TVS Electric Scooter 2023 : मार्केटमध्ये लवकरच होणार शक्तिशाली मायलेज असणाऱ्या स्कुटरची एंट्री! पहा किंमत आणि फीचर्स

TVS Electric Scooter 2023 : भारतीय बाजारात पेट्रोलच्या किमती वाढल्या असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची मागणी होत आहे. अनेक दिग्ग्ज कंपन्या इलेक्ट्रिक वाहने लाँच करू लागल्या आहेत. अशातच आता बाजारात लवकरच शक्तिशाली मायलेज असणाऱ्या स्कुटरची एंट्री होणार आहे. TVS मोटर्सच्या आगामी इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये उत्कृष्ट स्टायलिश लुक तसेच उत्कृष्ट फीचर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दरम्यान कंपनीच्या अनेक बाईक्सना … Read more

Airtel 5G High Speed Internet : मस्तच! आता अनलिमिटेड वापरता येणार Airtel 5G इंटरनेट, अशाप्रकारे तपासा तुमच्या परिसरात 5G नेटवर्क आहे की नाही

Airtel 5G High Speed Internet : देशात गेल्या काही महिन्यापूर्वीच अनेक शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या जिओ आणि Airtel कंपनीकडून देशातील अनेक शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. अनेक शहरातील ग्राहक सध्या 5G इंटरनेट सेवेचा आनंद घेत आहेत. सध्या जिओ आणि Airtel कंपनीकडून ग्राहकांना मोफत … Read more

Oppo Upcoming Smartphone : ओप्पोच्या नवीन 5G स्मार्टफोनचा जबरदस्त लूक समोर, मिळणार हे शानदार फीचर्स

Oppo Upcoming Smartphone : देशातील लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो आपल्या ग्राहकांच्या मागणीनुसार अनेक स्मार्टफोन लाँच करत असते. शानदार फीचर्समुळे कंपनीचे स्मार्टफोन सतत इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनला टक्कर देत असते. अशातच आता कंपनी आपला नवीन A98 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. परंतु अजूनही कंपनीने नवीन फोनच्या लाँच तारीख आणि किमतीबाबत कोणताही खुलासा केला नाही. मात्र … Read more

मोठी बातमी ! राज्यातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय, आता…..

Maharashtra School Student Uniform

Maharashtra School Student Uniform : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या गणवेशासंदर्भातील आहे. वास्तविक महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत गणवेश मिळतो. हा गणवेश मात्र राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिला जातो. परंतु आता यामध्ये मोठा बदल होणार आहे. आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देखील मोफत गणवेश शासनाकडून पुरवला … Read more

Largest Railway Station : या देशात आहे जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक, तब्बल 44 प्लॅटफॉर्म आणि त्यातून जातात दररोज 660 गाड्या

Largest Railway Station : भारतात रेल्वेचे जाळे संपूर्ण देशभरात पसरलेले आहे. तसेच भारतीय रेल्वेची चर्चा सतत होत असते. जगभरातील रेल्वेने करोडो लोक प्रवास करत असतात. रेल्वेचा प्रवास सुखकर आणि कमी पैशात आरामदायी मानला जातो. पण आता भारतीय रेल्वेची नाही तर जगातील सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकाची सध्या चर्चा सुरु आहे. ग्रँड सेंट्रल टर्मिनल रेल्वे स्टेशन हे … Read more

Jio Recharge Plan : शानदार ऑफर! ‘या’ दोन प्लॅनमध्ये इंटरनेटसह मिळेल एक महिन्याची अतिरिक्त वैधता तसेच मोफत OTT प्लॅटफॉर्म वापरण्याची संधी

Jio Recharge Plan : जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता कंपनीने पुन्हा दोन भन्नाट रिचार्ज प्लॅन आणले आहेत. देशातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपनी जिओने आपल्या ग्राहकांसाठी दोन फायबर प्लॅन आणले आहे. या दोन प्लॅनमध्ये तुम्हाला सगळ्यात वेगवान इंटरनेट स्पीड मिळेल. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला 30 … Read more

तरुणांसाठी आनंदाची बातमी ! इंडियन ऑइल मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, आजच करा अर्ज

Indian Oil Recruitment

Indian Oil Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आम्ही रोजच सरकारी नोकर भरतीची माहिती घेऊन हजर होत असतो. दरम्यान सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. इंडियन ऑईल मध्ये एक मोठी भरती निघाली आहे.इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिडेटने विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी नुकतीच एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. दरम्यान आज … Read more

Samsung Galaxy F04 Offer : 39% डिस्काउंटसह खरेदी करता येतोय Samsung Galaxy F04, कुठे मिळत आहे संधी? पहा

Samsung Galaxy F04 Offer : जर तुम्ही नवीन फोन खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत सॅमसंगचा सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर तुम्ही आता 39% डिस्काउंटसह Samsung Galaxy F04 हा फोन खरेदी करू शकता. या फोनची किंमत 11,499 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही हा … Read more

ब्रेकिंग ! ‘या’ विद्यार्थ्यांचे बारावीचे निकाल राहणार राखीव, काही विद्यार्थ्यांचे निकाल रद्द पण होऊ शकतात; कारण काय?

Maharashtra HSC SSC Result

Maharashtra Hsc Result : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. राज्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षांचे निकाल आता येत्या काही दिवसात जाहीर होणार आहेत. परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे लक्ष लागून असते ते निकालाकडे. मात्र अद्याप दहावी आणि बारावीच्या निकालासंदर्भात बोर्डाकडून कोणतीच अधिकारीक माहिती देण्यात आलेली नाही. पण येत्या … Read more

गौण खनिज वाहतूकदारांसाठी महाखनिज प्रणालीवर नोंदणी उपलब्ध

Ahmednagar News : शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. नवीन वाळू धोरणाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हयात वाळू उत्खनन व वाळू डेपो निर्मिती व व्यवस्थापन असे निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. वाळू धोरणानुसार ग्राहकांच्या स्वखर्चाने वाळू ग्राहकांच्या इच्छुक ठिकाणी पोहच करण्यात येणार आहे. ग्राहकांना वाळू पोहच करण्याच्या अनुषंगाने सर्व गौण खनिज वाहतुकदार (सहा टायर पर्यंत असणारे टिप्पर … Read more

Artificial Intelligence : AIने बनवले पुरुष नेत्यांचे महिला अवतार, पंतप्रधान मोदी ते मुख्यमंत्री योगी महिला असते तर कसे दिसले असते? पहा फोटो

Artificial Intelligence : जगातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनातील सर्वकाही गोष्टी सहज करणे शक्य झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अनेक कंपन्यांनी लाखो कर्मचाऱ्यांच्या हातात नारळ दिला आहे. तसेच अजूनही अनेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. जगभरातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याचे एकच कारण आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI). आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक कंपन्यांनी नोकरकपात केली आहे. तसेच … Read more

Business Idea : कमी गुंतवणुकीत जास्त फायदा! आजच सुरु करा ‘हा’ जास्त मागणी असणारा व्यवसाय

Business Idea : जर तुम्ही नवीन व्यवसायाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता जास्त मागणी असणारा व्यवसाय सुरु करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज भासणार नाही. कमी गुंतवणुकीत तुम्ही जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय सुरु करू शकता. तुम्ही आता कमी खर्चात ब्रेड बनवण्याचा व्यवसाय सुरु करू … Read more

लोणी जिल्हा परिषद शाळेचे बीओटी मॉडेल राज्यभर राबविणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

Ahmednagar News : ‘लोणी जिल्हा परिषद शाळेची बीओटी तत्त्वावर सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. लोणी जिल्हा परिषद शाळेचे हे बीओटी मॉडेल राज्यभर राबविण्यात येईल.’’ अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली. लोणी बु.येथे बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; अभ्यास समिती जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीच्या वयाबाबत शासनाला देणार ‘हा’ अहवाल?

State Employee News

State Employee News : केंद्र शासनाने 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल न करता नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्रात देखील नवीन पेन्शन योजनेचा स्वीकार करण्यात आला आहे. मात्र या नवीन पेन्शन योजनेचा म्हणजेच एनपीएस योजनेचा विरोध अगदी सुरुवातीपासून केला जात आहे. या नवीन योजनेत पेन्शनची शाश्वती नसल्याने राज्य … Read more

Expensive fight in Boxing History : जगातील सर्वात महागडी बॉक्सिंग फाईट! जेव्हा हरणाऱ्याला मिळतात 1000 कोटी तर जिंकणाऱ्याला मिळतात तब्बल…

Expensive fight in Boxing History : जागतिक बॉक्सिंग चे नाव घेतले गेले की मुहम्मद अली, रे रॉबिन्सन, जो लुईस, माइक टायसन आणि इव्हेंडर होलीफिल्ड यांची नावे घेतली जातात. या चॅम्पियन खेळाडूंनी बॉक्सिंगचा प्रसार जगभर केला होता. आज तुम्हाला जगातील बॉक्सिंगमधील सर्वात फाईटबद्दल सांगणार आहोत. या लढतीमध्ये ठरणाऱ्या व्यक्तीलाच १००० कोटी मिळाले होते तर तुम्ही अंदाज … Read more

Time Spent On Social Media : या १० देशातील लोक एका दिवसांत सोशल मीडियावर किती वेळ घालवतात? जाणून घ्या जपानपासून ते भारतापर्यंत

Time Spent On Social Media : आजकाल लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांच्याच हातामध्ये स्मार्टफोन पाहायला मिळत आहे. त्यामुळे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की स्मार्टफोनचा वापर किती वाढला आहे. सहज तुम्ही रस्त्यावरून जाताना किंवा घरामध्ये बसल्यानंतर निरीक्षण केल्यास तुम्हाला अनेकांच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसून येईल. प्रत्यके मोकळ्या वेळेमध्ये प्रत्येकजणाच्या हातामध्ये तुम्हाला मोबाईल दिसून येईल. जगातली नागरिकांना … Read more

माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांच्या आमदारकीसाठी ‘गुजरात पॅटर्न’ !

Ahmednagar News : नगर, पाथर्डी, राहुरी तालुका बुथ नियोजनात मागे राहिला. त्यामुळे वरिष्ठ आपली दखल घेत नाहीत. आपले काम जोरात असते तर वरिष्ठांनी दखल घेऊन आमदार राम शिंदे यांच्या प्रमाणे माझी ही वर्णी विधानपरिषदेवर लागली असती, अशी मिश्किल टिपण्णी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. तालुक्‍यातील शेंडी येथे भाजपच्या वतीने बुथ सशक्तीकरण अभियाना संदर्भात निवडक … Read more

Samsung Smart TV Offer : सॅमसंग स्मार्टटीव्ही ऑफर! 32 इंचाचा स्मार्टटीव्ही मिळतोय फक्त 7 हजारात, पहा ऑफर

Samsung Smart TV Offer : आधुनिक तंत्रज्ञानामुळे ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना गेला आणि आता आधुनिक युगात स्मार्टटीव्हीचा जमाना आला आहे. तुम्हालाही तुमच्या घरामध्ये स्मार्टटीव्ही खरेदी करायचा असेल तर तुम्ही सॅमसंग कंपनीचा ब्रँडेड स्मार्टटीव्ही फक्त 7 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बॉक्ससारखे जुने टीव्ही आता नाहीसे होत चालले आहेत. आता बाजारात हलके आणि स्लिम टीव्ही … Read more