कारचालकाने मालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 22 लाख लुटले
Ahmednagar News : साथीदारांसोबत मिळून कारचालकाने मालकाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून, चाकूने वार करत लुटमार केली. या प्रकरणी शनिवारी (दि.८) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सागर बाळासाहेब गुंड पाटील (वय ३१, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आनंद उर्फ संकेत रवींद्र इंगळे (वय २५), आनंद उर्फ भैया (पूर्ण … Read more