Coriander Leaves benefits: जाणून घ्या हिवाळ्यात हिरवी कोथिंबीर खाण्याचे फायदे
अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- हिवाळ्यात कोथिंबीरीची कमतरता नसते. साधारणपणे कोथिंबिरीचा वापर भाजीत सुगंधासाठीच केला जातो. पण याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल किंवा मधुमेहाने त्रस्त असाल, तर कोथिंबीर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.(Coriander Leaves benefits) आहार तज्ज्ञ डॉ.रंजना सिंह यांच्या मते कोथिंबीरीत अनेक पोषक … Read more