MES Pune Bharti 2024 : पुणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सुरु आहे भरती, ई-मेलद्वारे करा अर्ज

MES Pune Bharti 2024

MES Pune Bharti 2024 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. वरील भरती अंतर्गत “शिक्षक” पदाच्या 43 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन … Read more

एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू होणार ‘हे’ व्यवसाय, लाईफटाईम होणार लाखोंची कमाई !

Small Business Idea

Small Business Idea : व्यवसाय करायचा म्हटलं तर भांडवल असणे आवश्यक असते. भांडवलाशिवाय कोणताच व्यवसाय सुरू होऊ शकत नाही. मात्र काही असे व्यवसाय आहेत जे की कमी भांडवल असले तरी देखील सुरू केले जाऊ शकतात. म्हणजेच व्यवसायासाठी अगदीच लाखो रुपये लागतात असे नाही. तर काही व्यवसाय हे कमी गुंतवणुकीत देखील सुरू होऊ शकतात. मात्र अनेकांना … Read more

जन्मानंतर अवघ्या तीन दिवसांचे होते तेव्हापासून शरद पवार सभांना हजेरी लावू लागले होते.. वाचा माहित नसलेला किस्सा

sharad pawar

Sharad Pawar : आज महाराष्ट्राचे राजकारण पाहिले तर बहुतांश काळ राजकारण हे पवार घराणे विशेषतः शरद पवारांभोवती फिरत राहिलेले दिसते. नुकताच अलीकडील काळ पाहिला तर भाजपने देखील आता आपला राजकीय विस्तार वाढवला आहे. केंद्रात व राज्यातही भाजप मागील अनेक वर्षांपासून सत्तेत आहे. असे असले तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याभोवती राजकारण नेहमीच फिरत राहिलेलं दिसते. … Read more

MRVC Bharti 2024 : मुंबई रेल्वेत नोकरी हवी असेल तर आजच ‘या’ ई-मेलवर पाठवा अर्ज, दरमहा मिळेल इतका पगार…

MRVC Bharti 2024

MRVC Bharti 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील यासाठी अर्ज करू इच्छित असाल तर आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरतीअंतर्गत “उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more

FD Interest Rates : SBI, HDFC, IDBI बँका एफडीवर देत आहेत दुप्पट परतावा, आताच करा गुंतवणूक…

FD Interest Rates

FD Interest Rates : भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करत नसल्यामुळे, बहुतेक बँका एफडीवर जबरदस्त व्याज ऑफर करत आहेत. अनेक बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक विशेष एफडी योजना सुरू केल्या आहेत. ज्यावर बँका जबरदस्त परतावा देत आहेत. तथापि, या विशेष एफडीमध्ये गुंतवणुकीसाठी एक निश्चित तारीख आहे. तुमची अंतिम मुदत चुकल्यास तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक … Read more

Upcoming SUV Cars : क्रेटा आणि ग्रँड विटाराला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये येते आहेत 2 नवीन एसयूव्ही, किंमत असेल खूपच खास…

Upcoming SUV Cars

Upcoming SUV Cars : तुम्ही नजीकच्या भविष्यात एखादी नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय ग्राहकांमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. या सेगमेंटमध्ये, Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara आणि Kia Seltos सारख्या SUV ने जोरदार विक्री नोंदवली. गेल्या महिन्यात म्हणजे मार्च 2024 … Read more

MP Sujay Vikhe Patil : डॉ.सुजय विखे पाटील यांना समाजातील सर्व घटकांचे मोठे पाठबळ ! वयोश्री योजनेची जिल्‍हयात झालेली अंमलबजावणी जमेची बाजु

MP Sujay Vikhe

MP Sujay Vikhe Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेतून राष्‍ट्रीय वयोश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी नगर जिल्‍ह्यात झाली. जिल्‍ह्यातील ४५ हजार जेष्‍ठ नागरीकांना या योजनेचा थेट लाभ खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या पाठपुराव्‍यामुळे झाला.या सर्व जेष्‍ठ नागरीकांचे पाठबळ खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या पाठीशी भक्‍कमपणे उभे राहील असा विश्‍वास भाजपाचे तालुका अध्‍यक्ष संदीप नागवडे यांनी … Read more

Ahmednagar Breaking : श्रीगोंद्यात निलेश लंके यांची सभा उधळली ! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल…

lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघाने निलेश लंके हे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावागावात जाऊन सभा घेत आहेत. जनतेशी संवाद साधत आहेत. अनेक ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. परंतु त्यांच्यासोबत असणाऱ्या स्थानिक नेत्यांमुळे त्यांना विरोधही होत आहे. आता याच पार्श्वभूमीवर एक बातमी आली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील लिंपणगाव येथे आयोजित निलेश लंके यांची सभा स्थानिकांच्या … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगचे 3 अप्रतिम 5G स्मार्टफोन, किंमत 15000 रुपयांपेक्षा कमी…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सध्या 5G फोनचे युग आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही एखाद्या चांगल्या ब्रँडचा 5G हवा असेल, आणि तोही स्वस्तात तर सॅमसंगचे फोन तुमच्यासाठी उत्तम आहेत. सॅमसंग हा भारतातील सर्वाधिक विकला जाणारा मोबाईल फोन ब्रँड आहे. सॅमसंग उत्कृष्ट डिझाइन आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह फोन ऑफर करते. या यादीतील सर्व स्मार्टफोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे. … Read more

करणी व कथणीत फरक ! लोकसभेला २९ उमेदवार घराणेशाहीचे, सर्वाधिक भाजपचेच.. पहा सर्वच यादी

politics

सध्या लोकसभेचा बिगुल वाजला आहे. दरम्यान महाराष्ट्रात घराणेशाहीवरुन मोठा वाद सुरु झाला आहे. भाजप सातत्याने काँग्रेसवर घराणेशाहीवरुन टीका करत असते. यांमध्ये यावरून राजकीय वादंग निर्माण झाले आहे. त्यामुळे आता आपण एक नजर घराणेशाहीतील उमेदवारांवर टाकुयात.. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आजवर (दि.१२ एप्रिल) जाहीर करण्यात आलेल्या प्रमुख पक्षांच्या ८६ पैकी २९ उमेदवार प्रस्थापित नेत्यांचे पुत्र, कन्या, पुतणे, … Read more

ICT Mumbai Bharti 2024 : मुंबईत नोकरी करण्याचा गोल्डन चान्स; ‘या’ ठिकणी सुरु आहे भरती

ICT Mumbai Bharti 2024

ICT Mumbai Bharti 2024 : इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. यासाठीची भरती जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. वरील भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट-I” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन … Read more

Animal Care In Summer: उन्हाळ्यामध्ये ‘या’ गोष्टींची काळजी घ्या आणि वाढत्या उष्णतेमुळे होणारी दूध उत्पादनातील घट टाळा ! वाचा माहिती

Animal Care In Summer

Animal Care In Summer :- सध्या वातावरणामध्ये कमाल तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याची स्थिती असून वातावरणामध्ये प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत आहे. त्यामुळे निश्चितच या वाढलेल्या तापमानाचा विपरीत परिणाम हा पशुधनावर देखील होताना दिसून येतो. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जनावरे जास्त पाणी पितात व आहार कमी खातात. त्यामुळे जनावरांची जी काही चयापचयाची क्रिया असते ती मंदावते व जनावरे … Read more

Pune Cantonment Board Bharti : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये ‘या’ रिक्त पदांकरिता सुरुये भरती, ‘या’ तारखेला होणार मुलाखत!

Pune Cantonment Board Bharti 2024

Pune Cantonment Board Bharti 2024 : कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. वरील भरती अंतर्गत “प्रशासन अधिकारी” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता … Read more

E-Vima Account: उघडा ई-विमा खात आणि तेही मोफत! नाही राहणार विमा पॉलिसीची कागदपत्रे सांभाळण्याची कटकट, वाचा माहिती

e-vima account

E-Vima Account:- विमा ही भविष्यकालीन आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बाब असून अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या विमा योजनांमध्ये गुंतवणूक करतात व वेगवेगळ्या विमा पॉलिसीस घेतात. जेव्हा आपण एखादी विमा पॉलिसी खरेदी करतो तेव्हा त्यासंबंधीचे अनेक प्रकारचे कागदपत्रे असतात. त्यामुळे ही कागदपत्रे आपल्याला सांभाळून ठेवणे खूप गरजेचे असते. परंतु आता भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने … Read more

Ahmednagar News : डबल प्रॉफिट, शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक ! नगरकरांचे करोडो रुपये घेऊन पळाले, गुंतवणूकदारांकडून तोडफोड

market

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात सध्या शेअर मार्केट, डबल प्रॉफिट आदींच्या आमिषाने फसवणूक होण्याच्या घटना वाढल्या आहेत. शेअर मार्केटमध्ये हे लोक पैसे गुंतवत असल्याचे सांगतात. महिन्याला ८ ते १० टक्के व्याजही दिले जाते. याचे पेव जिल्ह्यात शेवगाव, पारनेर तालुक्यात जास्त आहे. अनेकांनी यात प्रॉफिट कमावला व तोंडाला पाणी सुटल्याने स्थावर मालमत्ता विकून पैसे त्यात गुंतवले. … Read more

Gold ETF: सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर गोल्ड ईटीएफमध्ये ठरेल फायद्याची! काय आहे गोल्ड ईटीएफ? कसे कराल यामध्ये गुंतवणूक?

gold etf

Gold ETF:- सध्या दिवसेंदिवस सोन्याच्या दराने प्रचंड प्रमाणात उसळी घेतली असून कधी नव्हे एवढ्या उच्चांकी पातळीवर सध्या सोने आणि चांदीचे दर आहेत. कारण सोन्याचा विचार केला तर यामध्ये केली जाणारी गुंतवणूक ही अगदी खूप वर्षांपासून केली जाते. आज देखील बरेच व्यक्ती सोने खरेदी करण्याला प्राधान्य देतात. कारण अडीअडचणीच्या कालावधीमध्ये सोन्यातील गुंतवणूक ही बऱ्याचदा फायद्याची ठरते. … Read more

FD Interest Rates : SBI बँकेत एफडी करण्यापूर्वी वाचा ही महत्वाची बातमी, होईल फायदा!

SBI FD Interest Rates

FD Interest Rates : जर तुम्ही नजीकच्या भविष्यात एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. खरं तर, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या लोकप्रिय अमृत कलश एफडी योजनेची अंतिम मुदत वाढवली आहे. बँकेने यापूर्वी या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च 2024 पर्यंत वैध ठेवली होती. … Read more

Ahmednagar News : बेपत्ता नर्सचा विहिरीत मृतदेह..अकस्मात मृत्यूची नोंद, काही दिवसांनी वहीत पीएसआयशी प्रेमसंबंधाची चिठ्ठी मिळताच समोर आली धक्कादायक कहाणी

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : प्रेमसंबंध झाले मात्र लग्न न होऊ शकल्याने पढेगाव येथील एका ३५ वर्षीय नर्सने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत तरुणी ही पुणे येथील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती. अकोला जिल्ह्यातील मनीष मोगरे याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, त्याने तिच्याशी लग्न करण्यास टाळाटाळ केली. तसेच गजानन थाटे याने लग्न होऊ न … Read more