न्यायालयाचे शहरातील खड्डेमय रस्त्यांप्रश्‍नी महापालिका आयुक्त, शहर अभियंता यांना म्हणने मांडण्याचे आदेश !

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर शहराचे खड्डेमय रस्त्यांचे प्रकरण चांगलेच गाजले असताना, न्यायालयाने महापालिका आयुक्त व शहर अभियंता यांना खड्डे प्रश्‍नी म्हणने सादर करण्याचे आदेश नुकतेच दिले आहे. शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय बनले असताना, सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डयांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत असताना, रस्त्यावर करण्यात आलेली पॅचिंग … Read more

Shri Ramayana Yatra 2022 : राम भक्तांसाठी खुशखबर, या दिवसापासून सुरू होणार रामायण यात्रा ट्रेन, जाणून घ्या किती आहे भाडे आणि कसे असेल बुकिंग…

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) द्वारे चालवली जाणारी अत्यंत लोकप्रिय ट्रेन ‘श्री रामायण यात्रा’ तिच्या पुढील प्रवासासाठी सज्ज झाली आहे. ही ट्रेन पुन्हा एकदा 22 फेब्रुवारी रोजी दिल्ली सफदरजंग रेल्वे स्थानकावरून सुटेल. भारतीय रेल्वेच्या अनोख्या योजनेअंतर्गत प्रभू श्री राम यांच्या जीवनाशी संबंधित स्थळांच्या पर्यटनासाठी हे सुरू … Read more

School Reopen Guidelines : मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी या 9 गोष्टी… !

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी काही गोष्टी सांगणे महत्वाचे आहे , जेणेकरुन ते स्वतःला महामारी आणि कोरोना पासून वाचवू शकतील.(School Reopen Guidelines) या गोष्टींची काळजी घ्या 1-पालकांनी मुलांना अतिरिक्त मास्क द्यावे. तसेच त्यांना सॅनिटायझरच्या वापराविषयी सांगावे. 2- मुलांनी बाहेरचे अन्न न खाता घरातून टिफिन आणि पाणी सोबत घेऊन … Read more

Ahmednagar News : १७ वर्षीय मुलीचे अपहरण , पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालूक्यातील अनापवाडी येथून एका १७ वर्षीय मुलीचे तिच्या राहत्या घरातून अपहरण करून पळवून नेल्याची घटना सुमारे दिड महिन्यापूर्वी घडलीय. मुलीचा शोध घेऊन ती सापडत नसल्याने काल दिनांक १० फेब्रुवारी रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुरी तालूक्यातील अनापवाडी येथे सदर १७ वर्षीय मुलगी ही तिच्या आई वडिलां … Read more

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- राहुरी शहर हद्दीतील सुमारे पन्नास फूट उंच असलेल्या इमारतीवरून एक तरूण खाली पडला. तरूणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो उपचारा पूर्वीच मयत झाला. याबाबत शुक्रवार 11 फेब्रुवारी रोजी राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजललन आदवाशी वय ४० वर्षे राहणार मध्य प्रदेश हा तरूण सुमारे एक … Read more

Ahmednagar Crime : ड्रायव्हरचा खून करून मृतदेह जाळला, 11 वर्षांनंतर आरोपी गजाआड केला,अशी पटली ओळख

Ahmednagar Crime

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  ड्रायव्हरचा खुन करून मृतदेह सिंधखेड राजा (जि. बुलढाणा) येथे जाळुन पुरावा नष्ट केला आणि 11 वर्ष ओळख लपवुन राहिला. तो आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर जेरबंद केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. अभिमान ऊर्फ भरत मारूती सानप असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव … Read more

iPhone flipkart sale : नवीन iPhone १४ हजारांत खरेदी करण्याची संधी ! जाणून घ्या ऑफर…

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- iPhone तोही 14,000 रुपयांपेक्षा कमी! आयफोन प्रेमींसाठी सध्या खूप चांगली संधी आहे. सध्या iPhone SE 2020 14,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. फ्लिपकार्टवर यावर खूप चांगली डील दिली जात आहे.(iPhone flipkart sale) iPhone SE सध्या Flipkart वर 29,299 रुपयांना सूचीबद्ध आहे. ही किंमत त्याच्या बेस व्हेरियंटसाठी ठेवण्यात … Read more

नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा

Dr. Sujay Vikhe Patil

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- फळबाग उत्‍पादकांसाठी सुरु करण्‍यात आलेल्‍या प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामान आधारीत योजनेत नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा मंजुर झाला असल्‍याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. केंद्र सरकारने वादळ, वारा, पाऊस, अतिवृष्‍टी तसेच दुष्‍काळ यामुळे फळबागांचे … Read more

आजचे तूरीचे बाजार भाव : 11-02-2022, tur rates today maharashtra

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 11फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 11-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

आजचे कापूस बाजारभाव : 11-02-2022, kapus rates today maharashtra

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 11 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 11-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे टोमॅटो बाजारभाव : 11-02-2022, Tomato rates today maharashtra

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 11 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 11-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे कांदा बाजारभाव 11-02-2022, Onion rates today maharashtra

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 11फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 11-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

आजचे सोयाबीन बाजार भाव 11-02-2022, Soybean rates today Maharashtra

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 11फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 11-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

सोशल मिडीयावर तरूणीचे फोटो व अश्‍लिल मेसेज पोस्ट करणारा ठग गजाआड

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- सोशल मिडीयावरील फेसबुकवर एका तरूणाने दुसर्‍या व्यक्तीच्या नावे बनावट खाते तयार केले. त्यावर तरूणीसह तिच्या भावाचे फोटो व अश्‍लिल मेसेज पोस्ट करून त्यांची बदनामी केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तपास करत बनावट खाते तयार करणारा तरूण प्रमोद किसन पावसे (रा. इंदापूर जि. पुणे) याला अटक केली आहे. प्रमोद पावसे … Read more

‘कोरोना नाकातच संपेल’, जाणून घ्या भारतातील पहिल्या नेजल स्प्रे FabiSpray बद्दल, ही असेल किंमत

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- मुंबईस्थित फार्मा कंपनी ग्लेनमार्कने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी नेजल स्प्रे लॉन्च केला आहे. हे कॅनेडियन फार्मास्युटिकल कंपनी SaNOtize च्या सहकार्याने बनवले गेले आहे. कंपनीने नायट्रिक ऑक्साईड असलेले हे औषध FabiSpray नावाने भारतात लाँच केले आहे. हा भारतातील पहिला कोविड नेजल स्प्रे आहे.(FabiSpray) स्प्रे नाकातच विषाणू नष्ट करेल कंपनीचा दावा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘तो’ बहुचर्चित साखर कारखाना बंद करण्याचे आदेश !

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यात गुरुवारी (ता. 11) पहाटे मोठा स्फोट झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी सुमारे साडे चार कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. श्रीगोंदा साखर कारखान्याची मळीची टाकी फुटल्याने साडेचार हजार टन मळी परिसरातील शेकडो एकर शेतात व कारखान्यांत घुसली. … Read more

नगरमधील कंपनीला सव्वा कोटीचा चुना लावणारी टोळी जेरबंद…! आता न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  येथील नागापूर एमआयडीसी येथील कंपनीतील एक कोटी १८ लाख ८१ हजार १८ रुपयांच्या प्लास्टिक वस्तूंचा अपहार करणाऱ्या मुख्य आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सागर मोहन तुपे (रा. मुकुंदनगर, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान … Read more

अय्यो …आता तर कहरच झाला! एकाच दिवशी तीन ठिकाणी घरफोडी : तब्बल सात लाखांचा मुद्देमाल लांबवला

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  मागील काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, भरदिवसा घरे फोडली जात आहेत.एकीकडे शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी घरातील सर्व सदस्य शेतात जातात हीच संधी साधून चोरटे बंद असलेले घर फोडून रोख रक्कम व दागीने चोरी करतात. काल तर चोरट्यांनी एकाच दिवशी शहरतील तीन ठिकाणी … Read more