Ahmednagar Politics : आधी विभाजन, नंतर नामांतर : श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करा !
Ahmednagar Politics :- शासनाने नुकतेच मंत्रीमंडळात झालेला निर्णयाचा फेरविचार करून श्रीरामपूरकरांच्या भावना लक्षात घेऊन श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करावी. किंवा शिर्डी ऐवजी श्रीरामपूरातच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करावे. शासन निर्णयाची अंमलबजावणी करू नये. यासाठी काल गुरुवारी येथील महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार घालून निषेध व्यक्त केला. या संदर्भात प्रांताधिकारी किरण सांवत पाटील यांना श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे … Read more