तलवारीच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी; कर्जत तालुक्यातील घटना
Ahmednagar News : काळ्या रंगाच्या चार चाको वाहनातून आलेल्या अज्ञातांनी केलेल्या तलवारीच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कर्जत तालुक्यातील बाभूळगाव दुमाला येथे घडली. या हल्ल्यात हनुमंत साहेबराव माळवदकर व विठ्ठल हनुमंत माळवदकर हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या दोघांनाही भिगवण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार … Read more