Balasaheb Thorat : अहमदनगर जिल्ह्यात होणार हे दोन राजकीय भूकंप ? एक तांबे दुसरे थोरात…

Balasaheb Thorat : सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेस कमिटीमध्ये मोठी घुसपुस सुरू होती. असे असताना आता पुढे काय असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. यामुळे बाळासाहेब थोरात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले … Read more

PM Awas Yojana : घर बांधण्यासाठी सरकारकडून दिले जाणार 2.50 लाख रुपये, लाभार्थ्यांची यादी जाहीर; असे तपासा यादीत तुमचे नाव…

PM Awas Yojana : केंद्र सरकारद्वारे देशातील गरीब नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे ज्या नागरिकांना राहण्यासाठी घरे नाहीत अशा नागरिकांना पक्की घरे बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून 2.50 लाख रुपये दिले जात आहेत. जर तुम्हीही या योजनेद्वारे अर्ज केला असेल तर तुम्हालाही नवीन वर्षात घरकुल योजनेद्वारे पैसे मिळू शकतात. या पैशातून तुम्ही राहण्यासाठी … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांनो ई-केवायसीची अंतिम तारीख जाहीर! ई-केवायसी न केल्यास मिळणार नाही 13 वा हप्ता, ही आहे सोपी पद्धत…

PM Kisan : पीएम किसान लाभार्थ्यांसाठी सरकारकडून आता नवीन आदेश जारी केला आहे. शेतकऱ्यांना लवकरच १३ वा हफ्ता दिला जाणार आहे मात्र त्याआधी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. जर कोणत्याही शेतकऱ्याचे ई-केवायसी करणे राहिले तर त्यांना पुढील हफ्त्याचे पैसे मिळणार नाहीत. जर तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. कारण … Read more

Kasaba By Election : अभिजित बिचकुले यांना धमकी, उमेदवारी अर्ज मागे घ्या, अन्यथा..

Kasaba By Election : भाजपाच्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभा जागेवर आता पोट निवडणूक होत आहे. यासाठी आता सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. तसेच अनेकजण ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कसब्याची निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरु असताना बिचकुलेंनी एन्ट्री केली आहे. असे असताना आज त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी … Read more

Maharashtra News : आता ‘त्या’ 15 रेल्वे स्टेशनच रुपडं बदलणार ; कोट्यावधी रुपयांचा निधी झाला मंजूर

maharashtra railway news

Maharashtra Railway News : देशभरातील रेल्वे स्टेशनचा विकास करण्यासाठी अमृतभारत स्टेशनं योजना राबवली जाणार आहे. दरम्यान आता या योजनेबाबत महाराष्ट्रासाठी अति महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील एकूण 15 रेल्वे स्टेशनचा विकास केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये औरंगाबाद रेल्वे स्टेशनचा देखील समावेश राहणार आहे. विशेष म्हणजे या … Read more

IPhone 13 Pro Max : भन्नाट ऑफर! 1 लाखांपेक्षा जास्त किंमतीचा आयफोन 13 प्रो मॅक्स मिळतोय फक्त 9500 रुपयांना, पहा ऑफर…

IPhone 13 Pro Max : आयफोन जगातील सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. आयफोन खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते मात्र त्याची किंमत जास्त असल्याने अनेकांना तो खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र जर तुमच्या बजेटमध्ये आयफोन मिळत असेल तर? आयफोन 13 प्रो मॅक्स हा स्मार्टफोन तुम्हाला कमी किमतीत मिळत आहे. या ऑफरमुळे तुमचे आयफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण … Read more

UPSC Interview Questions : सलग तिसऱ्यांदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून कोणाला ओळखले जाते?

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते. जर तुम्हाला आयएएस … Read more

अखेर देव पावला ! राज्य सरकारचा मोठा निर्णय ; शिक्षण सेवकांच्या मानधनात झाली इतकी वाढ, GR पण काढला

old pension scheme

State Employee News : महाराष्ट्र राज्यातील शिक्षण सेवकांच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती हाती आली आहे. शिंदे फडणवीस सरकारने शिक्षण सेवकांच्या वेतनात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष बाब अशी की या निर्णयाचा जीआर अर्थातच शासन निर्णय देखील मंगळवारी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शिक्षण … Read more

SSC CGL Recruitment : एसएससीच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती ! सीजीएलसाठी होणार 37 हजारांहून अधिक पदांची भरती; जाणून घ्या डीटेल्स

SSC CGL Recruitment : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आत्तापर्यंतची सर्वात मोठी संधी मिळणार आहे. कारण स्टाफ सिलेक्शन कमिशन (CGL) ने एकत्रित ग्रॅज्युएट लेव्हल (CGL) 2022 साठी भरती काढली आहे. यामध्ये 37409 पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये संयुक्त पदवी स्तर (CGL) 2022 मध्ये, विक्रमी 37409 पदांसाठी भरती केली जाईल. प्रत्येक वेळी … Read more

Tata Motors : मोठी संधी ! Tata Safari, Harrier सह ‘या’ कार खरेदीदारांना मिळणार बंपर सूट; होईल थेट ₹75,000 रुपयांची बचत; पहा डील

Tata Motors : जर तुम्ही टाटाच्या कारचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी तसेच मोठी संधी आलेली आहे. कारण Tata Motors फेब्रुवारी 2023 साठी त्यांच्या निवडक मॉडेल लाइन-अप Safari, Harrier, Altroz, Tigor आणि Tiago वर Rs 75,000 पर्यंत सूट देत आहे. यामध्ये Tata Harrier आणि Tata Safari या कारवार सर्वाधिक सूट मिळत आहे. टाटा … Read more

Business Idea : शेतकऱ्यांनो ! ‘या’ झाडाची शेती तुमचे जीवन बदलून टाकेल, होईल लाखोंची कमाई; फक्त देशातच नव्हे तर जगात आहे मागणी…

Business Idea : जर तुमच्याकडे शेती असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहे. कारण आज आम्ही तुम्हाला शेती आधारित एक व्यवसाय सांगणार आहे. हा एक पॉपलर ट्री फार्मिंगचा व्यवसाय आहे. यासाठी तुम्हाला या झाडांची लागवड करावी लागेल. कारण चिनाराच्या झाडांपासून मोठी कमाई केली जाऊ शकते. चिनार वृक्षांची लागवड केवळ भारतातच नाही तर जगाच्या अनेक भागात केली … Read more

turkey : तीन दिवसात 550 वेळा भूकंप, 10 हजारांवर मृत्यूचा आकडा, तुर्कीत 3 महिने आणीबाणी..

Turkey : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे तेथील परिस्थिती खूपच बिघडली आहे. या विनाशकारी भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत, तर 10 हजारहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. यामुळे भूकंप किती मोठा होता याचा प्रत्येय येतोय. एकापाठोपाठ एक आलेल्या भूकंपाने अनेकांचे जीव गेले आहेत. सर्वत्र आरडाओरडा आणि ढिगाऱ्यांमध्ये निरागस चेहरे आपल्या घरच्यांना शोधत आहेत. हा भूकंप … Read more

Gautum adani : अदानी यांच्यासोबत ‘ती’ व्यक्ती कोण? भाजपने फोटो ट्विट करत राहुल गांधी यांना दिला करारा जवाब

Gautum adani : काल संसदेत राहुल गांधी यांनी एक फोटो दाखवला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी दिसत होते. यावरून राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. असे असताना आता भाजपने देखील एक फोटो ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यामुळे सध्या याची चर्चा रंगली आहे. भाजप नेते केशव उपाध्ये यांनी या ट्विटमध्ये तीन फोटो … Read more

OnePlus : वनप्लस चाहत्यांसाठी गुड न्युज ! कंपनीने लॉन्च केले 2 तगडे स्मार्टफोन्स, जाणून घ्या किमत, फीचर्स आणि ऑफर्स…

OnePlus : जर तुम्ही OnePlus स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. कारण काल 7 फेब्रुवारी रोजी OnePlus च्या क्लाउड 11 लॉन्च इव्हेंटमध्ये, कंपनीने 2 शक्तिशाली स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोनचे नाव OnePlus 11R आणि OnePlus 11 5G आहे. दरम्यान, OnePlus 11R आणि OnePlus 11 5G ची किंमत, उपलब्धता आणि वैशिष्ट्ये जाणून … Read more

Multibagger Stock : गुंतवणूकदार होणार मालामाल ! ‘ही’ कंपनी देतेय 3 शेअर्सवर 1 बोनस शेअर, शेअरमध्ये तब्बल 100000% वाढ…

Multibagger Stock : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला ‘एस्ट्रल लिमिटेड’ कंपनीच्या शेअरबद्दल सांगणार आहे. एस्ट्रल लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना एक मोठी भेट देणार आहे. मल्टीबॅगर कंपनीने 1:3 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. म्हणजेच, Astral प्रत्येक 3 शेअर्ससाठी 1 बोनस शेअर जारी … Read more

Balasaheb thorat : थोरातांच्या राजीनाम्यामागे भाजपचा हात? माजी मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य

Balasaheb thorat : आज काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला. यामुळे एकच खळबळ उडाली. यावर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, भाजपला स्वतःच्या ताकदीवर काही मिळवता आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसमधील माणसे किती फुटतात तेवढे ते फोडतात. भाजपचा प्रत्येक गोष्टीमध्ये हात असतो, असे सूचक विधान … Read more

Rahul gandhi : मोदींचे दिवस संपले आता राहुल गांधी यांना अच्छे दिन येणार, सर्वेक्षणातून आकडेवारी आली समोर…  

Rahul gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे सध्या काँग्रेसला चांगले दिवस येतील असे म्हटले जात आहे. तशी आकडेवारी देखील समोर आली आहे. सी-व्होटर आणि इंडिया टुडेने केलेल्या सर्वेक्षणात आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. भारत जोडो यात्रेमुळे देशातली राजकीय गणितं बदलण्याची शक्यता सर्वेतून पुढे आली आहे. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार यूपीएच्या मतांमध्ये आणि … Read more

Pimpri : ….आणि चिल्लर मोजून अधिकारीही दमले! चिंचवडमध्ये डिपॉझिट भरण्यासाठी उमेदवाराने आणली चिल्लर

Pimpri : सध्या पुण्यात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी सध्या निवडणूक होत आहे. काल यासाठी उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस होता. यामुळे अनेकांनी उमेदवारी अर्ज भरला. मात्र एका अपक्ष उमेदवाराची जोरदार चर्चा यावेळी झाली. अर्ज दाखल करायला आलेल्या एका अपक्ष उमेदवाराने डिपॉझिट जमा करण्यासाठी थेट दहा हजारांची चिल्लर घेऊन आलेला बघायला … Read more