‘उद्धव ठाकरे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करणार’; ‘या’ भाजप नेत्याचे विधान
अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेमध्ये जात असताना शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली. या धक्काबुक्की दरम्यान सोमय्या पायऱ्यांवरून घसरून पडले. संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप पुणे भाजप शहराध्यक्षांनी केला होता. तर भाजप नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. उद्धव ठाकरे माफीयासेनेचे अध्यक्ष ज्यांनी मला … Read more