लोकसभेच्या ४० जागा जिंकू शकतो – आमदार बाळासाहेब थोरात
लोकसभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची मुंबईत दोन दिवसांची बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. एकत्र लढून भाजपचा पराभव करणे, हा आमचा उद्देश आहे. ज्या जागा आमच्याकडे नाहीत पण त्या मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे, त्या जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रह धरू. सरकारबद्दल राज्यात प्रचंड नाराजी आहे. जनता द्वेषाच्या राजकारणाला कंटाळली आहे. आम्ही एकत्र लढून … Read more