Upcoming Car : स्वस्तात मस्त! बाजारात येत आहे शानदार मायलेज असणारी टाटाची नवीन कार, पहा फीचर्स आणि किंमत

Upcoming Car : भारतीय ऑटो बाजारात आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन कार लाँच करत आहे. कंपनी लवकरच आपल्या दोन नवीन कार लाँच करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे दोन्ही मॉडेल्स 2023 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केले होते. कंपनी आता आपले Altroz ​​CNG आणि Altroz ​​Racer या दोन कार लाँच करणार आहे. सर्वात … Read more

Himachal Pradesh Tourism : हिमाचलमधील या अद्भुत ठिकाणांना द्या भेट, सहल होईल अविस्मरणीय

Himachal Pradesh Tourism : सध्या उन्हाळ्याचे दिवस होत आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये अनेकांना सुट्ट्या असतात. तसेच शाळांना सुट्ट्या असल्याने अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. पण अनेकदा फिरायला कुठे जायचे हा प्रश्न पडत असतो. भारतात अशी काही ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी तुम्ही बिनधास्त फिरायला जाऊ शकता. जर तुम्हीही या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत … Read more

Disney+ Hotstar : डिस्ने+ हॉटस्टार वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! 31 मार्चनंतर असा कंटेंट पाहता येणार नाही

Disney+ Hotstar : अनेकजण डिस्ने+ हॉटस्टारचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही टीव्ही मालिकांपासून ते चित्रपट पाहू शकता. परंतु, आता या वापरकर्त्यांना डिस्ने+ हॉटस्टारने एक वाईट बातमी दिली आहे. त्यामुळे वापरकर्ते निराश झाले आहेत. कारण आता त्यांच्या आवडीचा HBO कंटेंट त्यांना पाहता येणार नाही. याबाबत डिस्ने+ हॉटस्टारने यापूर्वीच माहिती दिली होती. कंपनीच्या या … Read more

Mahindra Thar : शक्तिशाली इंजिनसह पुन्हा लॉन्च होणार महिंद्रा थार! नवीन व्हेरियंटमध्ये असणार ही खास फीचर्स, किंमतही कमी

Mahindra Thar : महिंद्रा कंपनीच्या थार प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आता कंपनीकडून आणखी नवीन आणि शक्तीशाली रूपामध्ये महिंद्रा थार पुन्हा एकदा लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे आता थार कार खरेदी करत असताना अनेक मॉडेलचे पर्याय उपलब्ध होणार आहे. थार कारणे भारतामध्ये आगोदरच मार्केट गाजवले आहे. तसेच यामध्ये देण्यात आलेले धमाकेदार फीचर्स ग्राहकांना अधिक आकर्षित करत … Read more

Pune Loksabha : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार? कायद्यानुसार निवडणूक घ्यावीच लागेल, ‘यांना’ मिळू शकते संधी..

Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे आता याठिकाणी पोटनिवडणूक होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर एक वर्षाची मुदत राहिली असेल तर निवडणुक घ्यावी लागते. आता लोकसभा निवडणूक २०२४ मे-एप्रिल मध्ये होत आहे. आत्ता मार्च चालू असल्यामुळे एक वर्षावरुन अधिक काळ … Read more

IPL 2023 : ठरलं तर मग! यंदाच्या IPL ट्रॉफीवर ‘हा’ संघ कोरणार नाव, सामना सुरु होण्यापूर्वी झाली विजेत्याची घोषणा

IPL 2023 : यंदाच्या मोसमातील आयपीएलचा पहिला सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिली लढत गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघात होणार आहे. 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रेक्षकांना या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. यंदा 74 सामने खेळवले जाणार आहेत. परंतु आयपीएल 2023 सुरू होण्याआधीच त्याच्या विजेत्याची घोषणा झाली आहे. … Read more

MLA Porn Video : धक्कादायक! भाजप आमदार विधानसभेत पोर्न व्हिडीओ पाहताना पकडला, राज्यात खळबळ..

MLA Porn Videos : सध्या त्रिपुरात पुन्हा एकदा भाजपचे सरकार आले आहे. असे असताना विधानसभा अधिवेशन सुरू असताना खुर्चीवर बसून भाजपचा आमदार पोर्न व्हिडीओ पाहत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजपवर यामुळे टीका केली जात आहे. या प्रकरणानंतर हा आमदार तर ट्रोल होत आहे. तसेच या प्रकारामुळे भाजपचीही चांगलीच … Read more

नागपूरमध्ये नोकरीची संधी! एअर इंडिया एअर सर्विसेसकडून ‘या’ पदासाठी भरती जाहीर, 10वी पास उमेदवारांनाही नोकरीची संधी, थेट मुलाखतीने होणार निवड

air india recruitment 2023

Air India Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या आणि उपराजधानी नागपूर मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस नागपूरकडून मोठी भरती आयोजित झाली आहे. विविध रिक्त पदांसाठी ही भरती आयोजित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी राहणार आहे. विशेष म्हणजे या भरतीच्या माध्यमातून … Read more

IPL 2023 सुरू होण्याआधीच गोंधळ, मॅच फिक्सिंगबाबत झाला मोठा खुलासा !

IPL 2023:  IPL 2023 उद्यापासून म्हणजेच 31 मार्चपासून सुरू होणार आहे. यावेळी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात  IPL 2023 चा पहिला सामना होणार आहे. मात्र IPL 2023 सुरु होण्याच्या एका दिवस आधी मॅच फिक्सिंगची मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे आता अनेक चर्चांना उधाण आले आहे. अहमदाबादचे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम आयपीएलच्या 16 व्या … Read more

Jio New Plan : जिओने दिली वापरकर्त्यांना गुडन्यूज! मोफत पाहता येणार IPL, जाणून घ्या शानदार ऑफर

Jio New Plan : यंदाच्या मोसमतील आयपीएलच्या सामान्यांना उद्यापासून सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना हा गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. तुम्ही हे सामने OTT प्लॅटफॉर्म तसेच टीव्हीवर पाहू शकता. अशातच टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. कारण आता या ग्राहकांना मोफत आयपीएलचा आनंद घेता … Read more

Grah Gochar April 2023: एप्रिलमध्ये बनत आहे ‘विनाशकारी योग’ , ‘या’ लोकांच्या वाढणार अडचणी !

Grah Gochar April 2023: ज्योतिष शास्त्रानुसार आम्ही तुम्हाला सांगतो पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल 2023 मध्ये शुक्र, गुरुसह अनेक ग्रह राशी बदलणार आहेत. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होणार आहे. याची सुरुवात 14 एप्रिलपासून होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो 14 एप्रिल रोजी शुक्रवारी दुपारी 3.12 वाजता शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर दुसरीकडे 21 एप्रिलला … Read more

Portable Generator: विजेची गरज नाही! ‘हा’ जनरेटर चालवतो 4 तास टीव्ही आणि 2 तास पंखा ; किंमत आहे फक्त ..

Portable Generator: देशात उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे बहुतेक भागात आता वीज खंडित होण्याची समस्या निर्माण होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो उन्हाळ्यात अनेक शहरांमध्ये 3 ते 4 तास वीज जाते. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते .तुमच्या बाबतीत असे होऊ नये हे लक्षात घेऊन आज आम्ही तुमच्यासाठी एक सोलर पॉवर जनरेटर घेऊन आलो आहोत … Read more

Alert : नवीन घर घेण्याच्या विचारात आहात? तर मग जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी नाहीतर पैसा जाईल वाया

Alert : प्रत्येकाला आपले स्वप्नातलं घर खरेदी करावं असे वाटत असते. काहीजण ते खरेदीही करतात. तर काही जणांकडे स्वप्नातलं घर खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे ते गृहकर्ज घेतात. अशातच जर तुम्ही नवीन घर खरेदी करणार असाल तर वेळीच सावध व्हा. कारण सध्या फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेकांची गृहकर्ज तसेच इतर गोष्टींमुळे लाखो रुपयांची … Read more

Budget Impact On Daily Items : नागरिकांनो.. खिशावर भार वाढणार ! काही तासानंतर ‘या’ वस्तू महागणार ; पहा संपूर्ण लिस्ट

Budget Impact On Daily Items :   भारतात 1 एप्रिल 2023 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देशात या नवीन वर्षात पहिल्याच दिवसापासून काही बदल पाहायला मिळणार आहे. यामुळे  तुमच्या खिशावरचा भारही वाढू शकतो. देशात 1 एप्रिल 2023 पासून अनेक वस्तूंच्या किमती बदलणार आहेत. याचा मुख्य कारण म्हणजे अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी … Read more

PM Kisan Samman Nidhi : ‘या’ शेतकऱ्यांना धक्का! मिळणार नाही 14 वा हप्ता, यादीत तुमचे तर नाव नाही ना? लगेच पहा

PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने आतापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. याचा फायदा देशातील करोडो शेतकऱ्यांना झाला आहे. अशातच आता या योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. परंतु, 14 वा हप्ता मिळण्यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. त्यांना आता पुढील हप्त्याचा फायदा घेता येणार नाही. … Read more

यंदा उन्हाळी कांदा शेतकऱ्यांना बनवणार मालामाल! ‘या’ कारणामुळे दरात तेजी राहू शकते, जाणकारांचा अंदाज

Kanda Anudan 2023

Summer Onion Price Hike : सध्या कांद्याच्या मुद्द्यावरून राजकारण अन समाजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांकडून राज्य शासनावर हल्लाबोल केला जात आहे. बळीराजा देखील मोठा आक्रमक झाला आहे. आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणेल असं म्हणत बळीराजाने आपली भावना व्यक्त केली आहे. सध्या बाजारात येणाऱ्या कांद्याला पाच ते सहा रुपये … Read more

Weather Update : बाबो .. ‘या’ राज्यात पुन्हा गारांचा पाऊस ! IMD ने जारी केला अलर्ट ; वाचा सविस्तर

Mocha Cyclone

Weather Update :  देशातील अनेक राज्यात आजपासून हवामानात बदल होताना दिसणार आहे. याचा मुख्य कारण म्हणजे पुन्हा एकदा नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे. यामुळे देशातील काही राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो स्कायमेटच्या म्हणण्यानुसार 30 मार्चच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन भागात वेस्टर्न … Read more