Government Schemes : महाराष्ट्र सरकार महिलांना देणार दर महिना 1500 रुपये, असा घ्या ‘या’ खास योजनेचा लाभ!

Government Schemes

Mukhyamantri Majhi Ladki Bahin : महिलांना सक्षम बनवण्यासाठी सरकार वेळोवेळी अनेक योजना राबवत असते, दरम्यान, महाराष्ट्र्र सरकार सध्या अशीच एक योजना राबवत आहे, ज्यांतर्गत महिलांना दरमहा 1,500 चा मासिक भत्ता दिला जाणार आहे, सरकाराच्या या योजनेचे नाव ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असे आहे. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी … Read more

CM Eknath Shinde : ‘मिशन ४५’ साठी कामाला लागा ! शिवसेनेने लोकसभेसाठी फुंकले रणशिंग

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde : महायुतीत राज्यातून लोकसभेच्या ‘मिशन ४५’ पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कामाला लागा, अशा सूचना शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांना दिल्या. शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकतानाच शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नका, असे आवाहनही आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे. … Read more

CM Eknath Shinde : ‘एक देश-एक निवडणूक’ व्यवस्थेला पाठिंबा ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde : केंद्र सरकारने ‘एक देश-एक निवडणूक’ ही नवी व्यवस्था अमलात आणण्यावर भर दिला असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास रविवारी जाहीर पाठिंबा दिला. वारंवार निवडणूक घेणे ही खर्चिक बाब आहे. तसे करणे अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल नाही. परिणामी विकास प्रक्रियासुद्धा बाधित होते. त्यामुळे ‘एक देश-एक निवडणूक’ ही व्यवस्था परिस्थितीसापेक्ष आहे, असे एकनाथ शिंदे … Read more

CM Eknath Shinde : आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती देणार!

मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या सवलती देणार, अशी ग्वाही दिली आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार असल्याने समाजाने आता आंदोलनावर ठाम न राहता सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुलाब्यातील रिगल टॉकिजसमोरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर … Read more

CM Eknath Shinde : शिंदे सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ ! 1,555 शेतकऱ्यांनी बलिदान दिले

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि एकनाथ शिंदे सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली उदासीनता यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे, असा दावा काँग्रेस नेत्याने केला. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत मुख्यमंत्र्यांकडे जाब विचारला. महाराष्ट्रात यावर्षी एकूण १५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वेडेट्टीवार यांनी … Read more

CM Eknath Shinde : राज्यात चांगला पाऊस पडू दे; मुख्यमंत्र्यांचे विघ्नहर्त्याला साकडे

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde : श्री गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणरायाची विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना केली. चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ देण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री … Read more

CM Eknath Shinde :- दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde :- गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण … Read more

CM Eknath Shinde : महाराष्ट्रात खरा गद्दार कोण? हे दाखवण्याची वेळ आली…

Loksabha Elections

CM Eknath Shinde : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उत्तर देताना, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच इतरांना गद्दार म्हणणाऱ्यांना महाराष्ट्रात खरा गद्दार कोण? हे दाखवण्याची वेळ आल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे उत्तर असमाधानकारक असून केवळ मनातील खदखद व्यक्त … Read more

CM Eknath Shinde : राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडणार ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

CM Eknath Shinde

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत. विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर येत्या काळात राज्यात समृद्धी सारखे अनेक प्रकल्प‌ राज्यात राबविण्यात येतील. राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडण्यात येतील. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

Maharashtra Old Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, मुख्यमंत्र्यांनी केली जुन्या पेन्शन योजनेबाबत ‘ही’ मोठी घोषणा

Maharashtra Old Pension Scheme: सध्या देशातील विविध राज्यातील सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी करताना दिसत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ही मागणी लक्षात घेता राजस्थान, झारखंड, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी जुनी पेन्शन लागू करण्याची घोषणा केली आहे. तर पंजाब, महाराष्ट्रासह काही राज्य सरकारांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यात … Read more

Ahmednagar Breaking : आई कामाख्या देवीने सद्बुद्धी दिली ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ 138 कोटींच्या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हिरवा कंदील

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक अतिशय कामाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अहमदनगर दक्षिण मधील कर्जत जामखेड मतदारसंघासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन परतल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील एका महत्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे आई कामाख्या देवीने मुख्यमंत्री महोदयांना सद्बुद्धी दिली अशा चर्चा स्थानिकांमध्ये रंगल्या … Read more

IMD Alert : राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा; मुख्यमंत्र्याचे अधिकाऱ्यांना तयार राहण्याचे निर्देश

IMD Alert : राज्यात मान्सूनचा (Monsoon) दुसऱ्या टप्प्यातील प्रवास सुरु आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येत्या काही तासांत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) राज्यात पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) … Read more

Vinayak Mete : ‘तो’ अपघात नसून घातपात; जाणून बुजून माझं लेकरु मारलं, विनायक मेटेंचा आईचा गंभीर आरोप

Vinayak Mete : शिवसंग्रामचे (Shiv Sangram) नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं रविवारी (१४ ऑगस्ट) सकाळी अपघाती निधन झालं. त्यांनी मराठा समाजाला (Maratha community) आरक्षण (reservation) मिळावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती. या बैठकीला हजेरी लावण्याकरिता मेटे बीडहून मुंबईकडे … Read more

“संजय राऊतांनी नेमकी कुणाची सुपारी घेतली होती, फक्त वन मॅन शो संजय राऊत”

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहे. शिवसेनेच्या (Shivsena) काही आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाऊन बंडखोरी केली. तसेच आता याच आमदारांच्या (MLA’s) गटाने भाजप सोबत जात राज्यात सरकार स्थापन केले आहे. तर एकीकडॆ शिंदे गटाचे आमदार शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर आरोप करत आहेत. शिंदे गटाचे (Shinde … Read more