पुणे, नाशिक, शिर्डी मार्गावरील शेअर टॅक्सी प्रवास महागला
Maharashtra News : मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या झालेल्या बैठकीत या तीन मागाँवरील काळ्या-पिवळ्या बिगर वातानुकूलित टॅक्सी आणि निळ्या-चंदेरी वातानुकूलित टॅक्सींच्या भाड्यात सुधारणा करण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई ते नाशिक, शिर्डी आणि पुणे या मार्गावरील शेअर टॅक्सी सेवांसाठी ५० ते २०० रुपयांची दरवाढ जाहीर केली आहे. … Read more