Numerology : खूप हुशार असतात ‘या’ तारखांना जन्मलेले लोक, पण प्रेमाच्या बाबतीत असतात अनलकी…

Numerology

Numerology : जेव्हा-जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचे आयुष्य आणि भविष्याबद्दल जाणून घ्यायचे असते तेव्हा जोतिषाच्या मदतीने व्यक्तीच्या कुंडलीत उपस्थित नऊ ग्रहांच्या आधारे आपल्याला ते जाणून घेता येते. ज्योतिषशास्त्र अनेक भागांमध्ये विभागले गेले आहे, त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र आहे. अंकशास्त्र एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवर कार्य करते. यामध्ये काही संख्या जन्मतारखेद्वारे प्राप्त केल्या जातात ज्या ग्रहांशी संबंधित असतात. ग्रहांच्या … Read more

तुम्ही देखील यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहात का? केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केल्या 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या तारखा

upsc exam shedule 2025

भारतामध्ये असंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी यूपीएससी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी एमपीएससी या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. या दोन्ही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा या दरवर्षी विविध रिक्त पदांसाठी घेतल्या जातात व त्या परीक्षांचे वेळापत्रक देखील केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येते. अगदी याच … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा: 1 लाख 60 हजार रुपये पर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्काबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश! वाचा माहिती

crop loan

शेतकऱ्यांसाठी बँकेतून मिळणारे पीक कर्ज हे खूप महत्त्वाचे असते. कारण मिळणाऱ्या या पिक कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित अनेक कामे वेळेवर पूर्ण करता येणे शक्य होते. परंतु हे पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांना बऱ्याच कागदपत्रांची पूर्तता बँकेला करावी लागते  व त्यानंतर कुठे शेतकऱ्यांच्या हातात पैसा पडतो. या पिकं कर्जाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाची बाब अशी होती … Read more

कोटक महिंद्रा बँकेवर रिझर्व बँक ऑफ इंडियाने केली कारवाई! पण आता खातेधारकांचे काय? वाचा ए टू झेड माहिती

भारतीय रिझर्व बँक ही देशातील सर्वात मोठी बँक असून देशातील इतर बँका आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम रिझर्व बँकेच्या माध्यमातून केले जाते. रिझर्व बँकेने घालून दिलेल्या नियमांच्या चौकटीतच इतर बँकांना  काम करावे लागते. जर हे नियम मोडले तर रिझर्व बॅंकेकडून संबंधित बँकांवर कारवाई केली जाते व गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिले … Read more

सरकारने दिलेली 99150 टन कांदा निर्यातीची परवानगी जुनीच! नवीन एक किलोही निर्यातीला परवानगी नाही? वाचा माहिती

onion export

सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे धामधूम सुरू असून या धामधुमीतच केंद्र सरकारने 99 हजार 150 टन कांदा निर्यातीला परवानगी दिल्याचे बातम्या बऱ्याच प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या. कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून 2000 टन सफेद कांद्याच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली होती व यावरून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळाले. कारण सफेद कांद्याचे सर्वात जास्त उत्पादन हे गुजरात राज्यात होते. त्यामुळे … Read more

शेतीमाल वाहतूक व्यवसायासाठी 14 किमी प्रति लिटर मायलेज देणारी घ्या ही पिकअप! शेतकऱ्यांना ठरेल फायद्याची, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

tata intra vi 30 pick up

शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिले तर प्रामुख्याने ट्रॅक्टर हे वाहन खूप महत्त्वाचे असून शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शेतीची पूर्व मशागत असो किंवा पिकांची लागवड केल्यानंतर आंतरमशागतीचे कामे असो याकरता ट्रॅक्टरचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. अगदी ट्रॅक्टर प्रमाणेच दुसरे वाहन पाहिले तर शेतकऱ्यांमध्ये पिकअप हे वाहन खूप प्रसिद्ध आहे. भाजीपाला बाजारपेठेपर्यंत तात्काळ … Read more

Cotton Variety: खरिपात करा कापसाच्या ‘या’ वाणांची लागवड आणि मिळवा कापसाचे भरघोस उत्पादन, वाचा माहिती

cotton crop

Cotton Variety:- खरीप हंगाम 2024 आता तोंडावर येऊन ठेपला असून त्यामुळे आता बरेच शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीमध्ये काही दिवसात व्यस्त होतील. महाराष्ट्राचा विचार केला तर खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित या दोन्ही पिकांवर अवलंबून असते. त्यामुळे शेतकरी या दोन्ही पिकांच्या बाबतीत अत्यंत सावधानतेने सगळ्या गोष्टींचे … Read more

धक्कादायक ! कोविडच्या दुसऱ्या लाटेतं पारनेरच्या रुग्णालयात 97 रुग्णांचा मृत्यू, निलेश लंकेंच्या ‘त्या’ कोविड सेंटरमध्ये झाला होता मोठा घोळ

Ahmednagar News

Ahmednagar News : कोविडच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेकांनी आई, वडील, भाऊ, नवरा, बायकोला गमावले. कित्येकजण कोरोना महामारीमुळे अनाथ झालेत. कोरोनामुळे अनेकजण पोरके झालेत. दरम्यान, पारनेर मध्ये कोरोना काळात तत्कालीन आमदार निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानने भाळवणी येथे कोविड सेंटर उभे केले होते. याला शरदचंद्र पवार साहेब कोविड सेंटर असे नाव देण्यात … Read more

कांदा निर्यात बंदी उठविलेल्या निर्णय स्वागतार्ह- ना. विखे पाटील

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठविलेला निर्णय स्वागतार्थ असून सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करत मोदी सरकारचे अभिनंदन केले. मागील काही महिन्यापासून राज्यात कांदा निर्यातीवर बंदी होती. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना … Read more

Air Force School Pune Bharti : पुण्यातील हवाई दल शाळेत ‘या’ पदासाठी निघाली भरती; अशाप्रकारे करा अर्ज..

Air Force School Pune Bharti

Air Force School Pune Bharti : हवाई दल शाळा अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. यासाठी अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “विशेष शिक्षक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन … Read more

नगर शहरात विखे पाटलांच्या प्रचाराचा झंझावात ! दिवसभर मतदारां समवेत संवाद साधून केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या निर्णयांची माहीती

नगर शहरामध्‍ये विविध समाज घटकांच्‍या भेटी घेवून मंत्री विखे पाटील यांनी महायुतीला समर्थन देण्‍याचे आवाहन केले आहे. आज दिवसभरात विविध क्षेत्रातील मतदारां समवेत संवाद साधून केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या निर्णयांची माहीती दिली. शहरातील दाळ मंडई येथे मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत व्‍यापा-यांची बैठक संपन्‍न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली दहा वर्षात घेतलेल्‍या महत्‍वपूर्ण निर्णयांची … Read more

Nashik Bharti 2024 : तुमचे बीई किंवा बी. टेक शिक्षण झाले असेल तर नाशिकमध्ये ‘या’ ठिकाणी निघाली भरती…

DRDO ACEM Nashik Bharti 2024

DRDO ACEM Nashik Bharti 2024 : DRDO अॅडव्हान्स्डसेंटर फॉर एनर्जेटिक मटेरिअल्स, नाशिक अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.  वरील भरती अंतर्गत “शिकाऊ” पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more

Ahmednagar Politics : शरद पवारांनी राज्यात फक्त १० उमेदवार उभे केले ! निवडून किती येतील हे त्यांनाच माहीत…

sharad pawar

Ahmednagar Politics : संपूर्ण राज्‍यात राष्‍ट्रवादी (शरद पवार) पक्षाने केवळ १० उमेदवार उभे केले असून, निवडून किती येतील हे त्यांनाच माहीत आहे. अहिल्‍यानगर लोकसभा मतदार संघातील उमेदवार त्‍यांच्‍या पक्षाच्‍या अध्‍यक्षांसमोर पण संसद बंद पाडण्याची करत असलेली भाषा म्‍हणजे एक प्रकारचा विनोदच असल्‍याची टिका भाजपा नेते विनायक देशमुख यांनी केली. अहिल्‍यानगर लोकसभा निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर जिल्हा सहकारी … Read more

Ahmednagar News : आईवडील साखरपुड्याला गेले अन एकाच गावातून तीन अल्पवयीन मुली पळवल्या, नातेवाइकानेच केले कांड ?

Ahmednagar Crime

Ahmednagar News : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची घटना सुमारे आठ दिवसांपूर्वी १९ एप्रिल रोजी घडली होती. याबाबत नातेवाईक असलेल्या एका संशयितावर शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडून आठ ते दहा दिवसाचा कालावधी लोटला आहे मात्र अजूनही या मुलींचा तपास लागलेला नाही. यामुळे सदर मुलींचे आई … Read more

Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँकेची जोरदार ऑफर, 15 दिवसात मिळेल 5 लाखांचे लोन…

Punjab National Bank

Punjab National Bank : पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना कर्ज घेण्यावर जबरदस्त ऑफरचा लाभ देत आहे. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती घर किंवा कार खरेदी करण्यासाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला बँकेकडून कर्जाची ऑफर दिली जात असेल, तर कर्ज घेण्याचे काम खूप सोपे होते. जर तुम्हाला घरी बसून हे कर्ज मिळत … Read more

जिल्ह्यात नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणाऱ्यांची निर्मिती करणार : डॉ. सुजय विखे पाटील.

Sujay Vikhe Patil News : अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असून नैसर्गिक साधन संपतीने संपन्न आहे. जिल्ह्यात उद्योगधंद्यांना सर्वाधिक वाव असून येणाऱ्या काळात नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणाऱ्यांची निर्मिती करणार असा विश्वास महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केला. जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यांना चालना देऊन उद्योजक कशा प्रकारे निर्माण होतील … Read more

Hyundai Exter EV : ह्युंदाईची इलेक्ट्रिक SUV लवकरच होणार लॉन्च, थेट टाटा पंचला देईल टक्कर!

Hyundai Exter EV

Hyundai Exter EV : भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. यामुळे अनेक कार कंपन्याही यावर वेगाने काम करत आहेत. सध्या टाटा मोटर्सच्या पंच इलेक्ट्रिकला खूप पसंती दिली जात आहे. अशा परिस्थितीत Hyundai Motor India आपल्या कॉम्पॅक्ट SUV Exter चे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या वाहनाबाबत अनेक दिवसांपासून बातम्या समोर येत आहेत. … Read more

Ahmednagar News : अर्बन ठेवीदारांना दिलासा ! वसुली झाली पावणे तेरा कोटी, ६० कोटी वितरणाची प्रशासनाकडून ग्वाही

Nagar Urban Bank News

Ahmednagar News : गैरव्यवहार व दाखल गुन्ह्यांसह अटक झालेल्या बड्या मंडळींमुळे माध्यमांतून गाजत असलेल्या नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँकेच्या ठेवीदारांना थोडा दिलासा मिळाला आहे. नगर अर्बन बँकेची १२ कोटी ७८ लाखांची कर्ज वसुली झाली असून, सुमारे १४ हजारावर ठेवीदारांचे ६० कोटी डिपॉझीट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून परत करण्याची प्रकिया अंतिम टप्प्यात असल्याचे बँक प्रशासनाद्वारे जाहीर करण्यात … Read more