अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain

Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात तापमानात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. काल जळगाव मध्ये 36 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागात अजूनही अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामुळे मात्र संबंधित भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. विशेष बाब अशी की आज देखील राज्यातील … Read more

Golden Era Of Cars : टोयोटा कशी बनली देशातील सर्वात पॉवरफुल कंपनी? जाणून घ्या कंपनीचा मनोरंजक इतिहास

Golden Era Of Cars : आज आम्ही तुम्हाला अशा कार उत्पादक कंपनीबद्दल सांगणार आहोत ज्याची माहिती क्वचितच कुणालातरी माहित असेल. आम्ही टोयोटाबद्दल बोलत आहोत. तुम्ही या कंपनीला खूप पूर्वीपासून ओळखत असाल, बाजारात या कंपनीच्या सर्वात जास्त लोकप्रिय कार म्हणून ओळखल्या जातात. टोयोटाचा इतिहास टोयोटा हा असाच एक ब्रँड आहे ज्याचा जागतिक ऑटोमोबाईल उद्योगात 40% हिस्सा … Read more

Crop Damage Compensation : शेतकऱ्यांनो टेन्शन घेऊ नका ! अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असेल तर विम्यासाठी अशा पद्धतीने करा क्लेम

Crop Damage Compensation : भारत हा शेतीप्रधान देश आहे. अशा वेळी शेतकरी शेतात चांगली पिके घेत असताना अचानक पाऊस येत आहे. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. याला अवकाळी पाऊस असेल म्हणतात. अशावेळी जर तुम्हाला निसर्गाने साथ नाही दिले तर त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. निसर्ग मुळे झालेले नुकसान हे भरून निघण्यासाठी सरकार त्याला … Read more

Jio Family Recharge Plan : हे आहेत जिओचे जबरदस्त रिचार्ज प्लॅन, 4 लोकांना एकाच वेळी घेता येणार लाभ; वाचतील पैसे…

Jio Family Recharge Plan : प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ सर्वाधिक लोकप्रिय आहे. जिओ नेहमी बाजारात नवनवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. ज्यामुळे याचा फायदा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होत असतो. वास्तविक, Jio कडे 400 च्या अंतर्गत एक उत्तम फॅमिली रिचार्ज प्लॅन आहे जो कमी किमतीत अनेक फायद्यांसह येतो. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. जिओची परवडणारी … Read more

Maharashtra Petrol Disel Rates : पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत नवीन अपडेट, आता स्वस्त पेट्रोल मिळेल ₹79.74 प्रति लिटर

Maharashtra Petrol Disel Rates : पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करण्यात आले आहेत. आज दिल्लीत इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल ₹ 96.72 प्रति लिटर आणि डिझेल ₹ 89.62 वर स्थिर आहे. देशात 349 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. ब्लूमबर्ग एनर्जीच्या मते, ब्रेंट … Read more

Ship secrets : जहाज समुद्रात का बुडत नाही ? जाणून घ्या शेकडो टन वजन पाण्यावर कसे तरंगते ?

Ship secrets : देशात आजही मोठ्या प्रमाणात जलवाहतूक केली जाते. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे इतर वाहतुकीपेक्षा जलवाहतूक ही कमी खर्चिक असते. ही वाहतूक जरी कमी खर्चिक असली तर वेळखाऊ असते. परंतु ही वाहतूक आरामदायी असते. त्यामुळे अनेकजण जलवाहतूकीला प्राधान्य देत असतात. अशातच अनेकांना जहाज या समुद्राच्या पाण्यात का बुडत नाही? तसेच जहाजाचे शेकडो टन … Read more

ऐन उन्हाळ्यात घोंगावतंय संकट ! IMD चा अंदाज, चक्रीवादळ 09 मे रोजी बंगालच्या उपसागरात धडकणार

IMD Alert Breaking: बंगालच्या उपसागरात हवामान झपाट्याने बदलत आहे. बदलत्या हवामानामुळे बंगालच्या उपसागरात उन्हाळी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे. त्याची तारीख ९ मे देण्यात आली आहे. म्हणजेच ९ मेच्या आसपास बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊ शकते. तथापि, या चक्रीवादळाचा मार्ग आणि तीव्रतेबद्दल अद्याप कोणतीही पुष्टी माहिती देण्यात आलेली नाही. … Read more

Billionaires Food Habits : अंबानींपासून ते झुकेरबर्ग पर्यंत कोणत्या आहेत अब्जाधीशांच्या खाण्याच्या सवयी एकदा वाचाच

Billionaires Food Habits : आजकाल अनेकांची जीवनशैली बदलली आहे. चुकीचा आहार आणि व्यसनांमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. पण आजही असे अनेक लोक आहेत जे आरोग्याकडे खूप लक्ष देतात. शरीर निरोगी आणि तंदरुस्त ठेवण्यासाठी अनेकजण पोषक आहार घेतात आणि दररोज व्यायाम करत असतात. त्यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहता आणि तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. … Read more

What Is Solar Halo : सूर्याभोवती तयार होणाऱ्या गोलाकार आकृतीला काय म्हणतात ? आणि ते कस तयार होत ? तुम्हाला माहित आहे का

What Is Solar Halo : आकाशात सतत काही ना काही हालचाल होत असते. जर आकाशामध्ये दररोजपेक्षा नवीन काही तरी दिसले तर त्याची चर्चा सर्वत्र होत असते. आकशाबद्दल सर्वांनाच काही ना काही नवीन ऐकण्याची किंवा पाहण्याची उत्सुकता नेहमी लागलेली असते. जगातील प्रगत तंत्रज्ञानामुळे आजकाल आकाशातील अनेक ग्रहावरील माहिती आणि फोटो जगासमोर आले आहेत. तसेच चंद्र या … Read more

Parachute Meaning : पॅराशूट म्हणजे काय ? हे हवेत कसे उडते ? हवेत लोकांचे जीव कसे वाचवत ?

Parachute Meaning : तुम्ही अनेकदा फिरायला गेल्यानंतर किंवा टीव्हीमध्ये पॅराशूट आणि स्कायराईडिंग करताना पाहिले असेल. पॅराशूट आणि स्कायराईडिंग करताना उंच आकाशात उडण्याचा आनंद मिळतो. तसेच विमानातून उडी मारून आकाशातून पृथ्वीवरील सर्व गोष्टी तुम्ही सहज पाहू शकता. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पॅराशूट म्हणजे काय? आणि ते कसे काम करते? तसेच ते आकाशातून … Read more

Mocha Cyclone : मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? पहा काय म्हणतंय हवामान विभाग

Weather Update

Mocha Cyclone Maharashtra : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून राज्यात सातत्याने अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई आणि उपनगरात तसेच पुणे, अहमदनगर यांसारख्या शहरात देखील अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान माजवले होते. यामुळे शहरातील जनजीवन थोड्या काळ का होईना विस्कळीत झाले … Read more

IPL 2023 : नवीन उल हक कोण आहे ? विराट आणि गंभीर पेक्षा त्याची चर्चा का होत आहे ?

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू नवीन-उल-हक यांच्यामध्ये वाद झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यामध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यादरम्यान विराट कोहली, नवीन-उल-हक आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला. … Read more

शिंदे सरकारचा कौतुकास्पद निर्णय ! ‘या’ विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पहा….

Eknath Shinde Cabinet Meeting Decision

Eknath Shinde Cabinet Meeting Decision : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांसाठी कायमच नवनवीन आणि कौतुकास्पद निर्णय घेतले जातात. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे, त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी शासनाकडून नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. दरम्यान आज अर्थातच तीन मे 2023 रोजी शिंदे फडणवीस सरकारने एक अतीमहत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

‘The Kerala Story’ Controversy’ : द केरला स्टोरी किती खरी आहे ? 32,000 मुली बेपत्ता झाल्या ? पहा खरी माहिती

‘The Kerala Story’ Controversy : द केरला स्टोरी या चित्रपटावरून आता देशामध्ये अनेक चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटामध्ये केरळमधील हजारो मुली बेपत्ता होण्याबद्दल स्टोरी दाखवण्यात आली आहे. पण यावरून आता ही स्टोरी किती खरी आहे आणि किती खोटी याची चर्चा रंगू लागली आहे. केरळमधून 10 वर्षात 32,000 मुली बेपत्ता झाल्या होत्या आणि त्यांना ISIS … Read more

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर असणार ‘इतके’ टोल नाके, किती भरावा लागणार टोल?, पहा…..

Mumbai Trans Harbour Link News

Mumbai Trans Harbour Link News : मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळी रस्ते विकासाचे कामे केली जात आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश आहे. वास्तविक, हा प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबई मधील नागरिकांसाठी अति महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वाहतुकीचा बहुतांशी वेळ वाचणार आहे. मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवासासाठी हा मुंबई ट्रान्स हार्बर … Read more

Driving License Online Apply: RTO मध्ये जाण्याची गरज नाही, घरी बसून बनवा ड्रायव्हिंग लायसन्स, ‘ही’ आहे प्रक्रिया

Driving License Online Apply: जर तुम्हाला देखील नवीन ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही हे काम RTO मध्ये न जाता घरी बसूनच करू शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला घरी बसून ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही घरी बसून ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकता. हे जाणून … Read more

खुशखबर ! राज्यातील बेरोजगार तरुणांना मिळणार 1 लाखाचे बिनव्याजी कर्ज, पहा कोणते युवक राहणार पात्र?

Maharashtra Business Loan : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी, शेतमजुर, नवयुवक, महिला, विद्यार्थी इत्यादींसाठी कायमचं नवनवीन योजना सुरू केल्या जातात. अलीकडे तरुणांमध्ये बेरोजगाराचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नवयुवक तरुणांना व्यवसाय करण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र भांडवलअभावी तरुणांना इच्छा असून देखील व्यवसाय सुरू करता येत नाही. तरुणांची हीच अडचण लक्षात घेऊन आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या … Read more