Free Ration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पेशल गिफ्ट ! आणखी पाच वर्षे मोफत रेशन
Free Ration : कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने सुरू केलेली मोफत रेशन धान्याची योजना अजून पाच वर्षे म्हणजे २०२८ सालापर्यंत सुरू राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील प्रचारसभांमध्ये केली. ८० कोटी गरीब लोकांसाठी ही दिवाळी भेट असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकांसाठी शनिवारी मोदींनी छत्तीसगडच्या दुर्ग आणि मध्य प्रदेशातील … Read more