Health Tips: जर तुम्हाला देखील असतील ‘या’ चुकीच्या सवयी तर हार्ट अटॅकला द्याल निमंत्रण! वेळीच करा बदल

heart disease

Health Tips:- सध्या दैनंदिन धावपळीचे जीवन आणि चुकीची आहारपद्धती इत्यादीमुळे अनेक प्रकारच्या शारीरिक आजारांनी व्यक्तींना ग्रासले असून आरोग्याच्या बाबतीत अनेक मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. अगदी झोपेपासून तर जेवण्यापर्यंतच्या अनेक सवयी बदलल्या असल्यामुळे या चुकीच्या सवयींचा परिणाम हा मानवाच्या आरोग्यावर होताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह आणि इतकेच नाहीतर कर्करोगासारख्या आजारांनी … Read more

Samsung Galaxy : सॅमसंग मार्केटमध्ये आणत आहे जबरदस्त फीचर्स वाला फोन, बॅटरी असेल खूपच खास…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग लवकरच आपला नवीन फोन मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. नुकतीच एक लीक समोरे आली आहे, त्यानुसार Samsung Galaxy C55 5G लवकरच बाजारात येऊ शकतो. हा फोन स्नॅपड्रॅगन 7 सीरीज चिपसेटसह येण्याची शक्यता आहे. या हँडसेटमध्ये 8GB रॅम आणि Android 14 ऑपरेटिंग सिस्टम असेल. Galaxy C55 5G, Galaxy F55 आणि Galaxy M55 ची … Read more

BOB Personal Loan: आधार कार्डचा वापर करून बँकेत न जाता बँक ऑफ बडोदा देईल 50 हजार ते 1 लाख रुपये पर्यंत कर्ज! कसे ते वाचा?

bob personal loan

BOB Personal Loan:- जेव्हा व्यक्तीला अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज निर्माण होते तेव्हा व्यक्ती बँकांकडून पर्सनल लोन घेण्यासाठी अर्ज करतो. जवळपास सर्व बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोन दिले जाते व प्रत्येक बँकेचे यासंबंधी वेगवेगळे नियम व अटी असतात. या नियम व अटींची पूर्तता करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोन दिले जाते. तसेच दुसरे म्हणजे सध्या … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उमेदवारी अर्ज नेला ! बारामतीत ताई विरुद्ध दादा संघर्ष होणार ? मोठ्या घडामोडी..

Maharashtra News

Maharashtra News : लोकसभेचा बिगुल वाजल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण पूर्णतः बदलून गेले. मोठे दोन पक्ष फुटल्यानंतर प्रथमच निवडणुका महाराष्ट्रात होत आहेत. त्यात काही जागा अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या जागेंकडे लागले आहे. यापैकी एक जागा म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. येथे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार असल्याने व बारामती काकांची की पुतण्याची … Read more

Stock Market Crash : सलग दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात धडामधूम, 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला…

Stock Market

Stock Market : इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे जगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा सर्वात जास्त परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजार सातत्याने खाली जाताना दिसत आहे. सोमवारी मोठी घसरण पाहिल्यानंतर मंगळवारीही शेअर बाजाराची सुरुवात अशीच काहीशी झाली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला आणि 73000 च्या … Read more

Personal Loan Tips: अचानकपणे पैशांची गरज पडली व पर्सनल लोन घ्यायचे आहे तर फॉलो करा ‘या’ टिप्स! झटक्यात मिळेल लोन

personal loan tips

Personal Loan Tips:- जीवनामध्ये अचानकपणे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची वैद्यकीय समस्या, घरातील लग्न कार्यासारखे इतर कार्यक्रम, प्रवासाचा प्लॅनिंग या व इतर अनेक गोष्टींसाठी अचानकपणे पैशांची गरज भासते. त्यामुळे आपल्याकडे असलेला पैसा पुरेसा नसतो व साहजिकच याकरिता बँकांच्या माध्यमातून  पर्सनल लोन घेण्यासाठी प्रयत्न केला जातो. पण जेव्हा एखादा व्यक्ती बँकेमध्ये पर्सनल लोन घ्यायला जाते तेव्हा बँकेकडून काही … Read more

Maharashtra News : महाराष्ट्राचे भरतपूर अर्थात मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य धोक्यात? हजारो विदेशी पक्षांचाही अधिवास होईल नष्ट? नांदूर मध्यमेश्वरच्या दरवाजामुळे मोठं संकट

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्राला नैसर्गिक वैविध्याने एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. विविध बंधारे, धरणे, अभयारण्ये यामुळे जैविविधता पुष्कळ आहे. हजारो पक्षांचे स्थान असणारे व नैसर्गिक सौंदर्य वाढवणारे नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य. ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांनी सन १९८० मध्ये नांदूर मध्यमेश्वरला भेट दिली आणि ‘हे तर महाराष्ट्राचे भरतपूर आहे’ असे उद्‌गार त्यांनी त्यावेळी … Read more

Benefits of Almonds milk : बदामाचे दूध आरोग्यासाठी वरदान, जाणून घ्या रोज पिण्याचे फायदे!

Benefits of Almonds milk

Benefits of Almonds milk : दूध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपण जाणतोच. पण तुम्हाला हे माहिती आहे का? दुधात बदाम मिसळून पिणे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. फक्त एक ग्लास बदामाचे दूध तुमचा दिवस चांगला आणि उत्साही बनवू शकते. इतकंच नाही तर बदामाच्या दुधात आवश्यक व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते, जे रोगप्रतिकारक … Read more

Business Success Story: वडापाव विकून ‘या’ व्यक्तीने उभे केले कोट्यावधींचे साम्राज्य! कसे केले शक्य? वाचा यशोगाथा

venkatesh ayyar

Business Success Story:- एखादी छोटीशी कल्पना किती मोठ्या प्रमाणावर विस्तारू शकते याचे अनेक उदाहरणे आपल्याला या समाजात दिसून येतात. डोक्यामध्ये आलेल्या कल्पनेला वास्तविक स्वरूपामध्ये आणण्यासाठी आवश्यक असणारे प्रयत्न, जिद्द, सातत्य आणि ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी चिकाटी इत्यादी गुण असले तर कल्पना ही वास्तविकेत उतरते आणि एवढेच नाही तर ती उंच भरारी देखील घेते. अगदी … Read more

Ahmednagar News : पीककर्ज भरणाऱ्यांसाठी खुशखबर ! व्याज पुन्हा माघारी देण्याची प्रक्रिया सुरु, पण लाभ कुणाला मिळणार? कशी आहे प्रक्रिया? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : पीककर्ज घेणाऱ्या सभासदांना एक खुशखबर आहे. मार्चअखेरपर्यंत ३ लाखांपर्यंतच्या मुद्दल रकमेवरील व्याज शेतकऱ्यांना परत करण्यासाठी सोसायट्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले होते. आता बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत जो वरील निर्णय घेण्यात आलाय … Read more

Monsoon 2024 : यंदा कोणत्या महिन्यात सर्वाधिक पाऊस पडणार ? केव्हा होणार Mansoon आगमन ? हवामान खात्याचा अंदाज जारी

Monsoon 2024

Monsoon 2024 : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 चा आपला पहिला अंदाज जारी केला आहे. खरे तर भारतीय हवामान विभाग हा अंदाज केव्हा जारी करणार याबाबत सातत्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अखेर कार काल अर्थातच 15 एप्रिलला हवामान खात्याने मान्सूनचा पहिला अंदाज देशापुढे मांडला … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो, उष्णता वाढणार ! पारा चाळीशी पार होणार, अवकाळीचीही शक्यता

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील काही दिवसांत उष्णतेचा कहर वाढत चाललेला आहे. वातावरणातील वाढती गरमी असह्य होत आहे. अहमदनगरचा पारा ३८ अंशावर गेला आहे. लवकरच तो ४० अंशावर जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तापमान वाढण्याची शक्यता ढगाळ वातावरणामुळे वातावरणात उकाडा प्रचंड वाढला होता. दरम्यान, मंगळवारी शहराचे तापमान ३९ अंश सेल्सिअस, तर बुधवारी शहराचे तापमान … Read more

Mangal Rahu Yuti 2024 : 18 वर्षांनंतर मंगळ आणि राहूची भेट, 3 राशींवर होणार सर्वाधिक परिणाम!

Mangal Rahu Yuti 2024

Mangal Rahu Yuti 2024 : वेळोवेळी नऊ ग्रह त्यांच्या चाली बदलत राहतात. या काळात अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. ग्रहांचा सेनापती मंगळ सुमारे 18 वर्षांनी राहूच्या जवळ येणार आहे. 23 एप्रिल रोजी मीन राशीत मंगळ आणि राहूची युती होणार आहे. त्याचा प्रभाव 1 जून 2024 पर्यंत देशवासीयांवर राहील. ज्योतिषशास्त्रात मंगळ आणि राहूचा संयोग … Read more

Ahmednagar News : उसने पैसे मागायला गेला, लव्ह जिहादसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत व्यापाऱ्यास मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : उसने पैसे देणे एका व्यापाऱ्याच्या चांगलेच अंगलट आले आहे. थोडे तिडके नव्हे तर तब्बल १२ लाख रुपये उसने दिले. त्यापैकी ६ लाख राहिलेली रक्कम मागण्यास तो गेला असता लव्ह जिहाद, अत्याचार आदीसारख्या खोट्या खटल्यात अडकून टाकील, अशी धमकी देत डोक्यात वीट मारल्याची घटना घटना घडली आहे. ही घटना कोपरगाव मध्ये घडली आहे. … Read more

Shukra Gochar 2024 : मंगळ आणि शुक्राचे संक्रमण ‘या’ 4 राशींसाठी ठरेल फायदेशीर, होईल धनलाभ…

Shukra Gochar 2024

Shukra Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत एका ठराविक काळानंतर संक्रमण करतो. ग्रहांच्या या संक्रमणावेळी प्रत्येक 12 राशींच्या लोकांवर वेगवेगळा प्रभाव पडतो. दरम्यान, एप्रिलच्या शेवटी ग्रहांचा सेनापती मंगळ आणि धन, संपत्ती, सौंदर्य आणि प्रेमाचा कारक शुक्र संक्रमण करणार आहेत. मंगळ 23 एप्रिलला मीन राशीत प्रवेश करेल आणि शुक्र 25 एप्रिलला मेष … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ बाजार समितीत २ कोटी ८० लाखांचा चारा घोटाळा ? बड्या नेत्यावर आरोप

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदे बाजार समितीमध्ये आरोप प्रत्यारोपांचे काहूर माजले आहे. आधी कांदा अनुदानाबाबत कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांच्यावर आरोप हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, बाळासाहेब नाहाटा हे २०१३-१४ मध्ये श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे … Read more

Ahmednagar News : यात्रेत नाचण्यावरून ‘राडा’ ! ‘बड्या’नेत्याला धुतले, मग मध्यरात्री नेत्याने घरात घुसून महिलांसह सहा जणांना बेदम मारले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधून मारहाणीबाबत एक महत्वाचे वृत्त आले आहे. श्रीगोंदे तालुक्यातील वांगदरी येथे यात्रेनिमित्त ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी नाचण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या राड्यामध्ये गावातील एका मोठ्या नेत्याला तरुणांनी मारहाण केली. नंतर या नेत्याने वचपा काढण्यासाठी स्वतः कार्यकर्त्यांसह मध्यरात्री मारहाण करणाऱ्या तरुणांच्या घरात घुसून चार महिलांसह सहा जणांना लाठ्या-काठ्यांनी … Read more

लोकसभेसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारपासून (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात मुहूर्त शोधण्यासाठी उमेदवारांची धावाधाव सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. १८ एप्रिलपासून या निवडणुकीसाठी … Read more