माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली ही महत्त्वाची मागणी… वाचा सविस्तर…!

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर जिल्ह्यातील भाजपला ताकद मिळायची असेल तर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मी विनंती करेल की, अहमदनगर जिल्ह्यात सत्तेत भाजपला कोणी वाली राहिलेला नाही. जूनमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राम शिंदे यांना आमदार करण्यात यावे. शिंदे यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्यावर कारवाई होणार? घरातून महत्त्वाची कागदपत्रे आयकर विभागाच्या हाती

मुंबई : राज्यात आयकर विभाग (Income Tax) आणि ईडीचे (ED) धाडसत्र सुरु आहे. अनेक मंत्र्यांच्या आणि त्यांच्या साथीदारांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकर विभागाने काल धाड टाकली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप … Read more

Electric Cars News : भारतात लवकरच येणार MG Motor ची इलेक्ट्रिक कार; ‘ही’ आहेत गाडीचे उत्कृष्ट फीचर्स, किंमतही कमी

Electric Cars News :- कार (Car) घेण्याची हौस तर सर्वांनाच असते, मात्र पैशाअभावी आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. तसेच दररोजच्या वाढत्या इंधनवाढीमुळे कार घ्यायची की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र यासाठी आता MG Motor लवकरच भारतात आपली दुसरी इलेक्ट्रिक कार (electric Car) आणण्याच्या तयारीत आहे, जी MG E230 असेल असे सांगितले … Read more

उद्धव ठाकरेंचे कौतुक, तर काँग्रेसला सल्ला; रामदेव बाबा यांचे बिनधास्तपणे भाष्य

मुंबई : काल जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांच्या कर्तृत्वाचे व धाडसाचे कार्यक्रम पार पडले आहेत. तसेच समाजात महिलांना प्रमुख दर्जा व महिलांविषयी आदर यावर सर्वत्र संदेश देण्यात येत आहेत. या निमित्ताने काल ९ मार्चला रत्नागिरीतील (Ratnagiri) छत्रपती शिवाजी स्टेडियम (Chhatrapati Shivaji Stadium) येथे पहाटे ५ वाजता प्रात:कालीन योग शिबिर आयोजित केले होते. रामदेव बाबा (Ramdev … Read more

7th Pay Commission : DA थकबाकीदार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी ! या दिवशी जमा होणार खात्यात 2 लाख रुपये

7th Pay Commission :- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे (central employees) DA थकबाकी आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे.18 महिन्यांपासून (18 महिन्यांचे DA थकबाकी) पैशाची वाट पाहत असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. डीए थकबाकीबाबत, सरकारने यापूर्वी सांगितले होते की, सध्या त्यावर कोणताही विचार केला जात नाही. मात्र आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी डीएची थकबाकी मिळणे अपेक्षित आहे. … Read more

फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, फडणवीसांनी दिलेले सर्व व्हिडीओ…

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आणि भाजपमध्ये (BJP) आरोपसत्राचा चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. यामध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब (Pen drive Bomb) टाकला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर आरोप देखील केले आहेत. तसेच राज्य … Read more

तर… सोन्याचा दर ५६,००० रुपये होणार? तज्ज्ञांचे मत, जाणून घ्या आजचा दर

Gold Price Today : मागील काही दिवसापासून रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध (War) यामुळे अर्थकारण पूर्णपणे ढवळून निघाला आहे. दैनंदित जीवनातील महत्वाच्या गरजेंवर युद्धाचा परिणाम झालेला आहे. अशातच सोने-चांदीचे भाव देखील आता गगनाला भिडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या १ आठवड्यात सोन्याचा दर (Gold Rate)दहा ग्रॅममागे ४००० रुपयांनी वाढला आहे. याबाबतचे तज्ज्ञांचे (experts) काय … Read more

फडणवीस नटसम्राट आहेत ! ही प्रथा त्यांनीच पाडली; नाना पटोलेंचा फडणवीसांना टोला

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ (Pendrive bomb) टाकला आहे. यामध्ये त्यांनी अनेक मंत्र्यांची नावे घेऊन खळबळ निर्माण केली आहे. याबाबत फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना फेटाळून लावत नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, जे काही व्हिडिओज Videos) विधानसभा अध्यक्षांना दिलेत त्याची सत्यता तपासावी लागेल. आमचे मित्र नटसम्राट आहेत, स्टोरी कशी … Read more

सावधान ! शरीरातील ‘या’ बदलामुळे तुम्हाला होऊ शकतात ‘हे’ जीवघेणे आजार, वेळीच व्हा सावध

Health Marathi News : आजकालची तरुण पिढी (younger generation) चुकीच्या खाण्याच्या सवयींना बळी पडत आहे. त्यामुळे अनेक समस्यांना आणि आजारांना (disease) तोंड द्यावे लागत आहे. यातील काही समस्या अशा असतात की त्या मोठ्या आजारांना आमंत्रण देत असतात. एक गंभीर आजारापैकी एक म्हणजे फुफ्फुसाचा कर्करोग (Lung cancer). फुफ्फुसाचा कर्करोग हा एक इतका मोठा आजार आहे जो … Read more

“म्हणजे उद्या आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचे नाही” फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्ब नंतर अनिल गोटेंची प्रतिक्रिया

मुंबई : गेली काही दिवस झाले राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे. काळ विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही पुरावे पेन ड्राईव्ह (Pen drive) मध्ये दिले आहेत. माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावरून … Read more

आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ, कच्चे तेल 130 डॉलर प्रति बॅलर; जाणून घ्या पेट्रोल डिझेल चे नवीन दर

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2022 Maharashtra News:- रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) कच्च तेलाच्या किमतींनी उच्चांक घातला आहे. आंतराराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती प्रति बॅरल 130 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे पेट्रोल (Petrol) डिझेल (Disel) चे भाव (Rate) वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कच्चा तेलाच्या किमतींचा २००८ नंतरचा उच्चांक आहे. १४ वर्षांची सर्वोच्च … Read more

कमी खर्चात जास्त नफा, मधमाशीपालन करा आणि करोडपती व्हा !

Farming business ideas :- भारतातील ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीसोबतच व्यवसायात नशीब आजमावण्याचा कल लोकांमध्ये वाढला आहे. यामध्ये मधमाशी पालनाचा (madhmashi palan) व्यवसायही आहे. सध्या मधमाशीपालन व्यवसायातून अनेकांना चांगले उत्पन्न मिळत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शासनाकडून या दिशेने अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मधमाशीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वावलंबी पॅकेजमध्ये अर्थमंत्र्यांनी ५०० कोटींची योजना जाहीर केली होती. … Read more

अखेर Apple ने सर्वात स्वस्त 5G iPhone लाँच केला, येथे जाणून घ्या भारतीय किंमत आणि सर्व फीचर्स…

iPhone SE 2022 Launch :- अखेर Apple ने A15 Bionic चिपसेट सह नवीन iPhone SE 2022 लॉन्च केला आहे. त्याच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, परंतु चिपसेटच्या बाबतीत यात मोठी भर पडली आहे. हा स्मार्टफोन त्याच जुन्या iPhone SE 2020 डिझाइनसह येतो. यात एक छोटा डिस्प्ले आहे, जो मोठ्या बेझल्ससह येतो. फोनमध्ये होम बटण … Read more

MacBook Air M1 निम्म्या किमतीत खरेदी करण्याची मोठी संधी, जाणून घ्या..

Apple MacBook Air M1 हा एक पावरफुल आणि हलका लॅपटॉप आहे. पण या लॅपटॉप ची किंमत खूप जास्त असल्याने, बहुतेक लोक ते विकत घेत नाहीत. पण सध्या त्यावर बंपर सूट दिली जात आहे. जर तुम्ही 2020 मॅकबुक एअर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता एक उत्तम संधी आहे. फ्लिपकार्टवर MacBook Air M1 अतिशय स्वस्तात … Read more

Youtube Income: यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही अशा प्रकारे लाखो रुपये कमवू शकता, फक्त हे काम करावे लागेल

Youtube Income : आजच्या आधुनिक युगात कमाईचे अनेक नवीन मार्ग खुले झाले आहेत. आज मोठ्या प्रमाणावर लोक यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी ठिकाणांवरून चांगली कमाई करत आहेत. या प्लॅटफॉर्मने लोकांना असे व्यासपीठ दिले आहे, जिथे ते केवळ त्यांची प्रतिभा दाखवू शकत नाहीत तर त्याद्वारे चांगले पैसेही कमवू शकतात.(YouTube earning) आज आम्ही तुम्हाला अशी कल्पना देणार आहोत, … Read more

e-Shram Registraion: सरकार देणार आहे 3 हजार रुपये, घ्यायचे असेल तर हे काम त्वरित करा

e-Shram Registraion: सरकार देशातील गरजू लोकांसाठी अनेक प्रकारची कामे करतात, ज्याचा उद्देश या लोकांना फायदा करून देणे, त्यांच्या गरजा पूर्ण करणे इ. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही अनेक प्रकारच्या योजना चालवतात किंवा अनेक जुन्या योजनांचा विस्तारही करतात. सध्या देशात शिक्षण, रोजगार, आरोग्य, रेशन, आर्थिक मदत अशा विविध योजना राबवल्या जात आहेत. यापैकी अनेक योजना … Read more

प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे पुरुषच: न्या. देशपांडे

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News :- ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, त्याच पद्धतीने प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे पुरुष असतो. त्यामुळे महिलांच्या यशात पुरुषांना दुय्यम समजून चालणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्या. रेवती देशपांडे यांनी केले. श्री रेणुकामाता मल्टीस्टेटच्यावतीने प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. या … Read more

ईडी भाजपाची एटीएम मशीन बनली आहे; संजय राऊतांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News:-“ईडीचे मोठे अधिकारी भाजपाच्या तिकिटावर निवडणुक लढवत आहेत. ईडी भाजपाची एटीएम मशीन बनली आहे. त्यांच्या खंडणीबाबत संपूर्ण यादी मी पंतप्रधान कार्यालयात दिली आहे. मी पंतप्रधानांना एका भागाचीच माहिती दिली आहे. अशा दहा भागांची माहिती मी त्यांना देणार आहे,” असे राऊत म्हणाले. केंद्रातील तपास यंत्रणांकडून शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांची … Read more