सोशल मीडियाचा फायदा: अवघ्या काही तासातच अपहरण झालेली मुलगी सापडली …!

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- सोशल मीडियाचा उपयोग विधायक कामासाठी केल्यास निश्चित त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात हे अनेकदा सिद्ध झाले आहेत. नुकतीच एका अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा सोशल मीडियामुले अवघ्या काही तासातच शोध लागला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, श्रीरामपूर येथील हरेगाव फाटा परिसरातुन एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात लोकांनी अपहरण केले होते. दरम्यान … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार ..!

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात कालच बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून एक शेळी फस्त केली होती. त्यानंतर खरवंडी- सोनई रस्त्यावरील बापूसाहेब पंढरीनाथ फाटके या शेतकऱ्याच्या घरी बिबट्याने सहा शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक शेळी जबर जखमी झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, खरवंडी चारी नं. … Read more

मुलींनीच वडिलांना खांदा देत दिला मुखाग्नी …!अखेर वडिलांचे ‘ते’ शब्द सार्थ ठरवले..

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- शक्यतो अंत्यसंस्काराचे सर्व विधी मुलगा (पुरुष) करतो. मात्र या रूढी, परंपरांना फाटा देऊन वडिलांना मुखाग्नी देत सहा मुलींनी खांदा देत सर्व विधी पार पाडले. ही घटना राहुरी तालुक्यात घडली. सेवानिवृत्त शिक्षक माणिकराव यादव घोरपडे हे नेहमी ‘माझ्या मुली मुलांप्रमाणे आहेत’, असे म्हणायचे, अखेर त्याच मुलींनी त्यांच्या अंतिम सर्व … Read more

तुम्ही रेल्वेने प्रवास करतात का? तर हि बातमी तुम्हाला दिलासा देणार…

cropped-Big-news-for-city-dwellers-A-train-of-two-coaches-ran-from-Ahmednagar-to-Ashti.jpg

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- रेल्वेत जेवणासंबंधित त्रस्त अससेल्या प्रवाशांची समस्या लक्षात घेत येत्या 14 फेब्रुवारी पासून सर्व ट्रेनमध्ये आयआरसीटीसी कडून भोजनाची सुविधा पुरवली जाणारआहे. प्रवाशांची आवश्यकता आणि देशभरातील कोरोना लॉकडाउन निर्बंधात शिथीलता आणल्याने पुन्हा एकदा भोजनाची सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आतापर्यंत 80 टक्के गाड्यांमध्ये शिजवलेले अन्न दिले … Read more

शेतकऱ्याच्या खात्यावर अचानक जमा झाले १५ लाख; त्याला वाटले मोदींनी…

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- सर्वांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा केले जाणार हि घोषणा आठवतेय का? हि लोकप्रिय घोषणा केवळ घोषणाच राहिली पण याचा खराखुरा प्रत्यय आला तो म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आणि पुढे काय झाले ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल… औरंगाबादमधील पैठणमधील शेतकरी ज्ञानेश्वर ओटे यांच्या खात्यावर ऑगस्ट २०२१ मध्ये … Read more

चीनचा वर्ल्ड रेकॉर्ड… सादर केली 6G Technology … इंटरनेट स्पीड एकीं व्हाल थक्क

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- सध्या जगभरात 5G वर काम सुरू आहे, त्यामुळे चीनने या दिशेने एक पाऊल पुढे टाकत 6G वर काम सुरू केले आहे. त्याचवेळी 6G तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या चिनी संशोधकांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून डेटा स्ट्रीमिंग स्पीडमध्ये नवा विक्रम केला आहे. संशोधकांनी व्होर्टेक्स मिलीमीटर … Read more

‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांमध्ये निर्माण केला गोडवा… झाले मालामाल

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  गेल्या 1 वर्षापासून साखरेच्या किमतीत झालेली वाढ आणि भारत सरकारच्या 19 टक्के इथेनॉल ब्लीचिंग धोरणाच्या जोरावर साखरेचे स्टॉक्स जबरदस्त परतावा देत आहेत. आम्ही तुम्हाला अशा 5 शुगर्स शेअर्सची यादी देत आहोत ज्यांनी गेल्या 1 वर्षात मल्टीबॅगर परतावा दिला आहे. सर शादीलाल एंटरप्रायझेस :- हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या 1 … Read more

अनिल अंबानींच्या या कंपनीवर सेबीची कारवाई…शेअर दणक्यात घसरला

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थातच सेबीने रिलायन्स समूहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. सेबीने अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपनीला कथीत गैरव्यवहार केल्यााबत निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान सेबीने ही कारवाई अनिल अंबानी यांच्यासह इतर तिघांवरही केली आहे. … Read more

थेरगाव क्वीन म्हणतेय…‘मेरा ब्रँड अलग है, झुकेगा नहीं साला..’

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  थेरगाव क्वीन म्हणून गाजणाऱ्या मुलीची कमाल पाहा, पोलीस अटक करून नेत असतानाही तिनं ‘रील’ केलं. त्यातले शब्द असे.. ‘मोठी हस्ती आपन, किरकोळ थोडीये?’ १८ वर्षांची, किरकोळच दिसणारी निमशहरी मुलगी. साडेतीन सेकंदांच्या रील्सच्या लोकप्रियतेच्या जोरावर स्वत:ला ‘क्वीन’-‘डॉन’ म्हणवून घेऊ लागली. अर्वाच्य शिव्या देत ‘ॲटिट्यूड- डेअरिंग’च्या नावाखाली फाॅलोअर्सची संख्या वाढवते. … Read more

राज्य सरकारचा निर्णय! ! भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन अखेर मागे

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेल्या १२ भाजपा आमदारांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं देखील यासंदर्भात निलंबन कायदेशीर नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर हे निलंबन मागे घेण्यासंदर्भात राज्य सरकारवर दबाव वाढू लागला होता. आमदारांविरोधात ६० दिवसांपेक्षा जास्त काळ निलंबनाची कारवाई करण्याचा विधानसभेला … Read more

वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका भारताने 3-0 ने खिशात घातली

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या वनडे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडीजला ३-० अशी धूळ चारली आहे. तिसऱ्या वनडेत भारताने वेस्ट इंडिजला ९६ धावांनी पराभूत केले. सर्वप्रथम या सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकात भारतीय संघाचा डाव २६५ धावांवर आटोपला. श्रेयस … Read more

अरे देवा:जिल्ह्यातील ‘तो’ कारखाना तातडीने बंद करा! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यातील श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना तातडीने बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. कारखान्याची टाकी फुटल्याने तब्बल साडेचार हजार टन मळी परिसरातील शेकडो एकर शेतात घुसली आहे. यामुळे शेतीचे होणारे प्रदूषण लक्षात घेता मंडळाने ही कारवाई केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील महर्षी नागवडे … Read more

धक्कादायक : खून करुन मृतदेह फेकला महामार्गावर

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- नगर-मनमाड महामार्गावरील सावळीविहीर नजीक ट्रक चालवण्यावरून दोन चालकांमध्ये वाद हवून एकाचा खुन केल्याची घटना घडली . रमेश राऊत स्वतःहुन पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्यास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, काल अकलूज न भरलेला मालट्रक इंदोरकडे जात असताना राहाता तालुक्यात चालू गाडीतून एक मृतदेह … Read more

जाणून घ्या तुमच्या गावाच्या सरपंचाविषयी माहिती ! सरपंचाची निवड कशी होते? सरपंचाचा पगार किती असतो? आणि सरपंचाच्या

sarpanch information marathi :- आपणा सर्वांना माहिती आहे की, पंचायत राज कायदा आपल्या देशात १९९२ पासून लागू झाला आहे. त्याला स्थानिक स्वराज्य संस्था असेही म्हणतात. ही स्थानिक स्वराज्य प्रणाली ३ स्तरांमध्ये विभागली गेली आहे. १. ग्रामपंचायत २. पंचायत समिती ३. जिल्हा परिषद या संस्थांमध्ये ग्रामपंचायत ही सर्वात महत्त्वाची आहे. या प्रमुखांना आपण गावप्रमुख किंवा सरपंच … Read more

मोठी बातमी : अर्बन बँकेच्या बनावट सोने तारणप्रकरणी ‘त्याला’ अटक !

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारणप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. गोल्ड व्हॅल्युअर विशाल गणेश दहिवाळकर (रा. शेवगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शेवगाव शाखेतील बनावट सोने तारणप्रकणी गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकरसह 159 कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

ग्रामसेविकेला शिवीगाळ प्रकरणाच्या खटल्यात सरपंच झाले फितुर; न्यायालयाने दिली…

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  सरकारी कामात अडथळा आणून महिला ग्रामसेविकेला शिवीगाळ करणारा दुकानदारास पाच हजार रूपये नुकसान भरपाई फिर्यादीला देण्याचे आदेश न्यायालयाने देत एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर सोडले. शिवाजी उर्फ अमोल पंढरीनाथ शिंदे (रा. बाराबाभळी ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान याच खटल्यात फितूर झालेल्या साक्षीदार बाराबाभळीचे सरपंच माणिक केरू … Read more

राज्यातील पाच सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाण्यात अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ ठाण्याचा समावेश

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  राज्यातील पाच सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाण्यात अहमदनगर जिल्ह्यातील राजूर (ता. अकोले) पोलीस ठाण्याचा समावेश झाला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. पोलीस ठाण्यांची विविध निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याची कार्यक्षमता, कामगिरी, गुणवत्ता वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ठ पद्धतीने काम करणे, गुन्हेगारीला प्रतिबंध, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : इंदुरीकर महाराज थेट एसपी कार्यालयात; ‘यांच्या’ विरूध्द केली तक्रार !

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर शुक्रवारी थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात आले होते. माझ्या संमतीविना किर्तनाच्या सीडी प्रसारित होत असून, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. अर्ज देत एका कंपनीच्या विरोधात तक्रार केली आहे. पोलीस अधीक्षक पाटील यांना … Read more