Air Cooler : ‘या’ शानदार कूलरसमोर AC ही फेल, किंमतही आहे खूपच कमी

Air Cooler : देशात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाला आहे. सकाळपासून उन्हाचे जबरदस्त चटके बसू लागले आहेत. त्यामुळे कूलिंग प्रोडक्ट्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. समजा जर तुम्ही नवीन एअर कूलर खरेदी करायचा विचार करीत असाल तर तुम्ही एक जबरदस्त कुलर खरेदी करायला हवा. नाहीतर तुमचे पैसे वाया गेलाच म्हणून समजा. तसेच कूलर खरेदी करण्याआधी … Read more

Maruti Suzuki Swift Car : कार खरेदी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण! अवघ्या 1 लाखात खरेदी करा मारुतीची सर्वात लोकप्रिय स्विफ्ट कार…

Maruti Suzuki Swift Car : मारुती सुझुकीच्या अनेक कार भारतामध्ये लोकप्रिय आहेत. तसेच सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी म्हणून मारुती सुझुकीला ओळखले जाते. तसेच मारुती सुझुकीची लोकप्रिय स्विफ्ट कार आता तुम्ही फक्त १ लाखात खरेदी करू शकता. अनेकांचे स्वतःची कार असण्याचे स्वप्न असते. पण दिवसेंदिवस कारच्या किमती वाढत असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत … Read more

OPPO Upcoming Smartphone : शक्तिशाली फीचर्ससह लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार OPPO A1 5G, जाणून घ्या किंमत

OPPO Upcoming Smartphone : ओप्पोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच भारतीय बाजारपेठेत कंपनीचा शक्तिशाली स्मार्टफोन लाँच होण्यास सुसज्ज झाला आहे. लवकरच भारतीय बाजारपेठेत OPPO A1 5G लाँच होणार आहे. यापूर्वी कंपनीने हा फोन चीनमध्ये लाँच केला आहे. हा फोन कंपनीकडून येत्या 18 मे रोजी लाँच करण्यात येणार आहे. कंपनी यात 5,000mAh बॅटरी देणार … Read more

अहमदनगरकरांसाठी खुशखबर ! ‘ही’ सुपरफास्ट ट्रेन अहमदनगरमार्गे धावणार, पुण्याशी कनेक्ट वाढणार, पहा….

Sikandrabad Kolhapur Railway News

Ahmednagar Railway News : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमध्ये गर्दी वाढू लागली आहे. या अतिरिक्त गर्दीमुळे रेल्वेचा प्रवास मात्र प्रवाशांसाठी डोकेदुखी सिद्ध होऊ शकतो. अशातच मात्र रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे दिलासादायक असे निर्णय घेत आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कडून देशातील काही महत्त्वाच्या मार्गावर नवीन विशेष सुपरफास्ट ट्रेन सुरू केल्या जात आहेत. यामुळे … Read more

अहमदनगरच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी; जिल्हा परिषदेत एक हजाराहून अधिक रिक्त पदांसाठी भरती होणार, वाचा सविस्तर

Ahmednagar Zilla Parishad Recruitment

Ahmednagar Zilla Parishad Recruitment : अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्हा परिषदेत लवकरच मोठी पदभरती आयोजित होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली जिल्हा परिषदेतील पदभरती मार्गी लागणार असल्याचे चित्र आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, शासनाच्या ग्रामविकास विभागाने १२ एप्रिल २०२३ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी … Read more

Optical Illusion : जिनियस असाल तर चित्रातील पाच फरक १० सेकंदात शोधून दाखवा…

Optical Illusion : सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्युजन चित्र व्हायरल होत आहेत. तसेच अशा ऑप्टिकल इल्युजन चित्रांना लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजही सोशल मीडियावर असेच एक ऑप्टिकल इल्युजनचे चित्र व्हायरल झाले आहे. त्यामध्ये ५ फरक शोधण्याचे आव्हान देण्यात आले आहे. ऑप्टिकल इल्युजन चित्रातील आव्हान पूर्ण करणे सोपे नसते. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन चित्रातील कोडे सोडवताना … Read more

Sathi Portal Update : झटक्यात समजेल बियाणे खरे आहे की खोटे, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

Sathi Portal Update : भारत सरकार शेतकऱ्यांसाठी सतत वेगवगळ्या योजना राबवत असते. याचा फायदा देशातील लाखो शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारे साथी पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशन लाँच केले आहे. या मार्फत तुम्ही आता सहज बियाणे बनावट आहे की नाही ते ओळखू शकता. सध्या बनावट बियाणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो … Read more

मुंबईकरांनो, आता वर्सोवा-विरार प्रवास मात्र 40 मिनिटात; ‘हा’ सागरी सेतू प्रकल्प मार्गी लागणार; प्रकल्पाच्या भू-तांत्रिक अभ्यासासाठी सल्लागाराची नियुक्ती, पहा….

Mumbai Versova Virar Sea Link Project

Mumbai Versova Virar Sea Link Project : मुंबई शहरात आणि उपनगरात सध्या वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून यामुळे वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे परिणामी शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि दळणवळण … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘हा’ महत्त्वाचा पूल पुढल्या महिन्यात सुरु होणार, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा, पहा…

mumbai news

Mumbai News : मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरातील चाकरमान्यांना लवकरच वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. खरं पाहता, शहरात पुल दुर्घटनाच्या घटना लक्षात घेता पालिकेच्या माध्यमातून धोकादायक पूल दुरुस्तीचे तसेच पुनर्बांधणीचे कामे हाती घेण्यात आले आहेत. लोअर परेल भागातील डीलाईल पुलदेखील धोकादायक बनला होता. या पार्श्वभूमीवर या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम … Read more

Indian Railway Update : इच्छा असूनही चोरांना चोरी करता येत नाही रेल्वेतील पंखे आणि बल्ब, जाणून घ्या यामागचं रंजक कारण..

Indian Railway Update : तुम्ही अनेकवेळा रेल्वेने प्रवास केला असेल किंवा सध्याही तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल. भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करत असतात. आपल्या प्रवाशांसाठी रेल्वे अनेक सुविधा उपलब्ध करत असतात. त्यापैकी काही सुविधा अनेकांना माहिती नसतात. तुम्ही रेल्वेने प्रवास करताना असे पहिले असतील की रेल्वेतील काही वस्तू चोरीला गेल्या आहेत. मात्र इच्छा … Read more

Royal Enfield Bike : बंपर ऑफर! आता फक्त 9000 रुपयांत घरी आणा स्वप्नातील बुलेट बाईक, पहा ऑफर

Royal Enfield Bike : भारतातील सर्वात जुनी आणि लोकांच्या आवडीची बाईक रॉयल एनफिल्ड बुलेट आता तुम्हीही कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता. कारण आता शोरुमकडून ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे तुमचे बजेट कमी असले तरी बुलेट खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. भारतातील तरुणांमध्ये बुलेट बाईकची अधिक क्रेझ आहे. त्यामुळे अनेकजण बुलेट खरेदी करण्याचे स्वप्न पाहत … Read more

Toyota Mini Fortuner : अरे व्वा! आता फक्त 10 लाखात मिळणार फॉर्च्युनरचे सर्व फीचर्स असणारी कार, मिळेल 29 KMPL मायलेज आणि बरेच काही…

Toyota Mini Fortuner : टोयोटा कंपनीची फॉर्च्युनर कार भारतामध्ये सर्वाधिक फेमस असलेली कार आहे. अनेकांचे फॉर्च्युनर खरेदी करण्याचे स्वप्न असते. मात्र त्याची किंमत जास्त असल्याने अनेकांना फॉर्च्युनर खरेदी करता येत नाही. पण आता फॉर्च्युनरचे सर्व फीचर्स असलेली कार टोयोटोकडून सादर करण्यात आली आहे. आता टोयोटो कंपनीकडून अर्बन क्रूझर हायराइडर कार फॉर्च्युनरच्या सर्व फीचर्ससह बाजारात आणली … Read more

Aadhaar Card : आधार कार्डसंदर्भात मोठी बातमी ! सरकारने अचानक बदलले ‘हे’ नियम, जाणून घ्या सविस्तर

Aadhaar Card : आपल्या देशात आज अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज म्हणजे आधार कार्ड . आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आधार कार्डच्या मदतीने आज सरकारच्या अनेक योजनांचा फायदा घेऊ शकतात तसेच सरकारी असो वा खाजगी काम आधार कार्ड प्रत्येकासाठी आवश्यक आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आधार कार्ड जारी केल्यानंतर त्यामध्ये 12-अंकी क्रमांक दिला जातो ज्याला विशिष्ट ओळख क्रमांक … Read more

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! आगामी पाच ते सहा दिवस ‘या’ विभागात पडणार अवकाळी पाऊस, गारपीटही होणार, पहा….

Maharashtra Rain

Weather Update : राज्यात गेल्या महिन्यापासून हवामानात सातत्याने मोठा बदल होत आहे. गेल्या महिन्यात देखील जवळपास दहा ते पंधरा दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. या चालू महिन्यात देखील गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील बहुतांशी भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मात्र राज्यातील काही जिल्हे वगळता इतरत्र तापमानात वाढ … Read more

Travel Tips : उन्हाळ्यात या ३ पर्यटन ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन असेल तर जरा थांबा, तुमची सहल होऊ शकते खराब

Travel Tips : या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हीही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही चुकूनही भारतातील या ३ पर्यटन स्थळांना भेट देऊ नका. कारण उन्हाळ्याच्या दिवसांत या ठिकाणी जास्त उष्णता असू शकते. त्यामुळे तुम्हाला देखील या ठिकाणी गेल्यांनतर त्रास होऊ शकतो. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फिरायला जात असताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आता ‘इतकं’ मिळणार अनुदान; पहा पात्रता अन अर्ज करण्याची प्रोसेस

Pm Kisan Tractor Yojana Maharashtra

Pm Kisan Tractor Yojana Maharashtra : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेती करणं अलीकडे जिकिरीचे बनले आहे. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांनी शेतीत अगदी मशागतीपासून ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरणावर जोर दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टरचा उपयोग गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ट्रॅक्टरचा वापर पूर्व मशागतीपासून ते … Read more

माजी सैनिकांसाठी आनंदाची बातमी : ‘ही’ पदवी मिळण्याची संधी !

माजी सैनिकांना आंध्र विद्यापीठाकडून कला शाखा पदवी प्राप्त करून घेण्याची संधी आहे. यासाठी माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कार्यालयास संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात कला शाखेतून BA (HRM) पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यासाठी करार झालेला आहे. हे पदवी प्रमाणपत्र केंद्र व राज्य … Read more