IRCTC : महिलांसाठी खुशखबर! मिळणार ‘ही’ विशेष सुविधा, प्रवास होईल आरामदायी
IRCTC : रेल्वेने दररोज असंख्य लोक प्रवास करत असतात. रेल्वेचे तिकीट कमी असते शिवाय रेल्वेचा प्रवास हा सर्वात आरामदायी असतो. रेल्वे आपल्या प्रवाशांच्या हितासाठी काही नियम कठोर करत असते. तर त्यांच्यासाठी नवनवीन सोयी सुरु करत असते. या सोयी-सुविधांबद्दल अनेक प्रवाशांना माहिती नसते. त्यामुळे त्यांना याचा फायदा घेता येत नाही. रेल्वेकडून आता महिला प्रवाशांसाठी एक खास … Read more