केदारेश्वर साखर कारखान्याचे ४ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या चार वर्षांपासून संघर्षयोद्धा स्व. बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना ही संस्था हळूहळू उर्जितावस्थेत येत असून, गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात कारखान्याने चार लाखांच्या पुढे गाळप केले असून, यावर्षीदेखील चार लाख टन उसाचे गाळप करण्याचा मानस आहे. लोकनेते संघर्षयोद्धा स्व. बबनराव ढाकणे यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून या भागातील सर्वसामान्य माणसांना … Read more

Ahmednagar News : एसटी बसने मोटारसायकलला धडक दिल्याने महिला जागीच ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : भरधाव एसटी बसने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. काल गुरूवारी (दि. ९) सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा येथील टोल नाक्याजवळ ही घटना घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील तालुक्यातील हिवरगाव पावसाजवळ असलेल्या टोल नाक्याजवळून प्रकाश कारखिले व रेखा साबळे हे आपल्या मोटारसायकलवरून (क्रमांक एमएच १७ … Read more

अहमदनगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट ! डबल लाईन अंतर्गत बेलवंडी ते विसापूर चाचणी

Ahmednagar News

Ahmednagar News : बेलवंडी ते विसापूर डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत बेलवंडी ते विसापूर १५ कि.मी. अंतराची चाचणी गुरुवारी (दि.९) घेण्यात आली. लवकरच नगर ते दौडपर्यंतचे हे काम पुर्ण होणार असून यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या पुर्ण मार्गात इलेक्ट्रिक इंजीनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षांपासुन नगर ते दौंड द्रुतगती (डबललाईन) रेल्वे मार्गाचे … Read more

भंडारदरा धरणाच्या परीसरात अवकाळी ! भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरात व पाणलोटात अवकाळी पावसाने दणका देत भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अचानक आलेल्या या पावसाने आदिवासी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अकोले तालुक्यातील भंडा- करदरा धरणाच्या पाणलोटात तसेच परिसरात गुरुवारी चार वाजेच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. … Read more

Ahmednagar News : महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची दांडगाई ! महसूल पथकातील कर्मचाऱ्यास बेदम चोपले

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात वाळू तस्करी, वाळू वाहतूक, वाळू तस्करांची दहशत या गोष्टी काही नवीन नाहीत. या गोष्टी सर्रास सुरु असल्याच्या घटना समोर आहेत. परंतु महसूलमंत्री अहमदनगर जिल्ह्यातील असताना या कामावर जरब बसेल असे वाटत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील तलाठ्याला वाळू तस्कराने बेदम मारहाण केली आहे. ही … Read more

गोदावरीतून जायकवाडी धरणात पाणी सोडू नका

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होणार असल्याने जायकवाडीला नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने राहाता तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. शेतातील पीक पाण्याअभावी जळत असल्याने शेतकरी हताश … Read more

जायकवाडीला पाणी देऊ नका ! खासदार लोखंडे झाले आक्रमक

Ahmednagar News

Ahmednagar News : निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. इंग्रजांनी पाण्याचे साम्राज्य दिले, मात्र नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी २००५ च्या समन्यायी पाणीवाटप कायदा करून जायकवाडीला पाणी दिले. यामुळे शेतकऱ्यांचे हक्क हिरावून घेण्यात आले. आता होणाऱ्या आंदोलनात सामील होणार असून पहिला … Read more

अहमदनगर शहरात बुरखाधारी महिलांनी ३ लाखांचे हिरे, सोन्याचे दागिने लांबविले

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर सावेडीतील कोहिनूर मॉलमधील कल्याण ज्वेलर्स येथून दोन बुरखाधारी महिलांनी दोन लाखांचे चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने व एक लाख रुपये किमतीचे हिऱ्याचे दागिने, असे तीन लाख रुपयांचे दागिने लंपास केले. याच महिलांनी आधी शिंगवी ज्वेलर्स येथेही चोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सेल्समन पूजा शाम … Read more

काळे कारखान्याकडून कामगारांना १९ टक्के बोनस

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी साखर कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी १९ टक्के बोनस देण्याचे जाहीर करून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक कर्मवीर शंकरराव … Read more

निळवंडे धरण बिनकालव्याचे व्हावे, अशी मागणी केली होती. ती मान्य झाली असती, तर…

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार असताना आपण निळवंडे धरण बिनकालव्याचे व्हावे, अशी मागणी केली होती. ती मान्य झाली असती, तर आज पाटपाण्याला मुकावे लागले नसते. निळवंडेच्या पाणीसाठ्यावर श्रीरामपूर, राहुरी व नेवासा तालुक्याचाही हक्क असल्याने पाणी उपलब्धतेचे दाखले घेवून शासकीय खर्चाने बांधलेले प्रवरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, टाकळीभान, मुठेवाडगाव टेलटँकसह ओढ्यांवरील बंधारे, पाझर तलाव आदींसाठी शासनाच्या पाणी … Read more

राहुरी तहसीलच्या आवारातून टेम्पो चोरणारे दोघे रंगेहाथ पकडले

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी येथील महसूल पथकाने कारवाई करून ताब्यात घेतलेला टेम्पो तहसील कार्यालयाच्या आवारातून रात्रीच्या दरम्यान चोरुन नेत असताना दोन चोरट्यांना राहुरी पोलिसांनी नुकतेच रंगेहाथ पकडले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी येथील महसूल पथकाने (दि. १) नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री वाळू चोरुन नेत असलेल्या एका टेम्पोवर कारवाई करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावला होता. (दि. २) … Read more

खासदार डॉ.सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! म्हणाले निळवंड्याचे श्रेय ज्‍यांना घ्‍यायचे त्‍यांनी जरुर…

Ahmednagar News

Ahmednagar News : मतदार संघात वेगवेगळ्या वैशिष्‍ट्यपुर्ण अशा सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे काम सातत्‍याने सुरु आहे. दिवाळी निमित्‍त साखर वाटपाचा हा उपक्रम आनंद निर्माण करण्‍यासाठी असला तरी, विखे पाटलांची साखर अनेकांना कडू लागेल असा टोला खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी लगावला. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत तालुक्‍यातील विविध गावांमध्‍ये साखर वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. … Read more

पाथर्डी, शेवगाव तालुके दुष्काळी जाहीर करा ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी यावर्षी शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने खरीपाची पिके पावसाअभावी जळून गेली. रब्बी पिकांची पेरणी नाही. सध्या चारा व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्याचा दुष्काळी तालुक्याच्या यादीत सामावेश करून दुष्काळी उपाययोजना तातडीने लागू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी आमदार मोनिका … Read more

संगमनेर कारागृहातून चार कैदी गज तोडून फरार ! पोलीस दलात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर येथील शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून ‘चार कैद्यांनी पलायन केल्याचे उघड झाले आहे. गंभीर र गुन्ह्याप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या या आरोपींनी जेलचे गज तोडले आणि ते फरार झाले. बुधवारी दि. ८ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता घडलेल्या या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेने … Read more

दुष्काळी भागाला पाणी मिळू शकल्याने या भागातील शेती व्यवसायाला स्थैर्य मिळेल – डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील आडगाव बुद्रूक येथे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्रंथतुला करण्यात येऊन ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली. निमित होते दिपावली सणाच्या साखर वाटप कार्यक्रमाचे. साखर वाटप कार्यकर्माचे औचित्य साधून गावातील सिताराम शेळके आणि बापुसाहेब शेळके यांनी स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा संच एकत्रित करून निळवंडे कालव्यांना आलेले पाणी तसेच भक्तीपीठ ते शक्तीपीठ या … Read more

पाथर्डी -शेवगाव तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी व शेवगाव तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करू टँकर, चाराडेपो व रोजगार हमीचे कामे सुरु करावीत, अशी मागणी भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळभाऊ दौंड यांनी प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्याकडे केली आहे. २२ नोव्हेंबरपर्यंत दुष्काळ जाहीर न केल्यास वसंतराव नाईक चौकात आमरण उपोषणाचा इशारा दौंड यांनी दिला आहे. मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल ! दिवसा ऊन पहाटे व रात्री थंडी….

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने नागरिकांना ऑक्टोबर हिटचा तडाखा सोसावा लागला; परंतु गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल झाल्याने गुलाबी थंडीची चालूल लागली आहे. रात्रीच्या तापमानात घट झाल्याने पहाटे अल्हाददायक थंडीचा अनुभव नागरिकांना येत आहे. दिवसा ऊन पहाटे व रात्री थंडी असे संमिश्र वातावरण तयार झाले आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने … Read more

मतदारांनी टाकलेल्या विश्वासास तडा जावू न देता विकासकामे मार्गी लावावीत – खासदार सुजय विखे

Ahmednagar News

Ahmednagar News  : वडगाव गुप्ताच्या सर्वांगिण विकासासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. गावच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही भाजपचे खासदार सुजय विखे यांनी दिली. वडगाव ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच व सदस्यांचा खा. विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, सत्कारप्रसंगी खा. विखे यांनी विकासाबाबत सूतोवाच केले. यावेळी सरपंच सोनुबाई विजय शेवाळे, … Read more