Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात ‘राम’ राज्य येणार, आ.निलेश लंके ‘रामाचे’ सारथी बनणार ! लोकसभेला विखे, लंके नव्हे तर राम शिंदेच असणार? चर्चांना उधाण
Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात आता लोकसभेचे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभेला कोण कोणती जागा लढवणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीमध्ये तर शिवसेनेने शिर्डी , अहमदनगर या दोन्ही जागांवर दावा केला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गट हा देखील अहमदनगरसाठी इच्छुक आहे. अहमदनगर दक्षिण मतदार संघ भाजपसाठी असेल पण तेथे उमेदवार खा. … Read more