Post Office Yojana : शेतकऱ्यांसाठी जबरदस्त योजना ! दररोज फक्त 50 रुपये जमा करा आणि 35 लाख मिळवा….

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- पोस्ट ऑफिसच्या एका खास योजनेबद्दल जाणून घ्या. जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसह चांगला परतावा हवा असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकता. या प्लॅनमध्ये तुम्ही कोणताही धोका न घेता चांगला नफा मिळवू शकता.(Post Office Yojana) या योजनेत तुम्ही छोटी रक्कम गुंतवून मोठी रक्कम जमा करू … Read more

बैंक ऑफ महाराष्ट्रमध्ये तब्बल 500 जागांसाठी भरती ! आताच करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर…

Bank of Maharashtra recruitment 2022

Bank of Maharashtra recruitment 2022 :- महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे,  Bank of Maharashtra मध्ये तब्बल 500 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे, इच्छूक उमेदवारांना bankofmaharashtra.in वर अर्ज करायचा आहे. आज 5 फेब्रुवारी पासून त्यासाठी अ‍ॅप्लिकेशन लिंक खुली करण्यात आली आहे. ही नोकरभरती जनरलिस्ट ऑफिसर स्केल 2 आणि 3 साठी आहे. तर 22 फेब्रुवारी 2022 … Read more

Gold Price Maharashtra : सोन्याची चमक वाढली, चांदी झाली स्वस्त, आठवडाभरात एवढा बदल !

gold price maharashtra

Gold Price Maharashtra Weekly Review : सोने ही सुरक्षित मालमत्ता मानली जाते आणि जेव्हा जेव्हा इक्विटी मार्केटमध्ये खूप अस्थिरता असते तेव्हा सोन्याच्या किमतीत वाढ होते. भारतात हे खूप चांगले मानले जाते आणि त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याच्या किमतीवर लागलेले आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली होती. दुसरीकडे, चांदीच्या दरात काहीशी घसरण झाली. इंडिया बुलियन अँड … Read more

रायगड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार नगरमध्ये करायचा चोर्‍या; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- रायगड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार नगरमध्ये येऊन शेतकर्‍याच्या शेतामधील पाण्याची मोटार (वीज पंप) तसेच मोटारीचे साहित्य चोरून नेत होता. भिंगार कॅम्प पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळ्या आहेत. लक्ष्मण श्रावण वाघमारे (वय 42 रा. झाप सिद्धेश्वर ता. जि. रायगड) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याविरूध्द लोणावळा ग्रामीण पोलीस … Read more

अहमदनगर जिल्ह्यात मैत्रीच्या नात्याला कलंक : मित्रानेच केली मित्राची हत्या ! कारण वाचून बसेल धक्का…

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात एका टायर पंक्चर काढणार्‍याची धारधार शस्त्राने निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवार दि.3 ते 4 फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. यात अब्दुल मोहम्मद युनिस कादीर (वय 27, रा. चंदनापुरी. ता. संगमनेर) हा तरुण मयत झाला आहे. तर घटनास्थळाहून पोलिसांनी एक टामी, आणि एक … Read more

पाचपुते कुटुंबातील ‘ही व्यक्ती लवकरच श्रीगोंदे तालुक्याच्या राजकीय आखाड्यात !

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   विधानसभा निवडणुकीला अजून बराच अवधी बाकी असला तरी यासाठी तालुक्यातील दोन बड्या नेत्यांनी आताच तयारी सुरू केली असल्याचे चित्र तयार झाले. माजी आमदार राहुल जगताप आतापासून तयारीला लागले आहेत, तर अनुराधा नागवडे यांची एन्ट्री लवकर होणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. आमदार बबनराव पाचपुते हे आता आजारपणातून … Read more

रावसाहेब पटवर्धन पतसंस्था गैरव्यवहार: ‘या’ संचालकास अटक

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- रावसाहेब पटवर्धन पतसंस्था गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संचालक संतोषकुमार संभाजीराव कदम याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यात 7 ऑगस्टला 2021 रोजी रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेतील 211 पेक्षा जास्त ठेवीदांराच्या पैशांचा अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन … Read more

महिलेस मारहाण करून जिवे मारण्याची‎ धमकी

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- शेतात सुरू असलेले पॉलीहाऊसचे‎ काम का करू देत नाही, असे विचारल्याचा राग‎ येऊन अकोळनेर येथील अश्विनी सचिन भोर या‎ महिलेस शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी‎ दिल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात‎ महीलेच्या फिर्यादीवरून २ जणांवर अदखलपत्र‎ गुन्हा दाखल करण्यात आला. अकोळनेर येथील‎ फिर्यादी महिला अश्विनी सचिन भोर यांच्या … Read more

Apple Iphone offers : Amazon वर iPhone तब्बल 11,000 रुपयांनी स्वस्त खरेदी करण्याची संधी !

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- जर तुम्ही iPhone 13 घेण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे. आयफोन 13 ई-कॉमर्स साइट Amazon वर अतिशय स्वस्तात विकला जात आहे. तुम्ही हा करार iPhone 13 वर चुकवू नये.(Apple Iphone offers) iPhone 13 च्या 128GB, 256GB आणि 512GB व्हेरिएंटवर ही सूट दिली जात … Read more

सुप्याचा बंद आठवडे बाजार ठरतोय शेतकऱ्यांसह पशुपालकांसाठी डोकेदुखी

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  राज्यातील कोरोनाच सावट हळूहळू पुन्हा एकदा कमी होऊ लागले आहे. तसेच राज्यातील निर्बंध देखील शिथिल करण्यात येऊ लागले आहे. यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. यातच सर्व गोष्टी सुरु झाल्या असल्याने सुपा येथील आठवडे बाजार सुरु करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. सुपा येथील सर्वात … Read more

रब्बीचे दुसरे आवर्तन पूर्ण करण्यासाठी कालव्यांना पाणी सोडले

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगल्या पावसाने हजेरी लावली होती. यामुळे धरणे, तलाव हे तुडुंब भरून निघाले होते. आता उन्हाळा सुरु होऊ लागल्याने पाण्याची मागणी वाढू लागली आहे. यातच रब्बीचे दुसरे आवर्तन पूर्ण करण्यासाठी दारणातुन 1100 क्युसेकने तर मुकणेतून 600 क्युसेकने पाणी काढण्यात आले आहे. तर शुक्रवारी सकाळी नांदूरमधमेश्वर … Read more

महावितरणचा भोंगळ कारभार… संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयाला टाळे ठोकले

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  संगमनेर तालुक्यातील तळेगाव वीज उपकेंद्रात गलथान कारभार सुरू असून शेतीसाठी नियमित वीजपुरवठा केला जात नाही व पदाधिकार्‍यांना देखील उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असा आरोप करत येथील संतप्त पदाधिकारी व ग्रामस्थांनी या वीज उपकेंद्राला टाळे ठोकले आहे. दरम्यान तळेगाव दिघे येथे गेल्या दोन – तीन महिन्यांपासून शेतीसाठी अवघा … Read more

शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून खाक; शेतकर्‍यांला आर्थिक भुर्दंड

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  राजुरी येथील एका शेतातील उसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अधिक महिती अशी कि, या अग्निकांडात राजुरी हद्दीतील अनिकेत चारुदत्त गोरे, मनिषा चारुदत्त गोरे, यांच्या 65 गुंठे ऊस … Read more

खा. विखे म्हणाले… या ठिकाणच्या कोणत्याच दुकानात दारू विकू देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  राज्य सरकारने सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीचा घेतलेल्या निर्णयाला विरोध होताना दिसून येत आहे. यातच भाजपने हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. यातच आता खासदार सुजय विखे यांनी देखील या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलीय. शिर्डी मतदार संघातील माता भगिनी सुरक्षित राहण्यासाठी कोणत्याही किराणा दुकानात मद्य विक्री करू … Read more

Best Multibagger Stocks : या स्टॉकने एका वर्षात 115% परतावा दिला ! लवकर खरेदी करा…

Share Market Marathi

Share market marathi :- मोल्ड-टेक पॅकेजिंग (Mold-Tek Packaging) या पॅकेजिंग व्यवसाय करणाऱ्या कंपनीने परतावा देण्याच्या बाबतीत मोठ्या कंपन्यांना मागे टाकले आहे. गेल्या एका वर्षात हा स्टॉक 100 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.एका ब्रोकरेज फर्मने हा शेअर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.(Best Multibagger Stocks) कंपनी पेंट, वंगण, FMCG आणि खाद्य उद्योगांना पॅकेजिंग पुरवते. गेल्या 1 वर्षात … Read more

7 वा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १४ टक्क्यांनी वाढ

7th pay comission

7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांसाठी नवीन महागाई भत्ता (DA) जाहीर केला आहे. नव्या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कर्मचाऱ्यांच्या DA वाढीनंतर (DA Hike Update) आता त्यांच्या पगारात बंपर वाढ झाली आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की, ही घोषणा फक्त … Read more

वीजचोरी केल्या प्रकरणी एकास न्यायालयाने दिली 30 दिवस सक्तमजुरीची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   जिल्हा सत्र न्यायालयाने वीजचोरी केल्या प्रकरणी एकास दोषी धरून नऊ हजार 196 रुपये दंड अथवा 30 दिवस सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. किसन यशवंतराव डोंगरे (रा. एमआयडीसी परिसर, अहमदनगर) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे एमआयडीसी कनिष्ठ अभियंता प्रकाश रामचंद्र … Read more

बाजार समितीच्या कामकाजाचा प्रशासक रत्नाळे यांनी घेतला आढावा..!

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  नगरच्या माजी खा. स्व. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदाचा पदभार घेतल्यानंतर तालुका उपनिबंधक के.आर रत्नाळे यांनी शुक्रवारी बाजार समितीच्या सर्व अधिकारी – कर्मचारी यांची बैठक घेवून कामकाजाचा आढावा घेतला. बाजार समितीच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस बाजार समितीचे सचिव अभय भिसे, सहाय्यक सचिव संजय काळे, … Read more