धक्कादायक ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार नाही सातवा वेतन आयोगाची थकबाकी? वाचा…
State Employee News : नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या हिताचा आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार, राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीचा चौथा हप्ता जून महिन्याच्या वेतनासोबत तसेच पेन्शनासोबत दिला जाणार आहे. यासाठी 24 मे 2023 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून शासन निर्णय देखील निर्गमित … Read more