Redmi Note 12 Pro 5G : बंपर डिस्काउंट! शक्तिशाली 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येणार

Redmi Note 12 Pro 5G : सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी Redmi ने काही दिवसांपूर्वी आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन Redmi Note 12 Pro 5G लाँच केला होता. या स्मार्टफोनची मूळ किंमत 31,999 रुपये इतकी आहे. तुम्ही आता तो खूप स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्हाला अशी भन्नाट ऑफर Xiaomi फॅन फेस्टिव्हलमध्ये मिळत आहे. स्टोरेजचा विचार केला … Read more

Honda City : काय सांगता! फक्त ‘इतक्याच’ पैशात घरी आणा होंडा सिटी, काय आहे ऑफर? पहा

Honda City : या महिन्यापासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून कंपन्यांनी आपल्या कारच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. कंपन्यांच्या या निर्णयामुळे ग्राहकांना चांगलाच धक्का बसला असून त्यांना आता मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. परंतु, आता तुम्ही स्वस्तात कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता खूप स्वस्तात होंडा सिटी … Read more

OPPO Smartphone 5G : होईल हजारोंची बचत! Oppo Reno7 वर मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी सूट

OPPO Smartphone 5G : भारतातील सर्वात लोकप्रिय कंपनी ओप्पो सतत आपले नवनवीन स्मार्टफोन सादर करत असते, कंपनीच्या अनेक स्मार्टफोन्सला मार्केटमध्ये चांगली मागणी असते. अशातच कंपनीचे फोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालत असतात. कमी किंमत आणि शानदार फीचर्समुळे कंपनी सतत इतर स्मार्टफोन निर्माता कंपन्यांना टक्कर देत असते. कंपनीने काही दिवसांपूर्वी Oppo Reno7 हा स्मार्टफोन लाँच केला होता. फ्लिपकार्टवर … Read more

Smartphone Tips : तुम्हीही फिंगरप्रिंटने फोन लॉक करताय का? तर मग चुकूनही करू नका ‘ही’ चूक

Smartphone Tips : स्मार्टफोन तुम्ही आता प्रत्येकाच्या हातात बघत असाल. स्मार्टफोन आता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. स्मार्टफोनशिवाय अनेकांची कामे रखडली जातात. सध्या फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे अनेकजण स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. अनेकजण पॅटर्न, पिन किंवा पासवर्ड तसेच फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर करतात. जर तुम्हीही फिंगरप्रिंट सेन्सरने तुमचा फोन लॉक करत … Read more

Optical Illusion : जर असेल हिम्मत तर ३० सेकंदात फोटोमध्ये लपलेला प्राणी शोधून दाखवा, अनेकांना जमले नाही तुम्हाला जमतंय का पहा

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे गोंधळात टाकणारे फोटो अनेकांना आवडतात. अशातच दररोज सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. या फोटोमध्ये तुम्हाला एक आव्हान दिले जाते. असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात तुम्हाला ३० सेकंदात फोटोमध्ये लपलेला प्राणी शोधून दाखवायचा आहे. विशेष म्हणजे अनेकांना फोटोमध्ये प्राणी शोधण्यात अपयश आले … Read more

Food for Hydration : उन्हाळ्याच्या दिवसात खा ‘ही’ फळे, उष्माघातासह अनेक आजार राहतील दूर

Food for Hydration : उन्हाळ्याच्या दिवसात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फळांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. कारण या दिवसात फळं खाल्ली तर शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. इतकेच नाही तर या फळांपासून शरीराला मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. तसेच शरीराला फायबर आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स देखील मिळतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि उष्माघातासह अनेक … Read more

Canara Bank : आजपासून कॅनरा बँकेने केली एफडी व्याजदरात वाढ, लगेच तपासा नवीनतम दर

Canara Bank : बँका सतत एफडी दरांमध्ये बदल करत असतात. त्यामुळे ग्राहकही एफडीमध्ये गुंतवणूक करतात. जर तुम्ही कॅनरा बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता कॅनरा बँकेने आजपासून आपल्या व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे आता या बँकेच्या ग्राहकांसाठी कमाईची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या बँकेने केवळ सामान्य लोकांसाठी नाही तर … Read more

Minor Driving Penalties : सावधान! ‘या’ मुलांनी कधीही चालवू नये गाडी, नाहीतर…

Minor Driving Penalties : भारतात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतुकीसंदर्भात कायदे कडक केले आहेत. अशातच अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यापासून रोखण्यासासाठी सरकार आता कठोर पावलं उचलत आहे. जर तुम्ही तुमच्या लहान मुलाला बाईक, कार चालवायला देत असाल तर आता थेट आई-वडिलांवर कारवाई करण्यात येत आहे. आता 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा बाईक, कार चालवताना … Read more

IPL Offer : बंपर ऑफर! अवघ्या 999 रुपयांत मिळवा स्मार्ट टीव्ही आणि अनलिमिटेड इंटरनेट, कसे ते जाणून घ्या

IPL Offer : जर तुम्हीही IPL आणि स्मार्ट टीव्ही चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता अवघ्या 999 रुपयांमध्ये स्मार्ट टीव्ही आणि अनलिमिटेड इंटरनेट मिळवू शकता. 32 इंचाचा हा स्मार्ट टीव्ही असणार आहे. हे लक्षात घ्या की अशी संधी फक्त काही काळासाठी मर्यादित असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा स्मार्ट टीव्ही … Read more

Skoda चे भारतीय ग्राहकांना गिफ्ट ! लॉन्च केली सर्वात स्वस्तात मस्त कार.. पहा फीचर्स,कलर्स आणि किंमत

Skoda Kushaq Onyx Special Edition:  ऑटो बाजारात लोकप्रिय कंपनी Skoda नेहमी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक कार सादर करत असते. यातच आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने बाजारात धुमाकूळ घालणारी लोकप्रिय कार  Kushock SUV ची एक नवीन स्पेशल एडिशन लाँच केली आहे. ज्याला तिच्या फीचर्समुळे  ‘व्हॅल्यू फॉर मनी’  म्हणता येईल. बाजारात Skoda ने ही कार Skoda Kushock … Read more

Budh Surya Guru Yuti In Mesh: 12 वर्षांनी गुरु, बुध आणि सूर्यदेव येणार जवळ ! ‘या’ 3 राशींचे नशीब बदलणार , होणार धनलाभ

Budh Surya Guru Yuti In Mesh:  ग्रह वेळोवेळी संक्रमण करून इतर ग्रहांशी युती करतात ज्याच्या परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होत असतो अशी माहिती  वैदिक ज्योतिषशास्त्रात देण्यात आली आहे. यातच आम्ही तुम्हाला वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सांगतो 22 एप्रिलला सूर्य, बुध आणि गुरूचा संयोग तब्बल 12 वर्षांनंतर होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र … Read more

Business Idea : नोकरीपेक्षा होणार जास्त कमाई ! सरकारच्या मदतीने सुरु करा ‘हा’ जबरदस्त व्यवसाय ; महिन्याला मिळेल लाखात उत्पन्न

Business Idea : जर तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक व्यवसाय घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकतात आणि हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला सरकार देखील मदत करणार आहे. चला मग जाणून घेऊया या व्यवसायबद्दल संपूर्ण माहिती. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या हा व्यवसाय … Read more

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूकदार होणार मालामाल ! मिळत आहे 7.5% व्याज

Post Office Scheme:  आज पोस्ट ऑफिस संपूर्ण देशात अनेक योजना राबवत आहे. ज्याच्या फायदा घेत  लाखो लोकांनी भविष्यासाठी मोठी रक्कम जमा केली आहे. यातच तुम्ही देखील  तुमच्या भविष्याचा विचार करून पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखात पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेबद्दल माहिती … Read more

Ration Card Update : रेशन कार्डधारकांना येणार अच्छे दिन ! सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा ; वाचा सविस्तर

Ration Card Update : मागच्या तीन वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकार रेशन कार्डधारकांच्या मदतीसाठी मोठी पावले उचलत आहेत ज्याचा तुम्ही सहज लाभ घेऊ शकता. आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्याकडेही रेशनकार्ड असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आता सरकारने रेशन कार्डसंबंधी असा नियम केला आहे जे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे. लवकरच … Read more

Realme Offer : 5G फोनवर ‘ही’ कंपनी देत आहे बंपर ऑफर ! आता प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करा ‘इतक्या’ स्वस्तात ; जाणून घ्या कसं

Realme Offer : तुम्ही देखील तुमच्यासाठी बजेट रेंजमध्ये नवीन 5G फोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो खास तुमच्यासाठी लोकप्रिय मोबाईल कंपनी Realme बंपर डिस्काउंट ऑफर देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो खास तुमच्यासाठी कंपनी प्रीमियम स्मार्टफोन Realme GT 2 Pro वर बंपर डिस्कॉऊंट देत आहे. यामुळे आता तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू … Read more

Forbes Richest Indian Women: ‘धनलक्ष्मी’… ‘या’ आहेत भारतातील 5 श्रीमंत महिला, पहा फोटो

Forbes Richest Indian Women:   फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या 2023 च्या यादीत आशियातील सर्वात श्रीमंत म्हणून रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांना घोषित करण्यात आले आहे. तर दुसरीकडे आम्ही तुम्हाला सांगतो देशातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून ब्रोकिंग फर्म Zerodha चे सह-संस्थापक निखिल कामथ हे उदयास आले आहेत. तर महिलांमध्ये ओपी जिंदाल ग्रुपच्या चेअरमन सावित्री जिंदाल  देशातील सर्वात श्रीमंत महिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो  फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या … Read more

Body Massage Benefits : तणावापासून ते रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत, जाणून घ्या बॉडी मसाजचे ‘हे’ फायदे

Body Massage Benefits : आज बिझी लाईफस्टाईल मुळे प्रत्येकाच्या आयुष्यात तणाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आजच्या काळात  एकाच जागी तासनतास बसून काम केल्याने तसेच चुकीच्या आसनामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना होतात. तुमच्या सोबत देखील असं काही घडत तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही बॉडी मसाज करा याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. मात्र … Read more

शिंदे – फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! महिलांना बसमध्ये प्रवास करताना मिळणार …

महिलांनी महाराष्ट्रात प्रवास केल्यास तिला आता फक्त 50 टक्के भाडे द्यावे लागणार आहे, कारण महाराष्ट्र सरकारने महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील महिला सन्मान योजनेंतर्गत सर्व प्रकारच्या बसमध्ये प्रवास करताना ही सवलत मिळणार आहे. यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांसाठी बस प्रवास मोफत केला होता. सर्व प्रकारच्या बस प्रवासावर सवलत … Read more