Petrol Diesel Price : तेल कंपन्यांनी जाहीर केले इंधनाचे दर! ‘या’ शहरात वाढल्या डिझेलच्या किमती, पहा नवीन दर
Petrol Diesel Price : देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम होत आहे. सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर करत असतात. आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या चार शहरांमध्ये अनेक दिवसांपासून पेट्रोलच्या किमतीत कोणता … Read more