Gharkul Yojana List 2023 : गावानुसार घरकुल यादी ! पहा तुमचे नाव आहे का ?
Gharkul Yojana List 2023 : नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपण “गावानुसार नवीन घरकुल लाभार्थी यादी” कशी डाऊनलोड करायची यासंबंधी माहिती घेणार आहोत. आर्थिक वर्ष 2023 24 साठी शासनामार्फत ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. घरकुल योजनेअंतर्गत ज्या व्यक्तींनी अर्ज केला होता त्यांचे नाव यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. ऑनलाइन स्वरूपात ही यादी कशी पाहायची … Read more