Gas Cylinder Booking : गॅस ग्राहकांची होतेय लूट ! आपल्याला फसवत ‘ते’ कमावतात महिन्याला हजारो..
Gas Cylinder Booking :घरगुती गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे आधीच हैराण असलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. घरगुती गॅसची किंमत व वाहतूक दर याबाबत ग्राहक अनभिज्ञ असल्याने, गॅसची सेवा पुरविणारे काही पुरवठादार व काही एजन्सीधारक ग्राहकांना अक्षरशः लुटण्याचे काम करत आहेत. त्यांची महिन्याची कमाई हजारोंची असल्याचे स्पष्ट दिसून येते. घरगुती गॅस सिलेंडरचे सध्याचे दर आजमितीस १११७. … Read more