Amazon देत आहे 10 हजार रुपये जिंकण्याची संधी, जाणून घ्या कसे

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- Amazon तुम्हाला बक्षिसे जिंकण्याची संधी देत ​​आहे. Amazon वर दररोज अॅप क्विझ आयोजित केली जाते. सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन, तुम्ही Amazon Pay मध्ये बक्षिसे जिंकू शकता. आज म्हणजेच 11 जानेवारीला तुम्ही पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे दिलीत तर तुम्ही भाग्यवान विजेते होऊ शकता. विजेते झाल्यावर, तुम्हाला 10,000 रुपयांचे … Read more

धक्कादायक ! तज्ज्ञ म्हणतायत…ओमायक्रॉनची लागण प्रत्येकालाच होणार

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून भारतात करोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सरकारने खबरदारीची पावले उचलत १५-१८ वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर फ्रंटलाईन वर्कर, ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लसीचा बूस्टर देण्याची घोषणा केली. मात्र, यातच तज्ज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोरोना … Read more

Farming: या फळाची लागवड करून तुम्ही श्रीमंत व्हाल, लाखोंची कमाई! मार्ग काय आहे ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- पारंपारिक पिके घेण्यासोबतच देशातील शेतकरी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक प्रकारची फळे आणि भाजीपाला देखील पिकवत आहेत. मोठ्या संख्येने शेतकरी त्यांच्या शेतात फळांची लागवड करतात, ज्यामध्ये त्यांना चांगला नफा मिळतो. त्याचप्रमाणे, ड्रॅगन फ्रूट ची लागवड भारतात खूप वेगाने लोकप्रिय होत आहे.(Farming) सामान्यतः हे फळ थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल, श्रीलंका इत्यादी … Read more

खरेदीदारांसाठी खुशखबर ! सोन्याचे दर गडगडले… जाणून घ्या काय आहे दर

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य संधी आहे. कारण सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे. राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 54 रुपयांच्या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 46,448 रुपयांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदीचे भाव 178 रुपयांनी गडगडले. राजधानी दिल्लीत चांदीला प्रति किलो 59,217 रुपयांचा भाव … Read more

राहता तालुक्यात प्रत्येकी तासाला दोन कोरोनाबाधितांची भर पडली

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे निर्बंध कडक करण्यात आले आहे. मात्र तरीही कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. राहाता तालुक्यात 165 सक्रिय कोरोनाबाधित असून गेल्या 24 तासात 48 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाने जिल्हाधिकारी यांनी जिल्हाभरात निर्बंध जारी केले आहेत. राहाता तालुक्यातही निर्बंध जारी … Read more

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोनाचा दुसऱ्यांदा विळखा

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे देशभरात हाहाकार उडाला आहे. सर्वसामान्यापाठोपाठ राजकीय नेते आणि मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. दीड वर्षात गडकरींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याची … Read more

आ. पाचपुते म्हणाले…आम्ही कधीही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले नाही

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- नागवडे सहकारी साखर कारखाण्यात झालेले घोटाळे केशवराव मगर यांनी पुराव्यानिशी दाखविल्याने आपण त्यांना मदत करण्याचे ठरविले असल्याची माहिती आ.पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, स्व.शिवाजीराव नागवडे आणि माझ्यात राजकीय मतभेद होते मात्र आम्ही कधीही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले नाही. आमचा नागवडे यांच्या खाजगी कारखान्याला … Read more

दोघा चोरट्यांकडून पोलिसांनी जप्त केल्या तब्बल 12 दुचाकी

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :- अकोलेतुन चोरी गेलेल्या मोटारसायकलच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना चोरीचे मोठे रॅकेट हाती लागले आहे. दुचाकी चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 5 लाख रुपये किमतीच्या 12 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत … Read more

Omicron diet : लक्षणे दिसताच या गोष्टी खाणे सुरू करा, रुग्णालयातही जावं लागणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  Omicron Diet: भारतात कोरोना आणि ओमिक्रोन व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, आरोग्य तज्ञ लोकांना सतत आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला देत आहेत. रोगप्रतिकारक शक्तीमुळे शरीराला रोगांशी लढण्याची ताकद मिळते आणि रुग्ण लवकर बरा होतो. तुम्हालाही शरीरात कोरोना विषाणूची लक्षणे दिसत असतील … Read more

ऑडी इंडियाकडून दिग्गज ऑडी क्यू ७ साठी बुकिंग्जचा शुभारंभ

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतामध्ये त्यांची नेक्स्ट-जनरेशन ऑडी क्यू७ च्या बुकिंग्जच्या शुभारंभाची घोषणा केली. नवीन ऑडी क्यू७ मध्ये कार्यक्षमता, स्टाइल, आरामदायीपणा व ड्रायव्हिंग क्षमतेचे परिपूर्ण संयोजन आहे. नवीन शक्तिशाली ३.० लिटर व्ही६ टीएफएसआय पेट्रोल इंजिन, जे निर्माण करते ३४० एचपी शक्ती, ५०० एनएम टॉर्क … Read more

लोकांच्या जिवाची सुरक्षा हीच रस्ता सुरक्षेची मुख्य संकल्पना – परिवहन मंत्री ॲड.अनिल परब

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-   महाराष्ट्र राज्य सर्वच क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. रस्ते सुरक्षेसाठी आपण काय उपाययोजना करतो याकडे सर्वांचे लक्ष असते. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण कुठे कमी पडतोय याचे आत्मचिंतन करुन रस्ते सुरक्षा ही लोकांची सुरक्षा आहे, त्यांच्या जिवाची सुरक्षा आहे असे समजून घेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश परिवहन … Read more

राज्यातील विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून अमरावती, सोलापूर, रायगड, वर्धा आणि अहमदनगर आदी विविध भागातील पाणीपुरवठा योजनांच्या मान्यतेचे पत्र पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला व … Read more

कोरोनामुक्त होताच आमदार रोहित पवार उतरले निवडणुकीच्या रिंगणात

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराला सुरवात केली आहे. आमदार रोहित पवार यांना कोरोना झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार काहीसा थंडावला होता. मात्र आता रोहित कोरोनामुक्त झाले असून ते आता निवडणुकीच्या रीगणात उतरले आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी भाजपच्या प्रचाराला सुरवात केली. मात्र रोहित पवार नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रचाराचे … Read more

कर्जत नगरपंचायत निवडणूक ! चार जागांसाठी इतके उमेदवार रिंगणात

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यातच कर्जत नगरपंचायतच्या चार प्रभागासाठी एकूण 28 उमेदवारी अर्ज भरण्यात आली होती छाननीमध्ये यातील तीन अर्ज बाद झाले होते. त्यानंतर 18 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे चार जागांसाठी आता 10 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये दोन प्रभागांमध्ये दुरंगी तर दोन प्रभागांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. … Read more

गावकऱ्यांनो, गाव कोरोनामुक्त करा आणि जिंका 50 लाख रुपये

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  राज्यातील अधिकाधिक गावे कोरोना संसर्गापासून दूर राहावीत, यासाठी सरपंचासह सर्वच गाव पुढाऱ्यांनी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आपापल्या गावाला कोरोनापासून वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी गावांना प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्याच्या ग्रामविकास विभागाने कोरोनामुक्त गाव स्पर्धा जाहीर केली आहे. या कोरोनामुक्त गाव स्पर्धेत विभागात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीला ५० लाख रुपयांचे … Read more

महावितरणने शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी अन्यथा …! भाजपाच्यावतीने ‘हा’ गंभीर इशारा

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-   गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक होत असलेली अडवणूक येत्या ८ दिवसांच्या आत थांबवावी अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता दीपक लहामगे यांना निवेदनाद्वारे दीले. यावेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, … Read more

अज्ञात हल्लेखोरांकडून एसटी बसवर दगडफेक; कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-   एकीकडे एसटी. चा संप मिटविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असताना विध्नसंतोषी लोकांकडून त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच काहीसा प्रकार काल जामखेड आगाराच्या बस बाबत घडला आहे. जामखेड अगाराची नगर-जामखेड बस (क्रमांक एम एच ४० ए क्यू ६२२४ )नगरहून जामखेडकडे येत असताना आष्टीजवळ गांधनवाडी फटा येथे … Read more

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विष प्राशन करून संपवले ‘जीवन’

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2022 :-  मागील दोन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे कोणतेही पीक शेतकऱ्यांच्या हातात पडले नाही. त्यातच परत कोरोनाची भर पडल्याने तर ‘घरचे झाले थोडे अन व्याह्याने धाडले घोडे’अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. यात डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने तसेच कोणत्याही प्रकारची दोन पैसे हातात पडण्याची शक्यता दिसत नसल्याने पाथर्डी तालुक्यातील भोसे गावातील … Read more