Solar LED Light Trap: सेंद्रिय शेती करत आहात तर तुमच्यासाठी वरदान ठरतील सौर प्रकाश सापळे! वाचा संपूर्ण फायदे

solar insect trap

  Solar LED Light Trap:- शेती आणि नवनवीन तंत्रज्ञान याचा घनिष्ठ आणि एकमेकांशी निगडित अशी बाब असून वेगवेगळ्या प्रकारचा तंत्रज्ञानाचा वापर आता शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. तसेच शेतीमध्ये आता रसायनमुक्त शेती म्हणजेच कुठल्याही प्रकारच्या कीटकनाशक किंवा रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर देखील आता मोठ्या प्रमाणावर भर दिला जात … Read more

शेतीच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स लागतो का? कोणत्या पद्धतीच्या शेती उत्पादनांवर आयकर लागतो! वाचा महत्त्वाची माहिती

income tax

शेती आणि शेती संबंधित उद्योगधंदांमधून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळत असते. जसे औद्योगिक क्षेत्रातून किंवा इतर व्यवसायातून लोकांना उत्पन्न मिळते त्यातून त्यांना शासकीय नियमानुसार आयकर भरणे गरजेचे असते. परंतु शेती व शेती संबंधित इतर बाबींपासून शेतकऱ्यांना जे काही उत्पादन मिळते त्यावर आयकर आकारला जातो का? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. जर आपण इन्कम टॅक्स संदर्भात विचार … Read more

तुमच्या हातातील मोबाईलचा वापर करा आणि काढा जुने फेरफार व सातबारा उतारे, वाचा ए टू झेड माहिती

online saatbara

जमिनीचे खरेदी विक्रीचा व्यवहार हा विषय खूपच संवेदनशील असा विषय असतो. यामध्ये तुम्हाला खरेदी किंवा विक्री होत असलेल्या जमिनीचा इतिहास देखील माहिती असणे तेवढेच गरजेचे असते. कारण जमिनीचे बरेच मालक बदललेले असतात व त्याबद्दलची पुरेशी माहिती आपल्याला असणे खूप गरजेचे असते. आता असली माहिती जर आपल्याला हवी असेल तर ती साधारणपणे तहसील आणि भूमी अभिलेख … Read more

आता नाही शेतातील गवताचे टेन्शन! हे छोटे यंत्र करेल तुम्हाला मदत, वाचा या यंत्राची किंमत

cutter machine

यांत्रिकीकरण आता कृषी क्षेत्राचा अविभाज्य भाग झाला असून अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पिकांची लागवड, शेतीची पूर्व मशागत, पिकांची अंतर मशागत आणि काढणीपर्यंतची सगळी कामे आता यंत्रांच्या माध्यमातून केली जातात. म्हणजेच एकंदरीत पाहिले तर शेतीचे मजुरांवर असलेले अवलंबित्व आता कमी होताना दिसून येत आहे. कृषी क्षेत्रामध्ये वापरण्यात येणारी यंत्रे हे … Read more

पिकातील तणांची कटकट मिटणार! लहान शेतकऱ्यांना होईल फायदा, वाचा कसे….

sanedo machine

यांत्रिकीकरणाच्या या युगामध्ये कृषी क्षेत्र देखील अपवाद नसून शेतीची पूर्व मशागत, विविध प्रकारच्या पिकांची लागवड ते लागवडीनंतर आंतरमशागत आणि पिकांच्या काढणीकरिता अनेक प्रकारची यंत्र विकसित करण्यात आलेली आहेत. जर आपण शेतीमधील कामाचा विचार केला तर यामध्ये पिकांचे अंतर मशागतीला खूप मोठे महत्त्व असते आणि सगळ्यात जास्त मजुरांचा खर्च हा आंतरमशागतीवरच होत असतो. यामध्ये पिकांतील तणांचा … Read more

Krishi Yantra: या छोट्याशा यंत्राने पिकांची काढणी करणे होईल सोपे! खर्चात होईल बचत वाढेल उत्पन्न

skyth tools

 Krishi Yantra:  कृषी क्षेत्र आणि तंत्रज्ञान या एकमेकांशी निगडित असणाऱ्या बाबी असून मोठ्या प्रमाणावर आता तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रामध्ये केला जात आहे. यामुळे शेतीच्या अनेक कामांसाठी शेतकऱ्यांचे कष्ट कमी झालेच परंतु  वेळ आणि पैशात देखील मोठ्या प्रमाणावर बचत झाली. कृषी क्षेत्रामध्ये आता तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक यंत्रे विकसित करण्यात आले असून या यंत्रांच्या साह्याने पिकांची लागवड … Read more

Loan Information: ग्रामीण बँक देते सर्व प्रकारची कर्जे! अशापद्धतीने करा घरबसल्या ऑनलाईन अर्ज

gramin bank loan

Loan Information:  भारत देश खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते व या लोकसंख्येचा प्रमुख व्यवसाय हा कृषी आणि कृषी आधारित इतर व्यवसाय आहेत. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष लक्ष देण्यात येते. खेड्यांचा विकास झाला तर पर्यायाने देशाचा विकास होतो हे सूत्र खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! अवकाळीच्या तोंडावर ‘त्या’ 12 हजार शेतकऱ्यांना मिळालेत 40 कोटी रुपये; तुम्हाला लाभ मिळाला की नाही?

Agriculture News : सध्या राज्यात अवकाळी पावसामुळे हाहाकार माजला आहे. शेतकरी बांधवांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्य कर्मचाऱ्यांचा कालपर्यंत संप असल्याने शेतकऱ्यांचे अजून पंचनामे झाले नसल्याचे चित्र आहे. दरम्यान काल कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत झालेल्या चर्चा नंतर संप मागे घेतला आहे. यामुळे आता अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलद … Read more

Most Expensive Egg | कोंबडीच्या या जातीसमोर कडकनाथही फेल ! एक अंडे तब्बल 100 रुपयांना !

Most Expensive Egg

ग्रामीण भागात कुक्कुटपालन खूप लोकप्रिय झाले आहे. याचा फायदा असा झाला की अंडी आणि मांसाचे उत्पादनही वाढले. दरम्यान, सरकार शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसाय स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. कुक्कुटपालन सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना बंपर अनुदान दिले जात आहे. असील नावाचे कोंबडी आणि कोंबडे मांस उत्पादनासाठी पाळले जातात. त्यांच्या कोंबड्या अंडी उत्पादनाच्या दृष्टीने कमकुवत मानल्या जातात. या कोंबडीची वार्षिक … Read more

काय सांगता ! गुंठेवारी खरेदी-विक्री बाबत अजूनही राज्य शासनाकडून अधिसूचना जारी झाली नाही; पण महसूल मंत्री यांनी सांगितल की….

agriculture news

Agriculture News : गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला होता. जमिनीच्या खरेदी विक्री संदर्भातील या निर्णयाची सर्वच स्तरावरून प्रशंसा करण्यात आली होती. खरं पाहता गेल्यावर्षी महाराष्ट्र राज्य शासनाने जिरायती जमीन कमीत कमी 20 गुंठे खरेदी करता येणार आहे तर बागायती जमीन कमीत कमी दहा गुंठे खरेदी करता येईल असा आशयाचा निर्णय घेतला … Read more

लई भारी ! शेतकऱ्यांनो, आता घरबसल्या ‘या’ पद्धतीने आपल्या जवळील खतांच्या दुकानात खताचा स्टॉक उपलब्ध आहे की नाही? हे समजणार; पहा संपूर्ण प्रोसेस

agriculture news

Agriculture News : भारत स्वातंत्र्य होऊन 75 वर्षांचा काळ लोटला आहे. अशा परिस्थितीत या वर्षाअखेर देशात 75 वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्धार केंद्र शासनाने केला आहे. निश्चितचं ही देशाच्या विकासासाठी एक गरजेची बाब असून यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचा शासनाचा हा वैयक्तिक अधिकार आहे. मात्र, प्रत्येक क्षेत्रात वैश्विक पटलावर आपला ठसा उमटवणाऱ्या हिंदुस्थानात बळीराजा मात्र आजही … Read more

राजे पुन्हा जन्माला या….! छत्रपतींच्या काळात गुण्यागोविंदाने नांदत होता माझा शेतकरी राजा; शिवकाळातील बळीराजांसाठी असलेली शिव-धोरणे एकदा पहाचं

Shivaji Maharaj Agriculture Policy

Shivaji Maharaj Agriculture Policy : भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर आधारित आहे. मात्र असे असतानाही भारतात शेतकरी आत्महत्येचा आकडा हा काळीज पिळवटणारा आहे. विशेषता आपल्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येत भर पडत आहे. कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्या घडाव्या ते ही स्वातंत्र्यानंतर ही निश्चितच एक लाजिरवानी आणि चिंतन करणारी गोष्ट आहे. स्वातंत्र्यानंतर … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! SBI कृषी ड्रोन खरेदीसाठी देणार लोन ; ‘या’ अग्रगण्य ड्रोन निर्माता कंपनीसोबत झाला करार, वाचा सविस्तर

agriculture news

Agriculture News : भारतीय शेतीत काळानुरूप मोठा बदल झाला आहे. आता देशातील कृषी क्षेत्रात ड्रोन सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. विशेष म्हणजे कृषी ड्रोनला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना शासनाकडून चालवल्या जात आहेत. एवढेच नाही तर देशातील अग्रगण्य बँका आता ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हेतू कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. यामध्ये युनियन … Read more

शेतसाऱ्याबाबत भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय; आता शेतकऱ्यांना मिळणार ‘ही’ सवलत

agriculture news

Agriculture News : भूमी अभिलेख विभागाच्या वतीने शेत साऱ्या बाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरं पाहता, शेतसारा हा शेतीजमिनीविषयक कर असतो. हा शेतसारा शेतकऱ्यांकडून वसूल केला जातो. दरम्यान आता हा शेतसारा शेतकऱ्यांना ऑनलाइन भरता येणार आहे. प्रॉपर्टी टॅक्स म्हणजेच मिळकत कराच्या धरतीवर आता शेतसारा देखील ऑनलाईन आकारला जाणार आहे. यासाठी पुणे जिल्ह्यातील एकूण … Read more

ऐकावे ते नवलंच ! एकाचं शेळीने चक्क 5 पिलांना दिला जन्म, अख्ख्या महाराष्ट्रात रंगली चर्चा

viral news

Viral News : जगात अनेक आश्चर्यकारक अशा घटना घडत असतात. काही घटना या खूपच दुर्मिळ असतात. अशा परिस्थितीत या घटना तेजीने व्हायरल देखील होतात. दरम्यान आता बीड जिल्ह्यातून अशीच एक आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय घटना समोर आली आहे. तुम्ही आत्तापर्यंत एखाद्या शेळीने जुळी किंवा तीळी करडे जन्माला घातलेले ऐकलं असेल, डोळ्यांनी पाहिलं असेल. मात्र तुम्ही कधी … Read more

Oxytocin injection : सावधान…! पशुपालन करणाऱ्यांनी चुकूनही हे इंजेक्शन गाई-म्हशींना देऊ नका, अन्यथा जावे लागेल तुरुंगात

Oxytocin injection : शेतीनंतर पशुपालन हा एकमेव व्यवसाय आहे ज्यावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. यामध्येही गायी, म्हशींचे संगोपन मोठ्या प्रमाणावर केले जाते. मात्र, दुभत्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या लसींचा विचार न करता वापर केल्याचे अनेकदा दिसून येते. ऑक्सिटोसिन हे देखील असेच एक इंजेक्शन आहे. गाई-म्हशींवर या इंजेक्शनचा वापर करणे कायदेशीर … Read more

डॉक्टर साहेब तुम्ही तर शेतकऱ्यांना पण लाजवल ! डॉक्टर असूनही सुरु केली ड्रॅगन फ्रुट लागवड ; अन कमवले तब्बल दिड कोटी

farmer success story

Farmer Success Story : भारतात गेल्या काही दशकांपासून शेती क्षेत्रात (farming) मोठा बदल केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना (farmer) शेती मधून चांगली कमाई (farmer income) होत आहे. परिणामी आता चांगले उच्चशिक्षित लोक देखील शेतीकडे (agriculture) वळू लागले आहेत. विशेष म्हणजे चांगल्या प्रतिष्ठित नोकरीवर काम करणारे लोक आता नोकरी सोबतच शेती करू लागले आहेत. आणि शेतीमध्ये … Read more

Animal Care : बातमी कामाची ! गाई-म्हशींना होणारा फऱ्या आजारावर अशा पद्धतीने मिळवा नियंत्रण, होणार फायदा

animal care

Animal Care : मित्रांनो भारतात पशुपालन (Animal Husbandry) हा व्‍यवसाय (Business) मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतीशी (Agriculture) निगडित व्यवसाय असल्याने हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी (Farmer) फायदेशीर ठरतो. मात्र जाणकार लोकांच्या मते, पशुपालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी जनावरांची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. खरं पाहता, पावसाळ्यात जनावरांमध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढतो. या हंगामात जनावरांमध्ये अनेक प्रकारचे आजार आढळून … Read more