Pension : या लोकांसाठी सरकारने उघडला तिजोरीचा डबा, खात्यात येणार तीन हजार रुपये पेन्शन

Pension

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 :- Pension : तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित असाल तर तुमचे नशीब चांगले आहे. केंद्र सरकारने या योजनेशी निगडित लोकांसाठी अशी योजना सुरू केली आहे, जी वरदान ठरत आहे. सरकार पीएम किसान मानधन योजनेंतर्गत लोकांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन म्हणून देत आहे, ज्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या … Read more

UPSC Interview Questions : शाहजहानने एकमेव पांढरा ताजमहाल का बांधला? UPSC मुलाखतीत अशाच अनेक विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची उत्तरे जाणून घ्या…

UPSC Interview Questions : अनेक तरुण विद्यार्थ्यांचे UPSC मध्ये उत्तीर्ण होण्याचे स्वप्न असते. मात्र काहींचे हे स्वप्न पूर्ण होते आणि काहींचे नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण (Passed) झाल्यांनतर मुलाखत हा खूप महत्वाचा टप्पा असतो. यामध्ये असे अनेक प्रश्न (Questions) विचारले जातात ते ऐकून आपण गोंधळात पडू शकतो. मात्र त्याचे उत्तर इतके सोप्पे असते पण आपल्याला आठवत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन जंगलात आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- पारनेर तालुक्यातील हंगा शहाजापुर रोडच्या जंगलात एका २० वर्षीय तरुणाने फाशी आत्महत्या केली. या तरुणाचं नाव संजय सुखदेव पवार (रायतळे ता. पारनेर) असं आहे. संजयने आत्महत्या करण्याआधी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. याबाबत रामदास नामदेव साळुके (रा.रायतळे ता.पारनेर) संजय पवार याने इंन्स्टाग्रांम अकाउंटवर मी फाशी घेणार आहे … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! DA मध्ये वाढ, इतका वाढेल पगार; जाणून घ्या सविस्तर…

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता लवकरच DA मध्ये वाढ होणार आहे. तसेच पगारातही (Salary) वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे. १ एप्रिल पासून याचा फायदा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना (Government employees) होणार आहे. सरकारने महागाई भत्त्यात (Dearness allowance) 11 टक्के वाढ केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह … Read more

Whatsapp Tricks: नंबर सेव्ह न करता कोणालाही व्हॉट्सअॅप मेसेज पाठवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे

Whatsapp Tricks

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 :- WhatsApp हे एक लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे आणि लाखो वापरकर्ते मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधण्यासाठी वापरतात. अनेकवेळा काही कामानिमित्त अनोळखी व्यक्तीशी व्हाट्सअॅपवर संपर्क साधावा लागतो. तर, यासाठी, तुम्हाला व्हॉट्सअॅपवर संदेश देण्यासाठी फोन नंबर सेव्ह करावा लागेल. जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवरील कोणत्याही सेवेत कमी कालावधीसाठी प्रवेश करण्याची आवश्यकता असेल … Read more

म्हणून अहमदनगरच्या महापौरांसमोरील राजदंड गायब

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar Politics  :- महापालिकांच्या सर्वसाधरण सभेत सभेचे अध्यक्ष असलेल्या महापौरांसमोर राजदंड, बाजूला खास पोषाख परिधान केलेला चोपदार उभा. असं दृष्य सर्व महापालिकांच्या सभेत पहायला मिळतं. अहमदनगरमध्ये मात्र, काल झालेल्या सर्वसाधारण सभेत ना राजदंड दिसला ना चोपदार. त्याचं कारणही तसंच आहे. यासंबंधी नगरसेवक अनिल शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा … Read more

यासाठी अहमदनगरला मिळालं सुर्वणपदक आणि पाच लाखांचं बक्षीस

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar News :- करोनाच्या दुसऱ्या लाटेत अहमदनगर जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या राज्यासाठी डोकेदुखी ठरली होती. मात्र, याच काळात जिल्ह्यानं दुसऱ्या एका गंभीर आजारावर मात करून देशपातळीवरील सुवर्णपदक आणि पाच लाख रुपयांचं बक्षीस पटकावलं आहे. क्षयरोग निर्मूलनाच्या कार्याबद्दल जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहे. जिल्ह्यातील क्षय रोगाच्या रुग्णांचं प्रमाण ६० टक्क्यांनी कमी … Read more

Technology News Marathi : Vivo च्या पहिल्या फोल्डेबल फोन आणि टॅबलेटमध्ये ‘हे’ आहेत खास फीचर्स; जाणून घ्या सविस्तर

Technology News Marathi : Vivo कंपनीचे अनेक स्मार्टफोन (Smartphone) बाजारात उपलब्ध आहेत. तसेच अनेक मॉडेल चे स्मार्टफोन विवो ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे. त्यात अनेक नवनवीन फीचर्स (New Features) कंपनी ग्राहकांना पुरवत आहे. Vivo ने आपले लक्ष प्रीमियम स्मार्टफोन्सकडे (Premium smartphones) वळवले आहे. त्याचे वैशिष्ट्य Vivo X मालिकेद्वारे पाहिले गेले आहे, ज्यामध्ये कॅमेर्‍यांसह कार्यप्रदर्शन दर्शविले … Read more

“कालिक मूह पे लगी है, आईने मे देख रहे है” जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांना शायरीतून टोला

बीड : शिवसेना (Shivasena) नेते जयदत्त क्षीरसागर (Jaydatt Kshirsagar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्यामधील टीका सत्र सतत सुरूच असते. राज्यात जरी महाविकास आघाडीचे सरकार असले तरी सतत कशा ना कशावरून तरी या दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरु असतात. शिवसेना नगरपरिषद सदस्य अमर नाईकवाडे (Amar Naikwade) यांनी संदीप क्षीरसागर यांना खुले आव्हान … Read more

Electric Cars News : ‘या’ इलेक्ट्रिक कार धमाका करण्यासाठी सज्ज ! २० लाखापेक्षाही किंमती कमी, जाणून घ्या सविस्तर…

Upcoming Electric Car

Electric Cars News : पेट्रोल (Petrol) डिझेलच्या (Disel) वाढत्या किंमती पाहता आता नागरिक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किंमती अधिक आहेत. आज आम्ही तुम्हाला २० लाखांपेक्षा कमी किमतीच्या इलेक्ट्रिक कारविषयी (Electric Cars) सांगणार आहोत. इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ दिवसेंदिवस विस्तारत आहे. लवकरच भारतातील ऑटोमोबाईल उद्योग (Automobile … Read more

ठाकरे सरकारचा धडाकेबाज निर्णय!! बळीराजा आता कोर्टकचेरीच्या फेऱ्यातून होणार मोकळा

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news  :-भारत कृषीप्रधान देश (Agricultural country) आहे, कुठल्याही कृषिप्रधान देशाचा बळीराजा (Baliraja) हा कणा असतो. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा देखील बळीराजा कणा आहे. असे असले तरी, जगाचे पालन पोषण करणारा शेतकरी राजा कायमच उपेक्षित राहिला आहे. शासनाने, बळीराजा कडे नेहमीच उपेक्षित पणे बघितले आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) आपल्या हक्कासाठी … Read more

पुणे जिल्ह्यात विक्रमी उन्हाळी सोयाबीनचा पेरा, का झालं असं? वाचा सविस्तर……

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Krushi news :- राज्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात (Kharif season) सोयाबीनची पेरणी केली जाते. सोयाबीन (Soybean) हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. याची पेरणी मराठवाडा आणि विदर्भ या दोन प्रांतात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. या दोन्ही विभागात सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. असे असले तरी, सध्या … Read more

“काँग्रेसचे पुढारी असो विरोधी पक्ष नेते या सर्वानाच योग्य मान, विखेंना तिकडे मान मिळतो की नाही मला माहिती नाही” : छगन भुजबळ

नाशिक : भाजप (BJP) नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी मधील नेत्यांकडून सुजय विखेंवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही सुजय विखे पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे. छगन भुजबळ म्हणाले, तसं काही … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीचे भाव आजही घसरले; 10 ग्रॅम सोने 30239 रुपयांना खरेदी करा, जाणून घ्या आजचे भाव…

Gold Price Today : सोने (Gold) चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आली आहे. सोन्या चांदीच्या दरात (Rate) घसरण सुरूच असल्याचे दिसत आहे. आजही सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांची सुगीचे दिवस आले असल्याचे दिसत आहे. तुम्ही सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. … Read more

“षंढांना काय बिरुदावली द्यायची, षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात”; जयंत पाटलांचे सुजय विखेंना जोरदार प्रत्युत्तर

रत्नागिरी : भाजप (BJP) नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडी  सरकारवर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप असे टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. तसेच … Read more

खरं काय! सेंद्रिय शेती करून या अवलिया शेतकऱ्याने मिळवले रेकॉर्डतोड उत्पादन

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Krushi news :-सध्या संपूर्ण देशात अनिर्बंधपणे रासायनिक खतांचा वापर (Unrestricted use of chemical fertilizers) सुरू आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेत जमीन नापीक (Farmland barren) होण्याचा धोका देखील आता शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. शेतकऱ्यांनी (Farmers) उत्पादन वाढीच्या अनुषंगाने रासायनिक खतांचा वापर सुरू केला. सुरुवातीला रासायनिक खताच्या वापरामुळे उत्पादनात वाढ झाले … Read more

Health Marathi News : छातीत दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका ! हृदयविकारच नाही तर ‘या’ कारणांमुळे तुमच्या छातीत दुखू शकते

Health Marathi News : छातीत दुखू (Chest pain) लागले की अनेकांना हृदयविकाराचे (Heart disease) टेन्शन येते. तसेच ते घाबरून डॉक्टरांकडे सुद्धा जातात. मात्र अनेक वेळा छातीत दुखण्याचे हृदयविकारच नाही तर दुसरे सुद्धा कारण असू शकते. शरीराच्या कोणत्याही भागाच्या दुखण्याला हलके समजण्याची चूक करू नये, तर ही वेदना तुमच्या छातीत असेल तर त्या परिस्थितीकडे अधिक गांभीर्याने … Read more

“सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या करणे यातच मुख्यमंत्र्यांनी वाया घालवले”; केशव उपाध्ये यांचा ठाकरेंवर निशाणा

मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) अशी राजकारणाची दोन समीकरणे राज्यात दिसत आहेत. या दोघांमध्ये सध्यातरी टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. भाजप मुख्य प्रवक्ते (BJP Spokesperson) केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरच निशाणा साधला आहे. केशव उपाध्ये म्हणाले, सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारणे, कोट्या … Read more