शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! अर्जेंटिनामध्ये सोयाबीन उत्पादन घटल ; आता देशातील सोयाबीन दरात होणार ‘इतकी’ वाढ

Soyabean Production

Soybean Price Will Hike : सोयाबीन ही एक जागतिक कमोडिटी आहे. याचे बाजारभाव ठरताना वेगवेगळ्या बाबींचा प्रभाव पाहायला मिळत असतो. विशेषता जागतिक बाजारात होणाऱ्या घडामोडींचा सोयाबीन दरावर विशेष पगडा असतो. म्हणजेच जागतिक उत्पादन, मागणी, सोया तेलाचे दर, पामतेलासहित इतर खाद्यतेलाचे दर, सोयापेंडचे दर, नव्हे-नव्हे तर मक्याचे दर आणि कापूस सरकीच्या दराचा देखील याच्या बाजारभावावर परिणाम … Read more

ये हुई ना बात…! ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेलची आवश्यकताचं नाही ; आता गाईच्या शेणापासून चालणार ट्रॅक्टर

Tractor Can Run Cow Dung

Tractor Can Run Cow Dung : अलीकडे शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर मोठा वाढला आहे. खरं पाहता पिकाच्या पेरणीपूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंत आता यंत्रांचा वापर होऊ लागला आहे. यामध्ये सर्वाधिक उपयोग हा ट्रॅक्टरचा होतो. वेगवेगळी यंत्रे वापरून ट्रॅक्टरच्या साह्याने अलीकडे शेतीची कामे केली जात आहे. निश्चितच ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे केली जात असल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे, … Read more

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! ‘या’ दोन शेतकरी पुत्रांनी नोकरीला लाथ मारली, उभारली शिवमुद्रा अर्बन बँक ; आज करताय कोट्यावधींची उलाढाल

farmer son start a bank

Farmer Son Start A Bank : भारत हा एक शेतीप्रधान देश. देशाची निम्म्याहुन अधिक जणसंख्या ही शेतीवर आधारित असून देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी कृषी क्षेत्रावर आधारित आहे. विशेष म्हणजे शेतीप्रधान देशाचा बळीराजा हा कणा म्हणून ओळखला जातो. दरम्यान आपल्या कष्टाच्या जोरावर देशाच्या अर्थव्यवस्थेचं चाक हाकणारा बळीराजा कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेला नाही. नवयुवक सुशिक्षित शेतकऱ्याची मुलं … Read more

चर्चा तर होणारच…! फुलशेतीतून साधली आर्थिक प्रगती ; वर्षाकाठी करताय 25 लाखांची उलाढाल, पंचक्रोशीत रंगली चर्चा

farmer success story

Farmer Success Story : शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने अलीकडे शेतकरी बांधव शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय असल्याचा ओरड करतात. निश्चितच निसर्गाचा लहरीपणा, बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर, शासनाचे उदासीन धोरण या सर्वांमुळे शेती करणे मोठं आव्हानात्मक बनले आहे. पण या विपरीत परिस्थितीत देखील काही शेतकरी बांधव शेतीमधून लाखोंची कमाई करत सर्वांचे लक्ष … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग ! ऊसाच्या शेतीत गव्हाचं आंतरपीक ; होतोय दुहेरी फायदा

Sugarcane Intercropping Wheat

Sugarcane Intercropping Wheat : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधव शेतीमध्ये कायमच वेगवेगळे प्रयोग राबवत असतात. नेवासा तालुक्यातील एका प्रयोगशील ऊस उत्पादक बागायतदाराने देखील असाच एक भन्नाट प्रयोग राबवला असून हा प्रयोग यशस्वी झाला असल्याने सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. नेवासा तालुक्याच्या मौजे सौंदाळा येथील दिनकर आरगडे हे एक प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकरी … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! सोयातेल आयातीवर शुल्क आकारलं जाणार ; आता सोयाबीन दरात वाढ होणारच, काय म्हणताय तज्ज्ञ

Soyabean Price Hike

Soybean Market Price Hike : सोयाबीन हे महाराष्ट्र समवेतच देशातील बहुतांशी भागात पिकवलं जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश म्हणजे जवळपास सर्वच विभागात लागवड केली जाते. हे एक शाश्वत उत्पन्न देणारे पीक असल्याने आणि बाजारात कायमच चांगला दर मिळत असल्याने शेतकरी याच्या लागवडीला अधिक पसंती दर्शवतात. खरं … Read more

धक्कादायक ! शेतकरी आत्महत्येचा फास झाला घट्ट ; मराठवाड्यातील ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, ‘ही’ नवीन आकडेवारी वाचून बसेल धक्का

Farmer Suicide

Farmer Suicide : भारत हा कृषीप्रधान देश आहे मात्र या कृषीप्रधान देशात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. विशेषता महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा आकडा काळीज पिळवटणारा आहे. आपल्या गौरवमय इतिहासासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रावर शेतकरी आत्महत्येमुळे एक मोठा कलंक लागला आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण हे सर्वाधिक पाहायला मिळते. सातत्याने येणारी नापिकी आणि त्यामुळे वाढणार … Read more

तूपकरांची मागणी फडणवीसांच्या लेखणीतुन गेली दिल्ली दरबारीं…! कापूस,सोयाबीन दरवाढीसाठी वाणिज्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी, काय होणार निर्णय?

cotton soybean news

Cotton Soybean News : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी डिसेंबर 2022 मध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान माजी मुख्यमंत्री अन वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उपस्थित केलेत. यामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रमुख होते. या भेटीनंतर … Read more

शिक्षणात नापास पण शेतीमध्ये पहिल्या क्रमांकाने पास…! अशिक्षित शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीच्या पिकातून कमवले 6 लाख, पंचक्रोशीत रंगली चर्चा

farmer success story

Farmer Success Story : अलीकडे देशात शेतकरी पुत्र शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याचा ओरड करत असून शेतीकडे पाठ फिरवत आहेत. शेती ऐवजी नोकरी किंवा उद्योगाला तरुण शेतकरी पुत्रांची पसंती पाहायला मिळत आहे. शेतीमध्ये चांगली कमाई होत नाही म्हणतं नोकरी किंवा उद्योगाला प्राधान्य दिल जात आहे. मात्र असे असले तरी देशात असेही अनेक शेतकरी … Read more

अहमदनगरच्या शिक्षिकेन पालटलं शेतीचं रुपडं..! नोकरीं सोडून उभारले शेतात रिसॉर्ट, आता करतेय लाखोंची कमाई

ahmednagar news

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा शेतीमध्ये केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगासाठी कायमच चर्चेत असतो. जिल्ह्यातील शेतकरी बांधव आपल्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण अशा प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण करत असतात. दरम्यान आज आपण जिल्ह्यातील शेतीशी संबंधित अशाच एका प्रयोगाविषयी जाणून घेणार आहोत. जिल्ह्यातील सुप्रिया भुजबळ या शिक्षिकेने शेतात आपल्या संकल्पनेने रिसॉर्ट उभारून एक निसर्गरम्य अशा पिकनिक पॉईंटची निर्मिती … Read more

काय सांगता ! ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेलची गरजच नाही ; गाईच्या शेणाने चालवता येणार ट्रॅक्टर, ‘या’ कंपनीने केलं हे भन्नाट संशोधन

tractor run on cow dung

Tractor Run On Cow Dung : अलीकडे शेतीमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता अल्पभूधारक ते सधन शेतकरी सर्वजण ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची कामे करत आहेत. यामुळे निश्चितच शेतीची कामे वेळेवर केली जात आहेत. शिवाय यामुळे मजूर टंचाईमुळे निर्माण झालेली एक मोठी अडचण दूर झाली आहे. निश्चितच शेतकऱ्यांच्या दृष्टीने ट्रॅक्टर हे एक महत्त्वाचे यंत्र आहे. पेरणीपूर्व … Read more

धक्कादायक ! महाराष्ट्रात दर 10 तासात एक शेतकरी आत्महत्या ; ‘ही’ आकडेवारी काळीज पिळवटणारी

Farmer Suicide

Farmer Suicide : भारत हा कृषिप्रधान देश. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर आधारित. बळीराजा या अर्थव्यवस्थेचा कणा. हे आम्ही नाही तर मोठमोठे अर्थशास्त्रज्ञ नमूद करतात. मग असे असतांना ज्यांच्या जोरावर देशाची अर्थव्यवस्था चालू आहे त्यांना आत्महत्या का करावी लागत आहे? हा प्रश्न आज पुन्हा उपस्थित झाला आहे. कारण की अमरावती जिल्ह्यात दर 10 तासात एक … Read more

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजार बोनसची घोषणा ; जीआर मात्र हवेतचं विरला, शेतकरी सोडा प्रशासनही संभ्रमात

agriculture news

Agriculture News : हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या यामध्ये धान उत्पादकांना हेक्टरी 15000 बोनसची घोषणा देखील करण्यात आली. खरं पाहता, गेल्या वर्षी धान उत्पादकांना बोनस शासनाकडून मिळाला नव्हता यामुळे नवोदित शिंदे फडणवीस सरकारने बोनस देण्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र या निर्णयाची चर्चा रंगली. खरं पाहता 30 डिसेंबर 2022 रोजी याची घोषणा करण्यात आली. मात्र, … Read more

Onion Crop : कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी ‘या’ खतांचा ‘या’वेळी वापर करा ; कांद्याचे वजन अन उत्पादन वाढेल

onion farming

Onion Crop : कांद्याची लागवड ही एकूण तीन हंगामात केली जाते. खरीप रांगडा आणि रब्बी म्हणजे उन्हाळी अशा पद्धतीने कांदा लावला जातो. सद्य स्थितीला राज्यात रब्बी कांदा लागवड केली जात आहे. खरं पाहता रब्बी कांदा लागवड ही नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातच उरकली जाते मात्र यावर्षी अनेक शेतकरी बांधवांची कांदा लागवड खोळंबली आहे. बाजारात कांद्याला कमी दर … Read more

Cotton Farming : शेतकऱ्यांनो मोह आवरा…! कापसाचे फरदड उत्पादन घेणे टाळा ; नाहीतर….

cotton farming

Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक. सध्या कापसाची वेचणी ही अंतिम टप्प्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा भरदडोत्पादनाकडे वळवला असल्याचे चित्र खान्देश मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागात पाहायला मिळत आहे. खरं पाहता कापसाचे फरदड उत्पादन न घेण्यासाठी कृषी विभाग वारंवार शेतकऱ्यांना सावध करत असते. मात्र, … Read more

Chilli Farming : मिरचीच्या ‘या’ जातींची लागवड करा ; उत्पादनात हमखास वाढ होणार

chilli farming

Chilli Farming : भारतात मसाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मिरची हे देखील एक प्रमुख मसाला पीक असून याचा भाजीपाला पिकात देखील समावेश केला जातो. मिरचीची लागवड आपल्या राज्यासहं संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात केली जाते. मिरचीला बाजारात मोठी मागणी असल्याने निश्चितच अल्पकालावधीत या पिकाच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना … Read more

Soybean Price Hike : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात वाढ ; देशातील बाजाराला आधार मिळणार का?

Soyabean Production

Soybean Price Hike : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात केल्या काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सोया पेंड दरात देखील वाढ होत आहे. मात्र देशांतर्गत सोयाबीन बाजार गेला एक महिन्यापासून स्थिर आहे. यामुळे देशातील सोयाबीन उत्पादक चिंतेत सापडले आहेत. दरम्यान आजही देशातील सोयाबीन बाजार भाव स्थिर होते. विशेष म्हणजे सोयाबीनचे दर स्थिर असल्याने दरवाढीच्या … Read more

हिंगोलीचा पट्ठ्या ठरलाय आज सक्सेसफुल ! शेतीसाठी उच्चशिक्षित तरुणाने नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र ; सुरू केली मशरूम शेती अन बनला लखपती

mushroom farming

Mushroom Farming : सध्या देशात शेतकरी कुटुंबात दोन वर्ग उदयास येत आहेत. पहिला वर्ग उच्च शिक्षण घेऊन शहरातील झगमग दुनियेत नोकरी करून आपला संसाराचा गाडा चालवत आहेत तर दुसरा वर्ग उच्च शिक्षण घेऊनही, चांगली नोकरी असूनही शेती व्यवसायातचं आपलं करिअर घडवू पाहत आहेत. आज आपण अशा एका शेतकरी पुत्राची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने उच्चशिक्षित … Read more