निलेश लंके शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार नाहीत ? लंके यांच्या नवीन भूमिकेमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली
Nilesh Lanke News : गेल्या काही दिवसांपासून नगरच्या राजकारणाविषयी मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके. खरेतर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून बीजेपीचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार महोदय यांना दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने तिकीट दिले आहे. दुसरीकडे महाविकास … Read more