अहमदनगरच्या शेतकऱ्याने कमालच केली! शार्क वन जातीच्या हिरव्या मिरचीचे घेतले दर्जेदार उत्पादन आणि थेट पाठवली युरोपात, लाखो रुपयांचे मिळेल उत्पन्न
मागील काही वर्षांपासून शेतीवर सातत्याने अवकाळी, गारपीट तसेच वादळी वाऱ्यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसताना आपल्याला दिसून येत असून या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर हवामान बदलामुळे देखील शेतीवर विपरीत परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येते. या दृष्टिकोनातून शेतकरी आता हवामान बदलानुसार आणि नैसर्गिक आपत्ती पासून बचाव करता येईल या … Read more