नामांतर कृती समितीच्या प्रयत्नांना यश, राहुरीत अहिल्याभवन येथे जल्लोष
Ahmednagar News : अहमदनगर शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने राहुरी शहरातील अहिल्याभवन येथे फटाके फोडून व पेढे वाटप करून नुकताच जल्लोष करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर होवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर व्हावे, या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील यशवंत सेनेचे … Read more