कांद्याची आवक वाढल्याने बाजार समितीचे नियोजन कोलमडले ! कांदा व्यापारी व शेतकरी झाले त्रस्त

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथील कांदा मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. लिलावाच्या दिवशी बाजार समितीचे नियोजन कोलमडत असल्याने कांदा व्यापारी व शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी अहमदनगर कांदा व्यापारी असोसिएशनने बाजार समिती प्रशासनासह जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. याबाबत … Read more

आठ दिवसात कामात सुधारणा करा अन्यथा तीव्र आंदोलन: आमदार मोनिका राजळे यांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  पाथर्डी तालुक्यासह शहरात दिवसा होणाऱ्या चोऱ्या तसेच अवैध व्यवसायामुळे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पोलिसांवर सामान्य नागरीकांचा विश्वास उडाला आहे. महिला व पुरुष आणि पैसा सुरक्षित राहीला नाही. त्यामुळे पोलिसांनी आठ दिवसात तातडीने कारवाई करून या चोऱ्यांचा तपास लावावा असे त्या म्हणाल्या. याबाबत आमदार मोनिका राजळे यांनी … Read more

अरे बापरे : एकाच कुटुंबातील चौघांनी विष घेवून..? ‘या’ ठिकाणी घडली ही घटना

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  एकाच परिवारातील चार जणांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विष घेतल्यामुळे त्यांना येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिवारामधील कुटुंब प्रमुख त्यांची पत्नी व एक मुलगा आणि एक मुलगी या सर्वांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना श्रीरामपूर शहरातील गोंधवणी कॅनल परिसरात घडली आहे. याबाबत कामगार … Read more

पुणेरी स्टाईल…उठा उठा निवडणूक आली…गाजराची शेती लावण्याची वेळ झाली!

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- पुणेरी पाट्या म्हटलं की चिमटे, ओरखडे आणि टोमण्यांची आतषबाजीच. त्यात आता निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय नेतेमंडळी आणि त्यांचे ‘कट्टर’ समर्थक यामध्ये गुंतलेले दिसून येत आहे. अशाच एका पुण्यातील फ्लेक्सची सध्या पुण्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पुणे महानगरपालिकेचा प्रारूप आराखडा जाहीर झाला आणि सर्वच पक्षातील दिग्गजांनी आपापल्या … Read more

मोठी बातमी ! नितेश राणेंना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्‍लाप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले भाजपचे आ. नितेश राणे यांना आज कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना आज झालेल्या सुनावणीमध्ये १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या हल्ला प्रकरणी सरकार पक्षातर्फे दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने आजपर्यंत … Read more

रेल्वे स्थानकाचा बोर्ड पिवळाच का असतो ? वाचा यामागील कारण…

Why is the railway station board yellow

आपण सर्वांनी कधी ना कधी ट्रेनमधून प्रवास केलाच असेल. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. (Why is the railway station board yellow) देशात 7000 हून अधिक रेल्वे स्थानके आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकाचा साईन बोर्ड नेहमीच पिवळा असतो हे तुमच्या लक्षात आलेच … Read more

लहान मुलांना देखील पॅन कार्ड मिळू शकते, कसे बनवायचे जाणून घ्या सविस्तर…

Pan Card Below 18 Years Child

How To Apply Pan Card Below 18 Years Child :- अशी अनेक कागदपत्रे आहेत, ज्याचा आपल्याला उपयोग होतो. दस्तऐवज बनवले जातात जेणेकरून आपल्याला त्यांची गरज असेल तेव्हा त्यांचा वापर करू शकू. त्याच वेळी, वेगवेगळ्या कामासाठी, आपल्याला अनेक भिन्न कागदपत्रांची आवश्यकता असते. आधार कार्ड जसे आपले ओळखपत्र म्हणून काम करते, तसेच वाहन चालवताना परवाना आपल्यासाठी उपयुक्त … Read more

भारताचे मोठे यश, 29 वर्षांनंतर मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला अटक, मुंबई साखळी बॉम्बस्फोटात…

India’s Greatest Success :- अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या भारताच्या मोठ्या शोध मोहिमेत, मुंबई 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक अबू बकर याला पकडण्यात भारतीय यंत्रणांना यश आले आहे. या स्फोटात मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी 12 बॉम्बस्फोट झाले. ज्यामध्ये 257 लोकांचा मृत्यू झाला होता तर 713 लोक जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आता … Read more

पुरुषांसाठी फायद्याची बातमी : ह्या ६ गोष्टी वाढवतील तुमचा ‘सेक्स ड्राइव’ वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,  04 फेब्रुवारी 2022 :- वाढत्या वयाबरोबर अनेक पुरुषांना कामवासनेच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्या मते, ही एवढी गंभीर समस्या नाही, जर एखाद्या व्यक्तीला सेक्सची इच्छा वाढवायची असेल, तर त्यासाठी त्याला कोणत्याही औषधाची किंवा उपचाराची गरज नाही, नैसर्गिक मार्गानेही योग्य परिणाम मिळू शकतो.(Good news for men) कामवासना कमी होण्याचे कारण :- लिबिडो ‘कामवासना’, ‘लैंगिक … Read more

एक देश असा जिथे रात्र फक्त 40 मिनिटे असते ! जाणून घ्या सविस्तर…

Ajab Gajab Marathi News :- सर्व जग निसर्गाच्या नियमानुसार चालते. पृथ्वीवर घडणारी कोणतीही घटना निसर्गामुळेच घडते. सूर्याचे ठराविक वेळी उगवणे, मावळणे, दिवस-रात्रीचे अस्तित्व, चंद्राचे दूध येणे, दिवस-रात्रीचे छोटे-मोठे बदल हे सर्व निसर्गनियमानुसार घडतात. सूर्योदयामुळेच दिवस आणि रात्र २४ तास असतात. तुम्हाला अशी कोणतीही जागा माहित आहे का जिथे सूर्य कधीच उगवत नाही आणि सूर्योदय झाला … Read more

‘ह्या’ लबाड लोकांनी साईबाबांना सुद्धा फसवले ! केलाय भलताच प्रकार…

देशातील नंबर दोनशे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या दानपेटीत नोटबंदीनंतरही ५०० आणि १००० रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नोटा दानपेटीतून प्राप्त झाल्या आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती देऊन कळविले असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी दिली. दरम्यान जगप्रसिद्ध साईमंदिरात देश-विदेशातून करोडो भाविक नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत साई दरबारी हजेरी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या नेत्यास अटक होणार की नाही ?

अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल असलेला आरोपी गोविंद मोकाटे याला अटक होत नसल्याने, पीडित फिर्यादी महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आरोपीला अटक होत नाही, तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा महिलेने घेतला आहे. यावेळी आरपीआयचे (गवई) शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, संतोष पाडळे, ज्योती पवार आदी … Read more

Share Market Marathi : 3 रुपयांच्या शेअरने केले करोडपती, इतक्या वर्षांत 7000% परतावा मिळाला

अहमदनगर Live24 टीम,  04 फेब्रुवारी 2022 :- गेल्या काही आठवड्यांपासून शेअर बाजारात विक्रीचा दबाव आहे. यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले असून त्यांचा बाजाराबाबत भ्रमनिरास झाला आहे. तथापि, यामुळे बाजारातील खेळाडूंना फारसा फरक पडत नाही कारण ते दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट करतात.(Share Market Marathi) ही रणनीतीही अचूक असल्याचे सिद्ध होते आणि अनेक गुंतवणूकदार या पद्धतीचा अवलंब करून करोडपती … Read more

पैसा येतो तेव्हा माणूस खूप आनंदी होता कामा नये ! म्हणणारा माणूस आज देशातला सर्वात श्रीमंत माणूस बनलाय !

Success Story Of Gautam Adani

गौतम अदानी आता केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअलटाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, त्यांची एकूण संपत्ती आज तब्बल 90 अब्ज डॉलर्स इतकी झालेली आहे आणि ते जगातील 10 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी यांनी केवळ 5 लाख रुपयांपासून त्यांचा व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू मोठे साम्राज्य उभे केले. अदानी … Read more

Insurance : एक रुपयाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला दोन लाखांपर्यंतचा विमा !

अहमदनगर Live24 टीम,  04 फेब्रुवारी 2022 :- आपल्या वर्तमानात आपण काहीही करत असलो तरी प्रत्येकाला आपल्या भविष्याची काळजी नक्कीच असते. प्रत्येकाला असे वाटते की त्याला कधी काही गरज पडली तर तो आर्थिकदृष्ट्या कमकुवत होऊ नये इ. अशा परिस्थितीत लोक अनेक प्रकारची गुंतवणूक करतात आणि अनेक विमा संरक्षण देखील घेतात, ज्यामध्ये अपघात झाल्यास आर्थिक मदत केली … Read more

Ahmednagar Corona News : आज 1271 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 600 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात आज 1271 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 71 हजार 569 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.15 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 600 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

job vaccancy : या मंत्रालयाने रिक्त जागा काढल्या, 60 हजार मिळणार पगार !

अहमदनगर Live24 टीम,  04 फेब्रुवारी 2022 :- गृह मंत्रालयातील रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने कायदा अधिकारी ग्रेड I आणि II आणि मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार या पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण रिक्त पदांची संख्या 04 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.mha.gov.in या अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज डाउनलोड करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी … Read more

आजचे तूरीचे बाजार भाव : 04-02-2022, tur rates today maharashtra

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 04 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 04-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more