Samsung Galaxy : सॅमसंगच्या ‘या’ धांसू फोनची किमत झाली कमी; बघा खास ऑफर…

Samsung Galaxy A34

Samsung Galaxy : सध्या तुमच्याकडे Samsung Galaxy A34 स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी आहे. कंपनीने हा स्मार्टफोन गेल्या वर्षी 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये लॉन्च केला होता. आता कपंनीने या फोनची किंमत कमी केली आहे. सॅमसंगचा हा फोन AMOLED डिस्प्ले Galaxy A34 5G मध्ये उपलब्ध आहे.  कपात केल्यानंतर ग्राहकांना हा फोन आकर्षक किंमतीत खरेदी करता येईल. … Read more

पंतप्रधान मोदीच्या धोरणामुळेच कृषि आणि सहकार क्षेत्राला आत्मनिर्भर होण्याची संधी

Pm Modi Visit Ahmednagar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने देशातील शेतक-यांना सक्षम बनविण्‍यासाठी धोरणात्‍मक निर्णय घेवून योजनांची अंमलबजावणी केली. दहा वर्षांच्‍या काळात कृषि आणि सहकार क्षेत्राला आत्‍मनिर्भर बनविण्‍याचे काम केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून झाले असल्‍याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी केले. या संदर्भात बोलताना पिसाळ म्‍हणाले की, मागील दहा वर्षात कृषि क्षेत्रासाठी झालेल्‍या प्रत्‍येक निर्णयाचा … Read more

Banana Chips Business: दोन लाख रुपये गुंतवणुकीतून सुरू करा केळी चिप्स उद्योग! 50 किलो केळी चिप्स बनवण्यासाठी किती येतो खर्च? वाचा माहिती

banana chips business

Banana Chips Business:- सध्या नोकऱ्यांची उपलब्धता कमी असल्यामुळे अनेक तरुण-तरुणी छोट्या मोठ्या व्यवसायांकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत. यामध्ये बरेच जण शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाकडे देखील वळताना दिसून येत असून शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून देखील अशा प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे शेती आधारित प्रक्रिया उद्योगांना येणाऱ्या कालावधीमध्ये खूप मोठी संधी असणार आहे. अशाप्रकारे … Read more

Farmer Success Story: गेल्या 24 वर्षापासून या शेतकऱ्याला आहे भुईमूग पिकाचा हातखंडा! उन्हाळी भुईमुगाचे मिळवतो एकरी 20 ते 22 क्विंटल उत्पादन

farmer success story

Farmer Success Story:- शेतीमध्ये कुठलाही पिकाची लागवड केल्यानंतर त्याचे सगळ्या गोष्टींनी करायचे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा नेमका वापर करून शेतकरी भरघोस असे उत्पादन मिळतात. व्यवस्थापनामध्ये पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या टप्प्यात खूप वेगळ्या पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे असते या व्यवस्थापनाचा सकारात्मक परिणाम हा उत्पादन वाढीवर दिसून येतो. महाराष्ट्राचे शेतकरी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करतात. यामध्ये खरीप … Read more

Summer Vacation Trip: उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कमीत कमी खर्चात कुटुंबासमवेत भारतातील ‘या’ ठिकाणांना द्या भेट; उन्हाळ्यात घ्या थंडीचा अनुभव

tourist place

Summer Vacation Trip:- सध्या सगळीकडे प्रचंड प्रमाणात उष्णता असून उकाड्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. तसेच दुसरे म्हणजे या कालावधीत मुलांच्या परीक्षा संपल्या असून आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने अनेकजण आता कुटुंबासोबत कुठेतरी ट्रीप प्लान करतात. ट्रिप प्लॅन करताना जास्त करून उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या ठिकाणांना प्राधान्य दिले जाते  व यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टीचा विचार केला जातो तो … Read more

उन्हाळ्यामध्ये तुमचा फोन खूप जास्त गरम होत आहे का? होऊ शकतो बॅटरीचा स्फोट? ‘या’ टिप्स वापरा आणि फोनचे रक्षण करा

smartphone care tips

सध्या सगळीकडे प्रचंड प्रमाणात उष्णता असून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पारा जवळपास 42 अंशाच्या पुढे आहे. तसेच येणाऱ्या काही दिवसात राज्यासह भारतामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाल्याची स्थिती आहे. या सगळ्या उष्णतेच्या कालावधीमध्ये घरातील अनेक विद्युत उपकरणांची काळजी घेणेदेखील तितकेच गरजेचे असते. परंतु … Read more

NCL Pune Bharti 2024 : पदव्युत्तर आहात…पुणे एनसीएलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी दवडू नका; मिळणार 31 हजार रुपये पगार

NCL Pune Bharti 2024

NCL Pune Bharti 2024 : CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-I” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन … Read more

Business Idea: महाराष्ट्रात ‘हे’ उद्योग सुरू करायला आहे मोठी संधी! कराल सुरुवात तर कमवाल लाखोत

business idea

Business Idea:- एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी संबंधित उद्योगासाठी असलेली सरकारची पूरक धोरणे, त्या उद्योगासाठी आवश्यक असणारा कच्चामालाची उपलब्धता, बाजारपेठेपर्यंत वाहतुकीच्या सोयी, संबंधित व्यवसाय किंवा उद्योगातून तयार होणाऱ्या पक्कामालासाठी आवश्यक बाजारपेठ इत्यादी गोष्टी ज्या ठिकाणी एकत्रितपणे असतात अशा ठिकाणी उद्योग उभे राहत असतात. त्यामुळे देशातील काही राज्यांमध्ये उद्योगांचे एकत्रीकरण झालेले आपल्याला दिसून येते. … Read more

Pune Bharti 2024 : पुण्यात ‘या’ ठिकाणी 181 रिक्त जागांसाठी होत आहे भरती, वाचा सविस्तर…

Khed Shikshak Prasark Mandal

Khed Shikshak Prasark Mandal : खेड शिक्षक प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “वरिष्ठ विभाग, प्रशासकीय विभाग, कनिष्ठ विभाग, पदव्युत्तर विभाग” पदांच्या एकूण 181 रिक्त जागा … Read more

Post Office : पोस्ट ऑफिस एफडीमध्ये 5 वर्षासाठी एक लाखाची गुंतवणूक केल्यास तुम्हाला किती फायदा होईल? जाणून घ्या…

Post Office Saving Schemes

Post Office : जर तुम्हाला सध्या एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम असेल. पोस्ट ऑफिस एफडी 1,2,3 आणि 5 वर्षांसाठी चालते. यामध्ये खूप चांगले व्याज उपलब्ध आहेत. आज आपण पोस्ट ऑफिस FD मध्ये 1,00,000 जमा केल्यास, तुम्हाला 1, 2, 3 आणि 5 वर्षांमध्ये किती पैसे परत मिळतील हे जाणून घेणार … Read more

तरुणपणात कर्करोगावर मात करत घेतली खाजगी जेट व्यवसायात उडी! आज आहे करोडो रुपयांचा व्यवसाय, वाचा कनिका टेकरीवाल यांची यशोगाथा

kanika tekriwal

जीवनामध्ये आपण असे बरेच व्यक्ती पाहतो की ते खूपच धाडसी, कशीही परिस्थिती आली तरी न डगमगता त्यावर मात करण्याची क्षमता असलेले आणि जे मनामध्ये ठरवले आहेत ते काही करून पूर्ण करण्याची ताकद ठेवून असणारे असतात. अशी व्यक्ती कितीही जीवनामध्ये वाईट परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीशी दोन हात करत त्या परिस्थितीवर मात करतात व यशस्वी होतात. … Read more

Bank Loan : ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का; आता कर्ज घेणे महागणार

Bank Loan

Bank Loan : सरकारी बँक इंडियन ओव्हरसीजच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये वाढ जाहीर केली आहे. ज्यामुळे आता ग्राहकांना लोनवर पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. एक्सचेंज फाइलिंगनुसार, या सरकारी बँकेने MCLR 0.05 ते 0.10 टक्क्यांनी वाढवेल. तुमच्या माहितीसाठी MCLR हा किमान दर आहे … Read more

निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची शुक्रवारी नगर मध्ये सांगता सभा ! शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे उपस्थित राहणार

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांनी दि.१ एप्रिल पासून मतदार संघात काढलेल्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेची सांगता शुक्रवारी (दि.१९) नगरमध्ये होत असून त्यानिमित्त दुपारी सभा ४ वाजता ऐतिहासिक गांधी मैदानात जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार, माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात, … Read more

Mahindra 9-seater SUV : आता 5 आणि 7 सीटर गाड्या विसरा…! महिंद्राने लॉन्च केली 9 सीटर एसयूव्ही; किंमत खूपच कमी…

Mahindra 9-seater SUV

Mahindra 9-seater SUV : सध्या देशभरात ७ सीटर कारची मागणी वाढली आहे. हे लक्षात घेता महिंद्राने आपली 9 सीटर बोलेरो निओ प्लस लॉन्च केली आहे. भारतातील मोठे कुटुंब पाहता महिंद्राने ही 9 सीटर SUV लॉन्च केली आहे. कंपनीने या SUVची सुरुवातीची किंमत 11.39 लाख रुपये ठेवली आहे. कंपनीने ते P4, P10 आणि Ambulance या 3 … Read more

QR Code: स्वतःचा क्यूआर कोड तयार करायचा आहे? कुठे फिरायची गरज नाही! ‘या’ पद्धतीने अगदी आरामात तयार करा स्वतःचा क्यूआर कोड

QR Code

QR Code:- सध्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाने शिरकाव केल्यामुळे अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला तंत्रज्ञानाचा आपल्याला अनुभव येत असतो. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आता अगदी अवघड गोष्ट देखील ताबडतोब होऊ लागल्यामुळे दैनंदिन आयुष्यामध्ये याचा खूप मोठा फायदा होतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर या डिजिटल युगामध्ये तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे असतील किंवा कोणाकडून पैसे घ्यायचे असतील तरी देखील … Read more

मतदार ओळखपत्र हरवले आहे का? नका घेऊ टेन्शन! 1 मिनिटात मिळवा मतदार ओळखपत्राची डुप्लिकेट कॉपी, वाचा आवश्यक प्रक्रिया

voter id card

सध्या लोकसभा निवडणूक 2024 ची धामधुम संपूर्ण भारतात सुरू असून पहिल्या टप्प्यातील मतदान हे 19 एप्रिल रोजी होणार आहे. महाराष्ट्रमध्ये जवळपास पाच टप्प्यात ही निवडणूक होणार असून चार जून रोजी या संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे या लोकशाहीच्या उत्सव म्हटल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावणे हे खूप … Read more

OnePlus India : वनप्लसचा ‘हा’ जबरदस्त फोन 5 हजार रुपयांनी झाला स्वस्त, मिळतील अजून खास ऑफर्स, बघा…

OnePlus India

OnePlus India : लोकप्रिय मोबाईल कंपनी OnePlus ने नुकतीच आपल्या एका जबरदस्त फोनची किंमत कमी केली आहे. कपंनीने हा फोन भारतात फेब्रुवारी 2023 मध्ये लॉन्च झाला होता आणि आता कंपनीने त्याची किंमत कमी करून ग्राहकांना खुश केले केले आहे. कंपनी कोणत्या मोबाईल फोनवर डिस्काउंट देत आहे पाहुयात. वनप्लसने आपल्या OnePlus 11 5G मॉडेलची किंमत कमी … Read more

Multibagger stocks : अनिल अंबानींचा शेअर तुफान…फक्त 4 वर्षांत घेतली मोठी झेप…!

Multibagger stocks

Multibagger stocks : जर तुम्ही चांगला शेअर शोधत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम शेअर घेऊन आलो आहोत. सध्या अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर गुरुवारी 5 टक्के वाढून 28.71 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशीही वरच्या सर्किटवर आहेत. गेल्या 4 वर्षांत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ … Read more