प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा बी टीम शिक्का ! कार्यकर्त्यांना आवाहन करणारे पत्र लिहिले
Maharashtra News : लोकसभा निवडणुकीत वंचितची लढाई भाजपसोबत आहे. कोणतीही चूक होऊ देऊ नका, असे भावनिक आवाहन करणारे पत्र वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना लिहिले आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) भूमिकेवरही आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत खटके उडाल्यानंतर वंचितचे नेते प्रकाश … Read more