ब्रेकिंग! राज्य शासनानंतर आता केंद्राने नवीन पेन्शन योजनेत सुधारणा करण्यासाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; वित्त मंत्री सीतारामन यांची माहिती

State Employee Old Pension Scheme

Maharashtra Juni Pension Yojana : सध्या महाराष्ट्रात संपूर्ण देशात जुनी पेन्शन योजनेवरून वाद पेटला आहे. राज्यात 14 मार्च 2023 रोजी 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना लागू करा या मागणीसाठी संप पुकारला होता. हा संप जवळपास सात दिवस चालला. 21 मार्च 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांची मुख्यमंत्री … Read more

Jio Recharge : क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर ! आता DTH शिवाय फ्रीमध्ये पाहता येणार आयपीएल ; जाणून घ्या कसं

 Jio Recharge : देशाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काहींना काही ऑफर सादर करत असते ज्याचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो. यातच आम्ही तुम्हाला सांगतो जिओने पुन्हा एकदा मोठा धमाका करत एक नवीन रिचार्ज आणला आहे. या नवीन रिचार्जचा फायदा क्रिकेट चाहत्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो येणाऱ्या काही … Read more

बिग ब्रेकिंग : राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द ! सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासही अपात्र

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केले आहे. खरं तर, सुरत कोर्टाने गुरुवारी राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलं आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून खासदार होते. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, खासदार आणि आमदारांना कोणत्याही परिस्थितीत 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असेल, … Read more

Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे! पेन्शन योजनेबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संसदेत मोठे वक्तव्य…

Pension Scheme : देशातील अनेक राज्यांमध्ये तेथील सरकारांनी जुनी पेन्शन योजना सुरु केली आहे. तसेच इतर राज्यातील कर्मचारी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. आता याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संप केला होता. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसोबत झालेल्या … Read more

पुण्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी मिळणार नुकसान भरपाई, पशुसंवर्धन विभागाची माहिती

Pune Jilha Lumpy Skin Nuksan Bharpai

Pune Jilha Lumpy Skin Nuksan Bharpai : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील पशुपालक शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत. पशुखाद्याच्या वाढत्या किमती, इंधनाच्या वाढत्या किमती आणि वाढती महागाई पाहता पशुपालन हा व्यवसाय पशुपालक शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सिद्ध होऊ लागला आहे. अशातच गेल्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लंपी चर्मरोग आजाराचा शिरकाव झाला. आधीच वेगवेगळ्या संकटांमुळे बेजार झालेल्या … Read more

ATM Rules : कामाची बातमी ! एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात मोठा बदल ; जाणून घ्या सर्वकाही नाहीतर ..

ATM Rules :  बँकेत न जाता तुम्ही देखील पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करत असला तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही SBI चे खातेधारक असाल तर ही बातमी खूप मोलाची ठरणार आहे. आता एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे, जो तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. बँकेने … Read more

Driving License : भारीच .. आता काही मिनिटांत घरी बसून डाऊनलोड करा ड्रायव्हिंग लायसन्स ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

Driving License :  आपल्या देशात कोरोना काळानंतर खूप काही गोष्टी बदलल्या आहेत. तुम्हाला हे माहिती असेलच कि कोरोनानंतर आता अनेकजण घरी बसूनच दरमहा लाखो रुपये कमवत आहे तर काहीजण इतर काही कामे घरी बसून ऑनलाईन पद्धतीने करत आहे. यातच आता आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला आता घरी बसून तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करता येणार आहे. ड्रायव्हिंग … Read more

धक्कादायक! संपात सामील झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय, ‘हे’ परिपत्रक झाले निर्गमित

State Employee Strike

State Employee Strike : जुनी पेन्शन योजना या आपल्या प्रमुख मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यव्यापी संप घडवून आणला. 14 मार्च 2023 पासून राज्यातील 18 लाख शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करा या आपल्या मुख्य मागणीसाठी राज्यात संप केला होता. हा एक राज्यव्यापी संप होता, याला जवळपास सर्वच कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला. दरम्यान … Read more

Tanaji Bhau Jadhav : तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसाची चर्चा राज्यभर का होते, अल्पावधीत झालेत फेमस, कारण…

Tanaji Bhau Jadhav : तुम्ही अनेकदा मित्रमंडळींचे वाढदिवस साजरे केले असतील. पण त्यासाठी तुम्ही एक केक आणि थोडे फटाकडे लावून आणि पाच पंचवीस पोर गोळा करून वाढदिवस साजरा केला असेल. पण महाराष्ट्रात असा एक वाढदिवस साजरा केला जातो त्याची चर्चा अख्या महाराष्ट्रात होते. एखाद्या आमदार, मंत्री आणि खासदारचाही वाढदिवस इतक्या जल्लोषात साजरा केला जात नाही. … Read more

Budh Gochar 2023: सावधान ! मेष राशीत होणार बुध, शुक्र आणि राहुचा संयोग ; ‘या’ 4 राशींच्या लोकांना बसणार फटका

Budh Gochar 2023: ग्रहांचा राजकुमार बुध हा मीन राशीतून 31 मार्च रोजी बाहेर पडणार असून मंगळाच्या राशीत मेष राशीत प्रवेश करणार असल्याची माहिती ज्योतिषशास्त्रात देण्यात आली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आम्ही तुम्हाला या सांगतो सध्या मेष राशीत शुक्र आणि राहू उपस्थित आहेत यामुळे आता या ग्रहांची युती अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे तर काही राशींच्या लोकांसाठी अडचणी … Read more

Bike Finance Plan : भन्नाट ऑफर ! अवघ्या 15 हजारात मिळत आहे डबल डिस्कसह येणारी Honda XBlade ; जाणून घ्या कसं

Bike Finance Plan :   तुम्ही देखील तुमच्यासाठी स्वस्तात मस्त बाइक खरेदीचा विचार करत असला तर आम्ही तुम्हाला सांगतो खास तुमच्यासाठी बाजारात एक भन्नाट ऑफर उपलब्ध झाली आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी 50 किमी मायलेज देणारी Honda XBlade अवघ्या 15 हजारात घरी आणू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या बाजारात Honda XBlade धुमाकूळ घालत आहे. … Read more

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी मोठी घोषणा ! ‘या’ तारखेपूर्वी करा ‘हे’ काम अन् मिळवा बंपर फायदा 

Ration Card :  तुम्ही देखील रेशन कार्डचा वापर करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार सरकारने आता रेशनकार्डशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख सरकारने वाढवली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या यापूर्वी ही 31 मार्च होती, … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता राज्यात सफरचंद लागवड होणार शक्य; शास्त्रज्ञांनी केली ही कामगिरी

Apple New Variety

Apple New Variety : सफरचंद म्हटलं की आपल्या डोळ्याच्या पुढ्यात उभे राहत ते काश्मीर आणि हिमाचल प्रदेश चे चित्र. या थंड हवामानाचे प्रदेशात सफरचंदाची मोठ्या प्रमाणात शेती होत असते. या प्रदेशातील शेतकऱ्यांचे सफरचंद शेतीवर अधिक अवलंबित्व असतं. मात्र आता काश्मीर आणि हिमाचल प्रदेश व्यतिरिक्त ही भारतात इतर राज्यात सफरचंद शेती होऊ लागली आहे. आपल्या महाराष्ट्रातीलही … Read more

Rules Changing From April 1 : इकडे लक्ष द्या! पैशाशी संबंधित ‘हे’ 5 नियम 1 एप्रिलपासून बदलणार ; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

Rules Changing From April 1 :  येत्या काही दिवसात नवीन महिना सुरु होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा देशात काही नियम बदलणार आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे . यामुळे हे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला पुढील महिन्यात म्हणेजच 1 एप्रिलपासून मोठा आर्थिक फटका बसण्याची देखील शक्यता आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून … Read more

Rahul Gandhi : ‘डरो मत’ चा सोशल मीडियावर धुमाकूळ! राहुल गांधींना शिक्षा होताच अनेकांनी बदलल प्रोफाईल फोटो

Rahul Gandhi : काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली. मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांनी चोरों का सरनेम मोदी क्यो होता है. असे वक्तव्य केले होते. यामुळे हे आता त्यांच्या अंगलट आले आहे. असे असताना आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. न्यायालयाचा … Read more

Interesting Gk question : भारतरत्न पुरस्कारावर कशाचे चित्र असते?

Interesting Gk question : जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे … Read more

Accenture Lay Off : मोठी बातमी ! IT क्षेत्रातील 19000 कर्मचाऱ्यांना बसणार धक्का, कारणही आहे तसेच…

Accenture Lay Off : जर तुम्ही IT क्षेत्रात काम करत असाल तर लक्ष द्या. कारण जगभरात मंदीचे संकट असताना आता IT क्षेत्रातील एक कंपनी 19000 कर्मचाऱ्यांना घरचा नारळ देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्विटर, अॅमेझॉन आणि गुगलसारख्या बड्या कंपन्यांनंतर आता आयटी क्षेत्रातील बडी कंपनी एक्सेंचर या कंपन्यांना बाहेर काढण्याच्या तयारीत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीत 19 हजार … Read more

Udayanaraje : बँक, संस्था, लोकांचे पैसे खाल्ले दुर्दैवाने सांगावसं वाटतं हे लोक मोठ्या घराण्यात जन्माला आले कसे?’

Udayanaraje : सातारचे खासदार उदयनराजे आणि आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यात नेहेमी टीका टिप्पणी सुरू असतात. आता उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर अनेक आरोप केले आहे. जर लोकांनी सांगितले की, उदयनराजेंनी पैसे खाल्लेत तर मी मिशा काढून टाकेन, असे उदयनराजे म्हणाले. तसेच ते म्हणाले, माझं एक ठाम मत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या आणि आम्हाला सांगा … Read more