शेतकऱ्यांनो, सब्र का फल मिठा होता है ! सोयाबीन विक्रीची घाई नको, दर वाढण्याची शक्यता ; तज्ज्ञांचा अंदाज
Soybean Bajarbhav : सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामातील सोयाबीन या नगदी पिकाच्या हार्वेस्टिंगच्या कामात गुंतलेला आहे. काही ठिकाणी शेतकरी बांधव सोयाबीन हार्वेस्टिंग नंतर सोयाबीन विक्रीसाठी लगबग करत आहेत. दरम्यान सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत येऊन ठेपला आहे. मात्र शेतकरी बांधवांना सोयाबीनला अजून वाढीव दर मिळणे अपेक्षित आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारपेठेनुसार … Read more