्या करत आणि खोटी कागदपत्रे … Read more

पारनेर तालुका शिवसेनेची शनिवारी बैठक जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांची उपस्थिती तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांची माहिती

लोकसभा निवडणूकीसंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी पारनेर तालुका शिवसेनेची शनिवार दि. ४ मे रोजी सकाळी ११ वाजता पारनेर शहरातील सेनापती बापट स्मारक येथे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी दिली. पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ शिवसैनिक, शिवसेना शाखाप्रमुख, युवा … Read more

आमदार असताना पावने पाच वर्षात शेतकऱ्यांचे किती प्रश्न विधानसभेत मांडले, खा. सुजय विखे यांचा परखड सवाल

महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर येथील सभेत विरोधी उमेदवाराचा खडसून समाचार घेत विरोधी उमेदवार पावने पाच वर्ष सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काय केले. त्यांनी विधानसभेत किती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी कितीवेळा विधानभवना बाहेर आंदोलने केली असा परखड सवाल त्यांनी विचारला. महायुतीच्या वतीने नगर तालुक्यातील कामरगाव येथे महायुतीचे उमेदवार … Read more

Ahmednagar News : रात्री लक्ष्मी देवीच्या यात्रेत खून ! छबिन्यात सात ते आठ जणांनी टाकला डाव, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत असताना आता शेवगाव तालुक्यातून एका खुनाची घटना समोर आली आहे. शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणुकीत जुन्या वादातून एकास मारहाण करण्यात आली. शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथे काल (२ … Read more

Breaking : निवडणुकांच्या धामधुमीत आमदाराच्या कुटुंबाचा भीषण अपघात ! चौघे ठार

kiran sarnaik

अपघाताबाबत एक मोठे वृत्त समोर आले आहे. शिक्षक आमदार किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांच्या कुटुंबातील गाडीचा मोठा अपघात झालाय. आज शुक्रवारी दुपारी अकोला जिल्ह्यात पातूर शहराजवळ ही दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह चार लोक मृत्युमुखी पडले आहेत. या मृतांमध्ये किरण सरनाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक यांचाही समावेश असून जखमी … Read more

यंदाच्या लोकसभेत प्रमुख पक्षांकडून मुस्लिम बांधवांना डावलले ! एकही मुस्लीम उमेदवार नाही, पहा चित्र..

politics

सध्या निवडणुकांचा थरारक सामना रंगताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुती यांच्यात तुल्यबळ लढत पाहायला मिळत आहे. इतर पक्षही मैदानात उतरलेले आहेत. दरम्यान मध्यंतरी एक मुद्दा समोर आला होता तो म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही मुख्य आघाड्यांनी एकाही मुस्लिमाला न दिलेली उमेदवारी. मुस्लीम उमेदवार न दिल्याने काँग्रेस नेते नसीम खान यांनी … Read more

Ahmednagar News : पाणीबाणी ! वीजपुरवठ्याचाही होतोय बट्ट्याबोळ, उन्हाच्या कडाक्यात पाणीपुरवठा विस्कळित

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाचा कडक चांगलाच वाढलाय. एकीकडे उन्हाची काहिली तर दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात नगर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नगरसाठी ३६ किलोमिटर दूर असलेल्या मुळा धरणातून पाणी आणले जाते. तीन टप्प्यात उपसा करून हे पाणी आणले जाते. त्यामुळे रात्रंदिवस मुळा धरणातील पाणी उपसा केंद्रावरील विजेच्या मोटारी सुरू असतात. मात्र उपसामध्ये खंड पडला की संपूर्ण … Read more

मे महिन्यातील रखरखत्या उन्हात अनुभवायची असेल हिवाळ्यातील थंडी तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट! वाचा माहिती

tourist place

मे महिन्याला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातीलच नाहीतर देशातील बऱ्याच भागांमध्ये उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली आहे व पारा अनेक ठिकाणी 40 अंशाचा पार आहे. त्यामुळे या कालावधीत अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यामुळे सर्वजण त्रस्त झाल्याचे चित्र आहे. त्यातल्या त्यात आता शाळांना देखील उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्यामुळे बरेचजण या वाढत्या उष्णतेपासून थोडासा आराम मिळावा याकरिता काही … Read more

निलेश लंके यांची प्रचार फेरी सुरू असताना समर्थकाकडून संपूर्ण कुटुंबाला अमानुष मारहाण !

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंध देशभर राजकीय वातावरण तापलेले आहे. अहमदनगर मध्ये देखील सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीकडून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला जात आहे. अशातच मात्र नगरमधून एक खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. एका कुटुंबाला लंके समर्थकांकडून मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. मयूर कदम या तरुणाने … Read more

Ahmednagar Breaking : विवाहितेचा गळा आवळून खून, शरीरावर मारहाण इतकी की मेंदूतून रक्तस्राव

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर येथे सासरच्या घरातील बेडरुममध्ये सायली अविनाश वलवे (वय २३) या युवतीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी तिच्या सासूच्या जबाबानुसार तिने बेडरुमच्या खिडकीच्या चौकटीला ओढणीने गळफास घेतल्याचे म्हटले होते. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिची सासू व पतीविरोधात शारिरीक मानसिक त्रास देऊन मारहाण तसेच माहेरुन औजारे आणण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याच्या … Read more

Home Loan: तुम्हाला जर 25 हजार रुपये पगार असेल तर किती मिळेल होम लोन? वाचा होमलोनचे कॅल्क्युलेशन

home loan

Home Loan:- स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे आता सोपे झाले असून अनेक बँकांच्या माध्यमातून घर घेण्यासाठी होम लोन दिले जाते. हे होमलोन प्रामुख्याने पगारदार व्यक्ती आणि व्यावसायिक व्यक्तींना दिले जाते. वेगवेगळ्या बँकांकडून देण्यात येणारे होमलोनचे व्याजदर देखील वेगवेगळे असतात व अटी आणि शर्तीमध्ये देखील बदल असतो. आताचे बरेच तरुण नोकरी लागली की सगळ्यात आधी स्वतःचे … Read more

शेणखताचा पिकांना फायदा होण्यासाठी ‘अशा पद्धती’ने करावा वापर! नाहीतर फायदा होण्याऐवजी होईल नुकसान

fertilizer management

पिकांच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी पिकांना अनेक प्रकारच्या पोषक घटकांची आवश्यकता असते व अशा पोषक घटकांची पूर्तता शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक खतांच्या माध्यमातून करतात. तसेच विविध प्रकारच्या सेंद्रिय खतांचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण जमिनीचा सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्त्वाचा असतो व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्ब असणे खूप गरजेचे आहे. सध्या शेतकरी मोठ्या … Read more

निव्वळ योगायोग ! पवारांचे निकटवर्तीय अभिजित पाटील व फडणवीसांच्या भेटी, भाजप उमेदवारांना दिला पाठिंबा अन तिकडे शिखर बँकेकडून दिलासा, जप्तीची कारवाई मागे

abhijeet patil

सध्या राजकारणात कधी काय घडामोडी घडतील हे सांगणे कठीण झाले आहे. तसे जर पाहिले तर राजकारणात सर्वच डावपेच मान्य करून चालावे लागतात. याचे काही उदाहरणे आपल्या सर्वांसमोर आहेत. दरम्यान राजकारणात आपली डावपेच सध्या करण्यासाठी भाजप तपास यंत्रणांचा गैरवापर करते असे म्हटले जाते. दरम्यान आता महाराष्ट्राच्या राजकारणात आज आणखी एक घडामोड घडली व हे वक्तव्य खरे … Read more

Health Tips: ‘या’ गोष्टींची काळजी घ्याल तर कधीच नाही होणार ऍसिडिटी! घ्या काळजी आणि मिळवा ऍसिडिटी पासून मुक्तता

health tips

Health Tips:- सध्या ऍसिडिटीची समस्या अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अगदी थोडेसे काही खाल्ले तरी देखील ऍसिडिटी होते व व्यक्ती यामुळे खूप त्रस्त होते. यापासून मुक्तता मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे अँटॉसिड सिरप आणि गोळ्या घेतल्या जातात. याचा तात्पुरता फरक पडतो. परंतु कायमस्वरूपी ऍसिडिटी पासून आराम मिळत नाही. तसेच अशा प्रकारचे औषधे किंवा … Read more

जयंत पाटलांना पोहोचवले अन् सुषमा अंधारेंना न्यायला आले, तेच हेलिकॉप्टर कोसळले अन डोळ्यादेखत तुकडेतुकडे झाले..

andhare

महाराष्ट्राच्या राजकारणातून सध्याच्या घडीला मोठी बातमी आली आहे. एक मोठी दुर्घटना घडल्याचे वृत्त आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर कोसळून ते क्रॅश झाल्याचे वृत्त आले आहे. सु दैवाने सुषमा अंधारे यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुरक्षित असल्याची माहिती समजली आहे. विशेष म्हणजे याच हेलिकॉप्टरने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे … Read more

पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्वमेध कुणी रोखू शकणार नाही: डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : देशात पंतप्रधान मोदींचीच हवा असून त्यांच्या विकासाचा विश्वमेध कुणी रोखू शकणार नाही. असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, कितीही विरोध केला तरी देशात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच वातावरण आहे आणि जनतेना त्यांच्याच बाजूने कौल देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या ७ … Read more

Cibil Score Increase Tips: तुमचा घसरलेला सिबिल स्कोर 750 च्या वर न्यायचा असेल तर ‘या’ टिप्स वापरा! होईल फायदा

increase cibil score tips

Cibil Score Increase Tips:- सिबिल स्कोर ही संकल्पना आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून तुम्हाला कुठल्याही बँकेतून कर्ज ताबडतोब मिळण्यासाठी सिबिल स्कोर चे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्याला माहित आहे की सिबिल स्कोरची साधारणपणे 300 ते 900 या दरम्यान गणना केली जाते. साधारणपणे 750 च्या वर क्रेडिट स्कोर असेल तर तो एक आदर्श स्कोर समजला जातो. परंतु … Read more